Devendra Fadnavis
4.26K subscribers
94.1K photos
17.6K videos
3.71K files
9.52K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting of the Slum Rehabilitation Authority.
MoS Madhuri Misal and senior officials were present.

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बैठक.
यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बैठक।
इस अवसर पर राज्यमंत्री माधुरी मिसाल एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।

🕦11.20am | 10-4-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | स. ११.२० वा. | १०-४-२०२६ 📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #SRAMeeting
CMO Maharashtra Tweets:

📙 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणच्या 'गाइडलाइन्स फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ स्लम रिहॅबिलिटेशन स्कीम्स इन बृहन्मुंबई - मार्च 2026' या पुस्तकाचे व 'झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई दिनदर्शिका - 2026' या दिनदर्शिकेचे प्रकाशन केले.

यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #SRAMeeting
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

ईश्वरी पांडे - जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण!

दृष्टिहीन असतानाही अथांग सागरातील कठीण आव्हानांना धैर्याने सामोरे जात नागपूरची जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने सुमारे 38 किमीची पाल्कची सामुद्रधुनी अवघ्या 11 तास 15 मिनिटांत पोहून पार करत विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. ईश्वरीचे वडील कमलेश पांडे जिल्हा परिषदेत संगणक ऑपरेटर म्हणून काम करतात. घरची परिस्थिती सामान्य असतानाही प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने ही अभूतपूर्व कामगिरी साध्य केली. तिच्या या कर्तृत्वाचा महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला अभिमान आहे. या देदीप्यमान यशाबद्दल जलतरणपटू ईश्वरी हिचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

#Maharashtra #Swimming #IshwariPande #WorldRecord
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding the 'Affordable Rental Housing' policy.

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'भाडे तत्त्वावर परवडणारी घरे' धोरणाबाबत बैठक.

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'भाड़े पर सुलभ आवास' नीति के संदर्भ में बैठक।

🕧 12.35pm | 10-4-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२.३५ वा. | १०-४-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #AffordableRentalHousing
CMO Maharashtra Tweets:

🏠CM Devendra Fadnavis chairs a meeting of 'Maharashtra Housing Development Corporation.'

🏠मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत 'महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळा'ची बैठक.

🏠मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडल' की बैठक।

🕑 1.45pm | 10-4-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १.४५ वा. | १०-४-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #MahaHousing
CMO Maharashtra Tweets:

🔸 CM Devendra Fadnavis arrives at Sindhudurg.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिंधुदुर्ग येथे आगमन.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका सिंधुदुर्ग में आगमन।

10-4-2026📍Sindhudurg | १०-४-२०२६📍सिंधुदुर्ग.

#Maharashtra #DevendraFadnavis #Sindhudurg