मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
विविध मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद
(बीड | 9-4-2026)
#Maharashtra #Beed #MediaInteraction
विविध मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद
(बीड | 9-4-2026)
#Maharashtra #Beed #MediaInteraction
CMO Maharashtra Tweets:
नारळी सप्ताह - श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा सोहळा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री संत वामनभाऊ महाराज यांनी प्रारंभ केलेल्या, श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या '94व्या नारळी सप्ताह' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाविकांना संबोधित केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी येथे मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर श्री संत गहिनीनाथ महाराज यांचा अनुयायी म्हणून नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी रस्ता असो वा अन्य कोणताही प्रश्न, तो सोडविण्यास मी कटिबद्ध आहे.
श्री संत वामनभाऊ महाराज यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. तसेच नाथ संप्रदायात गहिनीनाथांचे महात्म्य मोठे असून, या गडावर प्रत्येक काम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडते, हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. विशेष म्हणजे, या नारळी सप्ताहाचे नियोजन 2039 पर्यंत निश्चित झाले आहे, यातच या भक्तीकार्याचे यश दिसते. समाजाला एकत्र आणण्याचे हे काम अतिशय मोलाचे आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Beed #SantVamanBhauMaharaj

नाशिक पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांचा पर्दाफाश केला.
नाशिक पुलिस ने तत्काल कार्रवाई करते हुए जबरन धर्मांतरण कराने वालों का भंडाफोड़ किया।
( बीड | 9-4-2026)
#Maharashtra #Beed

आमच्या जीवनात स्व. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे मोठे स्थान आहे.
हमारे जीवन में स्व. लोकनेते गोपीनाथराव जी मुंडे इनका बहुत महत्वपूर्ण स्थान है।

CM Shri Devendra Fadnavis Tweets:
A Journey of Faith, Discipline and Progress
Blessed to attend the Shri Kshetra Gahininath Gad's '94th Narali Saptah' initiated by Shri Sant Vamanbhau Maharaj in Beed today.
Shri Sant Vamanbhau Maharaj’s work is remarkable, while Shri Sant Gahininath Maharaj holds immense significance in the Nath Sampraday. The discipline observed at the Shri Kshetra Gahininath Gad is truly impressive. The planning of Narali Saptah up to 2039 reflects the strength of this deep-rooted devotion. Such efforts play a vital role in bringing people together.
Emphasised the firm commitment to address all concerns, whether related to roads or any other infrastructural needs for the development of the Shri Kshetra Gahininath Gad.
With unwavering faith and collective effort, this sacred legacy will continue to inspire generations to come.
Minister Pankajatai Munde, MLA Suresh Dhas, H.B.P. Vitthal Maharaj, the Mahant of Shri Kshetra Gahininath Gad and other dignitaries were present.
#Maharashtra #Beed #SantVamanBhauMaharaj
https://x.com/Dev_Fadnavis/status/2042201919989629064?s=20

X (formerly Twitter)
Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) on X
A Journey of Faith, Discipline and Progress
Blessed to attend the Shri Kshetra Gahininath Gad's '94th Narali Saptah' initiated by Shri Sant Vamanbhau Maharaj in Beed today.
Shri Sant Vamanbhau Maharaj’s work is remarkable, while Shri Sant Gahininath Maharaj…
Blessed to attend the Shri Kshetra Gahininath Gad's '94th Narali Saptah' initiated by Shri Sant Vamanbhau Maharaj in Beed today.
Shri Sant Vamanbhau Maharaj’s work is remarkable, while Shri Sant Gahininath Maharaj…
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
श्री संत वामनभाऊ महाराज यांनी प्रारंभ केलेला, श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहा’तील संबोधन.
(94वा नारळी सप्ताह समारोप समारंभ | बीड | 9-4-2026)
#Maharashtra #NaraliSaptah #SantVamanBhauMaharaj

श्री संत वामनभाऊ महाराज यांचे कर्तृत्व प्रचंड मोठे होते.
श्री संत वामनभाऊ महाराज इनका कर्तृत्व अत्यंत महान था।
(94वा नारळी सप्ताह | बीड | 9-4-2026)

वारकरी संप्रदाय आणि त्यांची परंपरा ही अत्यंत महत्त्वाची आहे.
वारकरी संप्रदाय और उनकी परंपरा बहुत महत्वपूर्ण है।

Program begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Naming Ceremony of the stand and gates at Wankhede Stadium | Mumbai
https://www.youtube.com/live/-H58wIh7OYo?si=rNpn7EpG-pPqNMsq

YouTube
LIVE | Naming Ceremony of the stand and gates at Wankhede Stadium | Mumbai | #DevendraFadnavis
LIVE | Naming Ceremony of the stand and gates at Wankhede Stadium | Mumbai | #DevendraFadnavis | 9th April 2026
#Maharashtra #Mumbai #WankhedeStadium #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics #DevendraFadnavis
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis…