Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting of the Slum Rehabilitation Authority. MoS Madhuri Misal and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बैठक. यावेळी राज्यमंत्री…
CMO Maharashtra Tweets:
भाडेतत्त्वावरील घरांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बैठक पार पडली.
घाटकोपर येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी ₹332.62 कोटींच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली असून, या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या अपात्र झोपडी धारकांनासुद्धा भाडेतत्वावरील घरे योजने अंतर्गत देण्यात यावीत. तसेच स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सन 2025 मध्ये निर्गमित करण्यात आलेल्या, राज्य गृहनिर्माण धोरण 2025 अनुषंगाने शासनामार्फत अंमलात आणलेल्या झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजनेअंतर्गत समूह क्षेत्रांचा एकात्मिक व शाश्वत विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 50 एकर किंवा त्यापेक्षा अधिकच्या भूखंडावरील प्रकल्प हे योजनेमध्ये पुनर्विकसीत करण्याचा निर्णय झाला असून, त्याबाबत प्राधिकरणामार्फत समूह क्षेत्र निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे, याचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या योजनेअंतर्गत अंदाजे 6 ते 7 लाख झोपडीधारकांना पुनर्वसनाचा लाभ होणार आहे.
माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील योजनेसाठी अतिरिक्त ₹97 कोटींच्या वाढीव निधीस मंजुरी देण्यात आली असून, यासाठी आता एकूण ₹597 कोटींचा निधी आता वापरात येणार आहे. या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गतच्या योजनांमधून उपलब्ध होणाऱ्या प्रकल्पग्रस्त पुनर्वसन सदनिकांचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या.
झोपडपट्टी प्राधिकरणाच्या वतीने बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत माहिती मिळावी, यासाठी प्रधानमंत्री गतीशक्ति अभियांनाअंतर्गत ‘नेत्रम’ ही संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे. याद्वारे सॅटेलाईट छायाचित्रांच्या माध्यमातून मुंबईतील अतिक्रमणांवर लक्ष ठेवण्यात येते. तसेच अतिक्रमण होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांना त्याची माहिती दिली जाते. अतिक्रमण रोखण्यासाठी ही प्रणाली महत्त्वाची असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ‘नेत्रम’ द्वारे प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे अतिक्रमण दूर करण्याच्या कार्यवाहीसाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश दिले. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील कंत्राटी चतुर्थ श्रेणी कर्मचारीवर्ग यांना कायमस्वरूपी नियुक्ती करण्याबाबत निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.
बृहन्मुंबई महापालिकेकडील झोपडपट्टी प्राधिकरणात कार्यरत असणाऱ्या अभियंत्यांची सेवा प्राधिकरणात समाजोयित करण्यास यावेळेस मान्यता देण्यात आली. एकूण आकृतीबंधाच्या 30% इतक्या पदांचे समायोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
झोपडपट्टी प्राधिकरणाशी संबंधितांना त्यांच्या कामासाठी कार्यालयात यायची गरज पडू नये, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर यंत्रणा उभारण्यात यावी. तसेच स्वयंचलित विकास नियंत्रण नियम तपासणी ( Auto DCR) प्रणालीमध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता (AI) चा वापर करून संपूर्ण प्रक्रिया मानवी हस्तक्षेप विरहित करावी. ही प्रणाली 24*7 सुरू राहावी. म्हाडा, बृहन्मुंबई महापालिकेमध्येही अशी प्रणाली विकसित करण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #SRAMeeting

CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Accelerating Inclusive Redevelopment with Technology-Driven Urban Growth
Chaired a meeting of the Slum Rehabilitation Authority.
Approved the allocation for the Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe International Memorial at Ghatkopar and directed expediting its completion. Also ensured that ineligible slum dwellers affected by the project are provided housing under the rental housing policy.
In line with the State Housing Policy 2025, decided to adopt a cluster-based approach for slum redevelopment to ensure integrated and sustainable development. Large land parcels will be developed in a planned manner, benefiting nearly 6 to 7 lakh slum dwellers. Approved additional funding for key redevelopment projects to accelerate progress.
Emphasised the use of technology for better governance. Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji and as part of the PM Gati Shakti Abhiyan, the NETRAM (Network for Encroachment Tracking and Reporting for Mumbai) system has been developed to effectively monitor and curb encroachments through satellite-based tracking, ensuring timely alerts and clear accountability for action.
Also decided to regularise contractual staff to strengthen the system.
Directed the adoption of AI-driven systems to make services seamless and fully automated, ensuring transparency, efficiency and 24x7 accessibility.
Minister Madhuritai Misal and other concerned officials were present.
#Maharashtra #Mumbai #SRAMeeting
https://x.com/Dev_Fadnavis/status/2042643860296519866?s=20

X (formerly Twitter)
Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) on X

Approved the allocation for the Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe International Memorial at Ghatkopar and directed expediting…

CMO Maharashtra Tweets: 🏠CM Devendra Fadnavis chairs a meeting of 'Maharashtra Housing Development Corporation.' 🏠मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत 'महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळा'ची बैठक. 🏠मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में…
CMO Maharashtra Tweets:
बोरीवलीत 28.84 एकरवर परवडणाऱ्या घरांचा मोठा प्रकल्प
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळा'ची बैठक पार पडली.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधण्यासाठी बोरिवली येथील भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम (एमटीएनएल) यांच्या मालकीची आरक्षित जागा रेडीरेकनर दरानुसार घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.
बोरीवली येथील गोराई येथे भारत संचार निगम लिमिटेड यांच्या मालकीची तर शिंपाली येथे महानगर टेलिफोन निगमची जागा असून दोन्ही मिळून एकूण 28.84 एकर जागा आरक्षित आहे. ही आरक्षित जागा रेडीरेकनर दरानुसार ₹729 कोटींना घेऊन त्या जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांचा प्रकल्प राबविण्यास तसेच उर्वरित आरक्षित जागा विकसित करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली.
यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #MahaHousing

Expanding Affordable Housing with Strategic Land Utilisation
Chaired a meeting of the Maharashtra Housing Development Corporation.
Approved the acquisition of reserved land owned by BSNL and MTNL in Borivali at ready reckoner rates for developing affordable housing under the Pradhan Mantri Awas Yojana. This key decision will enable the development of housing projects on this land while also facilitating optimal utilisation of the remaining reserved area.
This initiative marks an important step towards strengthening affordable housing infrastructure and ensuring greater access to quality homes for citizens.
Concerned officials were present.
#Maharashtra #MahaHousing
https://x.com/Dev_Fadnavis/status/2042650401766559790?s=20

Approved the acquisition of reserved land owned by BSNL and MTNL in Borivali at ready reckoner rates for developing affordable…
Chaired a meeting of the Maharashtra Housing Development Corporation.
Approved the acquisition of reserved land owned by BSNL and MTNL in Borivali at ready reckoner rates for developing affordable…
CMO Maharashtra Tweets:
🔸 CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari at the 'Commencement of the Platinum Jubilee Year Ceremony of Ex CM and MP Narayan Rane.'
Minister Radhakrishna Vikhe Patil, Minister Adv. Ashish Shelar, Minister Uday Samant, Minister Nitesh Rane, MLA Ravindra Chavan and other dignitaries were present.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची 'माजी मुख्यमंत्री तसेच खासदार नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा' येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, आमदार रविंद्र चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनकी 'पूर्व मुख्यमंत्री एवं सांसद नारायण राणे इनके अमृत महोत्सव वर्ष पदार्पण समारोह' में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री एड. आशिष शेलार, मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, विधायक रविंद्र चव्हाण, एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕗 8pm | 10-4-2026📍Sindhudurg | रा. ८ वा. | १०-४-२०२६📍सिंधुदुर्ग.
#Maharashtra #DevendraFadnavis #Sindhudurg #AmritMahotsav

