CMO Maharashtra Tweets:
मंत्रिमंडळ निर्णय : ऊर्जा विभाग
#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
भाजपाचे आमदार योगेश सागरजी यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी सागर कुटुंबियांनी केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
#Mumbai #Maharashtra

‘मुंबई समाचार’ द्वारा आयोजित मातृभाषा महोत्सव में, प.पू. रमेशभाई ओझा की वाणी से प्रस्तुत ‘भागवत सप्ताह’ कार्यक्रम में द्वारकाशारदापीठाधीश्वर प.पू. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वतीजी महाराज इनके दर्शन किए और उनका मार्गदर्शन एवं आशीर्वाद प्राप्त किया। उनके दिव्य सान्निध्य में मन प्रसन्न हुआ।
#Maharashtra #Mumbai #BhagwatSaptah

Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसम्मितम् । उत्तमश्लोकचरितं चकार भगवानृषिः।। 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘मुंबई समाचार’द्वारे आयोजित मातृभाषा महोत्सवात, प.पू. रमेशभाई ओझा यांच्या वाणीतून सादर होत असलेल्या ‘भागवत सप्ताह’ कार्यक्रम…
CMO Maharashtra Tweets:
मातृभाषेचा गौरव! ‘भागवत सप्ताह’मधून संस्कृतीचा सन्मान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘मुंबई समाचार’द्वारे आयोजित मातृभाषा महोत्सवात, प. पू. रमेशभाई ओझा यांच्या वाणीतून सादर होत असलेल्या ‘भागवत सप्ताह’ कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली आणि यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई समाचार आयोजित ‘मातृभाषा भागवत सप्ताह’च्या माध्यमातून देशातील सर्व मातृभाषांना सन्मान देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात मातृभाषेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यामुळे आता मातृभाषेत वैद्यकीय, अभियांत्रिकीसह विविध क्षेत्रांमधील शिक्षण दिले जात आहे.
प. पू. रमेशभाई ओझा यांच्या वाणीतून भागवत कथा ऐकणे हा अत्यंत आनंददायी अनुभव ठरल्याचे सांगत भगवान श्रीकृष्णांच्या जीवन व लीलांमधून आपल्याला सतत प्रेरणा मिळत राहो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.
यावेळी द्वारकाशारदापीठाधीश्वर प.पू. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वतीजी महाराज, आमदार योगेश सागर, आमदार संजय उपाध्याय तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #BhagwatSaptah

मातृभाषा का सम्मान, भागवत से प्रेरणा, अद्भुत आध्यात्मिक संगम !
‘मुंबई समाचार’ द्वारा आयोजित मातृभाषा महोत्सव में, प. पू. रमेशभाई ओझा इनकी वाणी से प्रस्तुत ‘भागवत सप्ताह’ कार्यक्रम में सम्मिलित होने का सौभाग्य प्राप्त हुआ। इस दौरान बड़ी संख्या में उपस्थित श्रद्धालुओं को संबोधित किया।
मुंबई समाचार के ‘मातृभाषा भागवत सप्ताह’ के माध्यम से देश की सभी मातृभाषाओं का सम्मान हो रहा है, यह एक सराहनीय पहल है। मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में नई शिक्षा नीति में मातृभाषा को महत्व मिला है। अब मेडिकल, इंजीनियरिंग सहित कई क्षेत्रों की पढ़ाई मातृभाषा में संभव है।
प. पू. रमेशभाई ओझा जी इनके माध्यम से भागवत कथा का श्रवण हर्ष का विषय है। ईश्वर से प्रार्थना है कि भागवत के माध्यम से भगवान श्री कृष्ण जी इनके जीवन और लीलाओं से हमें निरंतर प्रेरणा मिलती रहे। इस सुंदर आयोजन के लिए सभी का आभार।
कार्यक्रम में द्वारकाशारदापीठाधीश्वर प.पू. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वतीजी महाराज, विधायक योगेश सागर जी, विधायक संजय उपाध्याय एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
#Maharashtra #BhagwatSaptah #CulturalProgram
https://x.com/Dev_Fadnavis/status/2041575494840414649?s=20

X (formerly Twitter)
Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) on X
मातृभाषा का सम्मान, भागवत से प्रेरणा, अद्भुत आध्यात्मिक संगम !
‘मुंबई समाचार’ द्वारा आयोजित मातृभाषा महोत्सव में, प. पू. रमेशभाई ओझा इनकी वाणी से प्रस्तुत ‘भागवत सप्ताह’ कार्यक्रम में सम्मिलित होने का सौभाग्य प्राप्त हुआ। इस दौरान बड़ी संख्या में उपस्थित…
‘मुंबई समाचार’ द्वारा आयोजित मातृभाषा महोत्सव में, प. पू. रमेशभाई ओझा इनकी वाणी से प्रस्तुत ‘भागवत सप्ताह’ कार्यक्रम में सम्मिलित होने का सौभाग्य प्राप्त हुआ। इस दौरान बड़ी संख्या में उपस्थित…
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एमएमआरडीएच्या ऑटोमेटेड रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (पॉड टॅक्सी) बाबत माहिती देणाऱ्या कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #MetromanDevendra #MMRDAMovesMumbai

