CM Shri Devendra Fadnavis Tweets:
A vision to build the best cricket stadium in Mumbai!
मुंबईत सर्वोत्कृष्ट क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा संकल्प!
(स्टँड व गेटचे नामकरण | मुंबई | 9-4-2026)
#MCA #Mumbai #WankhedeStadium

Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: वानखेडेवर गौरवशाली इतिहासाला सलाम 🔸The ‘Stand and Gate Naming ceremony at Wankhede Stadium’, organised by the Mumbai Cricket Association, at the hands of CM Devendra Fadnavis. Legendary Honorees: 🏏 Eknath Solkar (Gate) 🏏 Diana Edulji…
CMO Maharashtra Tweets:
वानखेडे स्टेडियमवरील स्टँड व गेटच्या नामकरण सोहळ्यात क्रिकेट दिग्गजांचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित वानखेडे स्टेडियममधील स्टँड व गेटचा नामकरण सोहळा पार पडला. याप्रसंगी वानखेडे स्टेडियम येथे एकनाथ सोलकर गेट, डायना एडुलजी गेट, दिलीप सरदेसाई गेट आणि रवी शास्त्री स्टँडचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्या खेळाडूंनी इतिहास घडवला, त्यांच्या आठवणी कायम जिवंत ठेवण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने आपल्या आयकॉनिक खेळाडूंच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी घेतलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. वानखेडे स्टेडियमसारख्या ऐतिहासिक ठिकाणीच अशा प्रकारचा सन्मान सर्वोत्तम पद्धतीने होऊ शकतो.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, एकनाथ सोलकर, दिलीप सरदेसाई, डायना एडुलजी आणि रवी शास्त्री यांसारख्या दिग्गजांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. सुनील गावसकर यांनी हेल्मेटशिवाय वेगवान गोलंदाजांचा निर्भीडपणे सामना करत भारतीय क्रिकेटला नवी दिशा दिली. दिलीप वेंगसरकर यांनी कठीण प्रसंगी संघ सावरण्याची भूमिका निभावली.
एकनाथ सोलकर यांच्या अफाट क्षेत्ररक्षण कौशल्याचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आजच्या सारखे आधुनिक तंत्रज्ञान त्याकाळी असले असते तर सोलकर यांची फिल्डिंग पाहून जाँटी ऱ्होहड्सपेक्षाही सरस असल्याचे कळले असते. तसेच दिलीप सरदेसाई यांच्या परदेशातील कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटला नवे स्थान मिळाले.
महिला क्रिकेटच्या क्षेत्रात डायना एडुलजी यांचे योगदान प्रशंसा करण्यासारखे आहे. आता महिलांच्या क्रिकेटमध्ये प्रगती होत आहे. रवी शास्त्री यांची कामगिरी अष्टपैलू होती आणि प्रशिक्षक आणि समालोचन क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
आधुनिक क्रिकेटमधील स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव यांच्या अभिनव फलंदाजी शैलीचे विशेष कौतुक करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 360 डिग्री खेळ करणारे सूर्यकुमार यादव हे मुंबईच्या क्रिकेट संस्कृतीचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या कामगिरीमुळे मुंबईचा गौरव वाढला आहे.
मुंबईतील क्रिकेट पायाभूत सुविधांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले, शहरातील छोट्या मैदानांचे संवर्धन आणि जुन्या लीजसंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
मुंबईत अत्याधुनिक आणि मोठ्या स्टेडियमच्या उभारणीसाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. हे अंदाजे 60 ते 80 हजार प्रेक्षक क्षमतेचे हे स्टेडियम असेल. उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आणि कोणत्याही जागेवरून उत्तम सामना पाहायला मिळेल, अशा पद्धतीने ते उभारले जाईल. तथापि, कितीही नवी स्टेडियम्स उभारली, तरी वानखेडे स्टेडियमचे महत्त्व कायम राहील. वानखेडे हे सदैव आयकॉनिकच राहील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी मंत्री आशिष शेलार, एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक, माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर व दिलीप वेंगसरकर, टीम इंडियाच्या टी-20 संघाचा कर्णधार सूर्य कुमार यादव व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #WankhedeStadium