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज कणकवली, सिंधुदुर्ग येथे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या जीवनावर आधारित 'तूफान' या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन पार पडले.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री आशिष शेलार, मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, आमदार रविंद्र चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #CoffeeTableBook

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
माजी मुख्यमंत्री तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते, खासदार नारायण राणेजी यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा येथील संबोधन.
(नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा | सिंधुदूर्ग | 10-4-2026)
#Maharashtra #Sindhudurg #AmritMahotsav

CMO Maharashtra Tweets: 🔸 CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari at the 'Commencement of the Platinum Jubilee Year Ceremony of Ex CM and MP Narayan Rane.' Minister Radhakrishna Vikhe Patil, Minister Adv. Ashish Shelar, Minister Uday Samant…
CMO Maharashtra Tweets:
कोकणाच्या मातीतील नेतृत्वाचा गौरव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 'माजी मुख्यमंत्री तसेच खासदार नारायण राणे यांची अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्याबाबत बोलताना म्हणाले, अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नारायण राणे यांच्यासोबत काम करु शकलो, विधानसभेची कारकीर्द सुरु केली त्यावेळेस, सभागृहात केलेल्या पहिल्या भाषणानंतर एक चिठ्ठी आली त्यात लिहीले होते 'छान बोललास' आणि खाली सही होती नारायण राणे यांची! त्या दिवसापासून आजतागायत नारायण राणे यांच्यासोबत ऋणानुबंध कायम आहेत, अशी आठवण मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केली.
नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांना जवळून पाहाता आले. नारायण राणे आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत सभागृहात काम करायला मिळणे, यापेक्षा दुसरी पर्वणी नव्हती. नारायण राणे यांच्या पुढाकाराने उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कारही मिळाला होता, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, आमदार रविंद्र चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Sindhudurg #AmritMahotsav
कोकणाच्या मातीतील नेतृत्वाचा गौरव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 'माजी मुख्यमंत्री तसेच खासदार नारायण राणे यांची अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्याबाबत बोलताना म्हणाले, अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नारायण राणे यांच्यासोबत काम करु शकलो, विधानसभेची कारकीर्द सुरु केली त्यावेळेस, सभागृहात केलेल्या पहिल्या भाषणानंतर एक चिठ्ठी आली त्यात लिहीले होते 'छान बोललास' आणि खाली सही होती नारायण राणे यांची! त्या दिवसापासून आजतागायत नारायण राणे यांच्यासोबत ऋणानुबंध कायम आहेत, अशी आठवण मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केली.
नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांना जवळून पाहाता आले. नारायण राणे आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत सभागृहात काम करायला मिळणे, यापेक्षा दुसरी पर्वणी नव्हती. नारायण राणे यांच्या पुढाकाराने उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कारही मिळाला होता, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, आमदार रविंद्र चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Sindhudurg #AmritMahotsav
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Remembering ‘KrantiSurya’ Mahatma Jyotiba Phule, a pioneering social reformer, thinker and writer who raised a voice for the oppressed and marginalised, on his Birth Anniversary!
स्त्री शिक्षण व सक्षमीकरणाचे अग्रणी, शोषित-पीडित-वंचितांचा आवाज, थोर समाजसुधारक, लेखक, तत्त्वज्ञ 'क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#महात्मा_ज्योतिबा_फुले #MahatmaJyotibaPhule #Education #Maharashtra

Salutations to KrantiSurya Mahatma Jyotiba Phule, the visionary who laid the foundation of women’s education and became a guiding force for the common people, on his Birth Anniversary!
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, जनसामान्यांचे आधारस्तंभ 'क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#महात्मा_ज्योतिबा_फुले #MahatmaJyotibaPhule #Education

स्वदेशीतून आत्मनिर्भरता, आत्मनिर्भरतेतून ग्रामविकास व ग्रामविकासातून राष्ट्रविकासाची परिभाषा मांडणाऱ्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाला ६६ व्या वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#MSKVIB #Maharashtra