CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज कणकवली, सिंधुदुर्ग येथे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या जीवनावर आधारित 'तूफान' या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन पार पडले.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री आशिष शेलार, मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, आमदार रविंद्र चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #CoffeeTableBook

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
माजी मुख्यमंत्री तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते, खासदार नारायण राणेजी यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा येथील संबोधन.
(नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा | सिंधुदूर्ग | 10-4-2026)
#Maharashtra #Sindhudurg #AmritMahotsav

Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸 CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari at the 'Commencement of the Platinum Jubilee Year Ceremony of Ex CM and MP Narayan Rane.' Minister Radhakrishna Vikhe Patil, Minister Adv. Ashish Shelar, Minister Uday Samant…
CMO Maharashtra Tweets:
कोकणाच्या मातीतील नेतृत्वाचा गौरव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 'माजी मुख्यमंत्री तसेच खासदार नारायण राणे यांची अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्याबाबत बोलताना म्हणाले, अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नारायण राणे यांच्यासोबत काम करु शकलो, विधानसभेची कारकीर्द सुरु केली त्यावेळेस, सभागृहात केलेल्या पहिल्या भाषणानंतर एक चिठ्ठी आली त्यात लिहीले होते 'छान बोललास' आणि खाली सही होती नारायण राणे यांची! त्या दिवसापासून आजतागायत नारायण राणे यांच्यासोबत ऋणानुबंध कायम आहेत, अशी आठवण मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केली.
नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांना जवळून पाहाता आले. नारायण राणे आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत सभागृहात काम करायला मिळणे, यापेक्षा दुसरी पर्वणी नव्हती. नारायण राणे यांच्या पुढाकाराने उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कारही मिळाला होता, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, आमदार रविंद्र चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Sindhudurg #AmritMahotsav

CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Remembering ‘KrantiSurya’ Mahatma Jyotiba Phule, a pioneering social reformer, thinker and writer who raised a voice for the oppressed and marginalised, on his Birth Anniversary!
स्त्री शिक्षण व सक्षमीकरणाचे अग्रणी, शोषित-पीडित-वंचितांचा आवाज, थोर समाजसुधारक, लेखक, तत्त्वज्ञ 'क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#महात्मा_ज्योतिबा_फुले #MahatmaJyotibaPhule #Education #Maharashtra

Salutations to KrantiSurya Mahatma Jyotiba Phule, the visionary who laid the foundation of women’s education and became a guiding force for the common people, on his Birth Anniversary!
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, जनसामान्यांचे आधारस्तंभ 'क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#महात्मा_ज्योतिबा_फुले #MahatmaJyotibaPhule #Education

स्वदेशीतून आत्मनिर्भरता, आत्मनिर्भरतेतून ग्रामविकास व ग्रामविकासातून राष्ट्रविकासाची परिभाषा मांडणाऱ्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाला ६६ व्या वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#MSKVIB #Maharashtra

माजी मुख्यमंत्री, भाजपा ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणेजी आणि लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडेजी यांच्यासोबत सभागृहात काम करण्याची संधी मिळणे, यापेक्षा मोठी पर्वणी दुसरी नाही.
पूर्व मुख्यमंत्री, भाजपा की वरिष्ठ नेता एवं सांसद नारायण राणे जी और लोकनेता स्व. गोपीनाथ मुंडे जी के साथ सदन में काम करने का अवसर मिलना, इससे बड़ी सौभाग्य की बात कोई नहीं।
(अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा | सिंधुदुर्ग | 10-4-2026)
#Maharashtra #Sindhudurg

कोकणाच्या विकासाला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम माजी मुख्यमंत्री, भाजपा ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणेजी यांनी केले.
कोकण के विकास को दिशा देने का महत्वपूर्ण कार्य पूर्व मुख्यमंत्री, भाजपा के वरिष्ठ नेता एवं सांसद नारायण राणे जी इन्होंने किया।

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती
ज्ञानज्योतीचा तेजस्वी प्रकाश, परिवर्तनाचा असामान्य प्रवास
आपल्या नावाप्रमाणेच आयुष्यभर समाजाला प्रकाश दाखवणाऱ्या महापुरुषाला 199 व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन!
#Maharashtra #DevendraFadnavis #MahatmaJyotibaPhule

Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | #MahatmaJyotibaPhule | ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचे उदघाटन | पुणे
https://www.youtube.com/live/7If0pZXW4U4?si=Cmii3JFib4_hYtRr

YouTube
LIVE | #MahatmaJyotibaPhule | ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचे उदघाटन | पुणे | #DevendraFadnavis
LIVE | #MahatmaJyotibaPhule | ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचे उदघाटन | पुणे | #DevendraFadnavis | 11th April 2026
#Maharashtra #Pune #MahatmaJyotibaPhule #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics #DevendraFadnavis
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis…