Devendra Fadnavis
4.26K subscribers
94.2K photos
17.6K videos
3.71K files
9.52K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

स्वदेशीतून आत्मनिर्भरता, आत्मनिर्भरतेतून ग्रामविकास व ग्रामविकासातून राष्ट्रविकासाची परिभाषा मांडणाऱ्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाला ६६ व्या वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#MSKVIB #Maharashtra
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

माजी मुख्यमंत्री, भाजपा ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणेजी आणि लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडेजी यांच्यासोबत सभागृहात काम करण्याची संधी मिळणे, यापेक्षा मोठी पर्वणी दुसरी नाही.

पूर्व मुख्यमंत्री, भाजपा की वरिष्ठ नेता एवं सांसद नारायण राणे जी और लोकनेता स्व. गोपीनाथ मुंडे जी के साथ सदन में काम करने का अवसर मिलना, इससे बड़ी सौभाग्य की बात कोई नहीं।

(अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा | सिंधुदुर्ग | 10-4-2026)
#Maharashtra #Sindhudurg
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

कोकणाच्या विकासाला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम माजी मुख्यमंत्री, भाजपा ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणेजी यांनी केले.

कोकण के विकास को दिशा देने का महत्वपूर्ण कार्य पूर्व मुख्यमंत्री, भाजपा के वरिष्ठ नेता एवं सांसद नारायण राणे जी इन्होंने किया।

(अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा | सिंधुदुर्ग | 10-4-2026)
#Maharashtra #Sindhudurg
CMO Maharashtra Tweets:

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती

ज्ञानज्योतीचा तेजस्वी प्रकाश, परिवर्तनाचा असामान्य प्रवास

आपल्या नावाप्रमाणेच आयुष्यभर समाजाला प्रकाश दाखवणाऱ्या महापुरुषाला 199 व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन!

#Maharashtra #DevendraFadnavis #MahatmaJyotibaPhule
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेजी यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या शुभारंभानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणारा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा 'पिढ्या-पिढ्यांचे दीपस्तंभ महात्मा ज्योतिराव फुले' हा विशेष लेख नक्की वाचा.

#Maharashtra #MahatmaJyotibaPhule
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

महान समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जी इनकी द्विशताब्दी जयंती वर्ष के शुभारंभ पर, मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके द्वारा लिखा गया 'महात्मा ज्योतिराव फुले के विचार देशवासियों के लिए प्रेरणापुंज' यह विशेष लेख अवश्य पढ़ें।

https://navbharattimes.indiatimes.com/india/jyotirao-phule-thoughts-on-equality-and-social-justice-pm-modi-article/articleshow/130183850.cms

#Maharashtra #MahatmaJyotibaPhule
CM Shri Devendra Fadnavis speech begins

🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

LIVE | क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म-द्विशताब्दी वर्ष शुभारंभानिमित्त 'ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळे'चे उदघाटन

🕐 दु. १२.५८ वा. | ११-४-२०२६📍खानवडी, पुणे.

#Maharashtra #Pune #MahatmaJyotibaPhule

https://www.youtube.com/live/7If0pZXW4U4?si=CT9q8-XLh9zebbHm

https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1956630421822588

https://x.com/Dev_Fadnavis/status/2042867653107417432?s=20
CMO Maharashtra Tweets:

🔸Inauguration and stone plaque unveiling of 'Jyoti Savitri Zilla Parishad School, Khanwadi' and 'commemoration of the 200th Birth Anniversary Year of KrantiSurya Mahatma Jyotiba Phule' at the hands of CM Devendra Fadnavis and DCM Sunetra Ajit Pawar.

Minister Chandrakant Patil, Minister Mangal Prabhat Lodha, Minister Atul Save, Minister Jaykumar Gore, Minister Chhagan Bhujbal, Minister Dadaji Bhuse, Minister Dattatray Bharne, Minister Aditi Tatkare, MoS Yogesh Kadam and other dignitaries were present.

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते 'ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा, खानवडी'चे उदघाटन व कोनशिला अनावरण आणि 'क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जन्मशताब्दी वर्षा'चा शुभारंभ.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादाजी भुसे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार इनके करकमलों से ‘ज्योती सावित्री जिला परिषद विद्यालय, खानवडी’ का उदघाटन एवं कोनशिला अनावरण और 'क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले इनके 200वें जन्मशताब्दी वर्ष' का शुभारंभ।

इस अवसर पर मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादाजी भुसे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।

🕦 11.40am | 11-4-2026📍Khanwadi, Pune | स. ११.४० वा. ११-४-२०२६📍खानवडी, पुणे.

#Maharashtra #DevendraFadnavis #Pune #MahatmaJyotibaPhule