Honouring Legends, Inspiring Generations: A Tribute to Mumbai’s Cricketing Greats
Glad to attend the ‘Stand and Gate Naming Ceremony’ at Wankhede Stadium, organised by the Mumbai Cricket Association. Gates named after Eknath Solkar ji, Diana Edulji ji, and Dilip Sardesai ji, along with a stand dedicated to Ravi Shastri ji, pay tribute to Mumbai’s cricketing legends.
The initiative by the Mumbai Cricket Association to honour its iconic players is truly commendable, preserving the legacy of those who shaped the game and keeping their memories alive. At a historic venue like Wankhede Stadium, such recognition feels especially fitting.
The exceptional fielding brilliance of late Eknath Solkar ji remains remarkable even by today’s standards. The overseas achievements of late Dilip Sardesai ji played a significant role in enhancing India’s stature in international cricket. Diana Edulji’s immense contribution to women’s cricket has been instrumental in the sport’s growth. Ravi Shastri ji’s versatile journey continues to inspire, with impactful contributions as a player, coach, and commentator.
Team India’s T20 captain Surya Kumar Yadav’s innovative batting style reflects Mumbai’s rich cricketing culture. As a ‘360-degree’ player, his performances continue to make the city proud.
With a firm commitment to further strengthening this legacy, a new world-class stadium is set to come up at a well-connected location, enhancing the overall cricketing experience.
Minister Adv. Ashish Shelar, President of MCA, Ajinkya Naik, Legendary cricketers Sunil Gavaskar ji, Dilip Vengsarkar ji, Ravi Shastri ji, Diana Edulji, Team India's T20 Captain Surya Kumar Yadav and other dignitaries were present.
#Maharashtra #Mumbai #WankhedeStadium
https://x.com/Dev_Fadnavis/status/2042303693899604434?s=20

X (formerly Twitter)
Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) on X
Honouring Legends, Inspiring Generations: A Tribute to Mumbai’s Cricketing Greats
Glad to attend the ‘Stand and Gate Naming Ceremony’ at Wankhede Stadium, organised by the Mumbai Cricket Association. Gates named after Eknath Solkar ji, Diana Edulji ji, and…
Glad to attend the ‘Stand and Gate Naming Ceremony’ at Wankhede Stadium, organised by the Mumbai Cricket Association. Gates named after Eknath Solkar ji, Diana Edulji ji, and…
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | गुरुवार, 9 एप्रिल 2026
नवकार महामंत्रामध्ये विश्व कल्याणाची शक्ती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/196804/
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/196830/
इतिहास घडविणाऱ्या खेळाडूंच्या आठवणी जपण्याचा उपक्रम अभिनव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/196921/
#Maharashtra #DevendraFadnavis

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Honouring Legends, Inspiring Generations: A Tribute to Mumbai’s Cricketing Greats Glad to attend the ‘Stand and Gate Naming Ceremony’ at Wankhede Stadium, organised by the Mumbai Cricket Association. Gates named after Eknath…
Media is too big
VIEW IN TELEGRAM
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Salutations to India’s first Union Agriculture Minister, 'Krishiratna' and 'Shikshanmaharshi' Dr Bhausaheb Punjabrao Deshmukh on his PunyaTithi...
देशाचे पहिले कृषिमंत्री, शिक्षणमहर्षी डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन...
#डॉ_पंजाबराव_देशमुख #DrPanjabraoDeshmukh #Agriculture #Education #Maharashtra

Some special moments from the day that conveyed the message of world peace, showcased unity and values, and honoured legends of cricket.
विश्वशांतीचा संदेश देणारा, एकता व संस्कारांचे दर्शन घडवणारा, क्रिकेटमधील दिग्गजांचा सन्मान करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण.
(मुंबई-बीड | 9-4-2026)
#Maharashtra #NavkarMahamantraDivas #SantVamanBhauMaharaj #WankhedeStadium

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
एकत्रितपणे स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
घटनात्मक मूल्यांना बळकटी देत राष्ट्राच्या प्रगतीसाठी महिलाशक्तीला सक्षम करण्याच्या दिशेने, महिलांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व देऊन समानता व सर्वसमावेशकतेची ऐतिहासिक वाटचाल अधोरेखित करणारा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा विशेष लेख नक्की वाचा!
#Maharashtra #WomenReservation

🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting of the Slum Rehabilitation Authority.
MoS Madhuri Misal and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बैठक.
यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बैठक।
इस अवसर पर राज्यमंत्री माधुरी मिसाल एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕦11.20am | 10-4-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | स. ११.२० वा. | १०-४-२०२६ 📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #SRAMeeting

📙 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणच्या 'गाइडलाइन्स फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ स्लम रिहॅबिलिटेशन स्कीम्स इन बृहन्मुंबई - मार्च 2026' या पुस्तकाचे व 'झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई दिनदर्शिका - 2026' या दिनदर्शिकेचे प्रकाशन केले.