एमएमआरमधील कोणत्याही भागात 59 मिनिटांत पोहोचण्याचा महत्त्वकांक्षी संकल्प आम्ही टप्प्याटप्प्याने साकारत आहोत.
एमएमआर के किसी भी हिस्से में 59 मिनट के भीतर पहुंचने के महत्वकांक्षी संकल्प को हम चरणबद्ध तरीके से साकार कर रहे हैं।
(मेट्रो मार्गिका 2 (ब)चे लोकार्पण व पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई-भूमिपूजन|मुंबई | 7-4-2026)
#Maharashtra #MumbaiInfrastructure #PodTaxiMumbai

पॉड टॅक्सी प्रकल्पाद्वारे कुर्ला रेल्वे स्थानक, बीकेसी आणि वांद्रे स्थानकांना प्रभावी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पॉड टैक्सी परियोजना के माध्यम से कुर्ला रेलवे स्टेशन, बीकेसी और बांद्रा स्टेशन को प्रभावी लास्ट माइल कनेक्टिविटी प्रदान की जाएगी।
(मेट्रो मार्गिका 2 (ब)चे लोकार्पण व पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई-भूमिपूजन |मुंबई | 7-4-2026)

CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Honouring a fearless revolutionary whose courage ignited the First fight for Independence in 1857 and awakened the spirit of freedom across the nation, Mangal Pandey, on his Punyatithi…
इंग्रजांविरोधात क्रांतीचे पहिले पाऊल उचलणारे, 1857 च्या स्वातंत्र्यसमरातील वीरयोद्धा, आद्य क्रांतिकारक मंगल पांडे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...
#मंगल_पांडे #MangalPandey #FreedomFighter #Maharashtra

CMO Maharashtra Tweets: 🔸Inauguration, flag-off, and stone plaque unveiling of ‘Metro Line 2(B) Deshbhakt N. G. Acharya Udyan - Diamond Garden to Maharashtra Nagar, Mandale (Phase-1) and e-Bhoomipujan of the Automated Rapid Transit System (Pod Taxi) Project…
CMO Maharashtra Tweets:
मेट्रोमुळे मुंबई अधिक कनेक्टेड, भूयारी रस्त्यांनी वाहतूक कोंडीला ब्रेक!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'मेट्रो मार्ग 9 : दहिसर (पूर्व) ते काशीगाव (टप्पा-1)'चे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण व कोनशिला अनावरण करण्यात आले, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मेट्रो मार्गिका 2 (ब) देशभक्त ना. ग. आचार्य उद्यान - डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर, मंडाळे (टप्पा-1) चे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण व कोनशिला अनावरण आणि वांद्रे-कुर्ला संकुलाकरिता स्वयंचलित जलद वाहतूक प्रणाली (पॉड टॅक्सी) प्रकल्पाचे ई-भूमिपूजन करण्यात आले. यासह 'ठाणे - बोरिवली भूयारी मार्ग प्रकल्पा'साठी 'टनेल बोरिंग मशीन - नायक'चा शुभारंभही करण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मेट्रो मार्ग 9 च्या पहिल्या टप्प्यात दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव अशी स्थानके असून, ही मेट्रो लाईन-7 शी जोडली गेल्याने प्रवाशांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यात साईबाबा नगर ते सुभाषचंद्र बोस मैदान या मार्गाचे काम 96 टक्के पूर्ण झाले असून, याच वर्षात त्याचेही उदघाटन करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. सुमारे ₹6607 कोटी खर्चाच्या या प्रकल्पामुळे सध्या एक ते दोन तास लागणारा प्रवास केवळ 30 मिनिटांत पूर्ण होणार आहे. पुढील टप्प्यांमध्ये ही मेट्रो लाईन-3 शी जोडली जाणार असून, मीरा-भाईंदर ते कुलाबा दरम्यान अखंड प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
मेट्रो मार्गिका 2 (ब) च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या मार्गावरील पाच स्थानके आजपासून सुरू होत आहेत. या मार्गिकेचे उर्वरित दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणावर सुसंगत आणि जलद कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. तसेच या प्रकल्पामुळे पूर्व-पश्चिम तसेच उत्तर-दक्षिण मुंबई एकमेकांशी प्रभावीपणे जोडली जाणार आहेत. भविष्यात बीकेसी, अंधेरी, वांद्रे आणि चेंबूरपर्यंत अखंड प्रवास सुलभ होणार. ही मेट्रो हार्बर लाईनला जोडणारी पहिली मेट्रो ठरत असल्याने वाहतूक व्यवस्थेत नवा अध्याय सुरू होणार आहे. तसेच पॉड टॅक्सी प्रकल्पामुळे बीकेसीमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर राबविण्यात येणार असून, 20 महिन्यांत पहिला टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
'ठाणे - बोरिवली भूयारी मार्ग प्रकल्पा'साठीच्या 'टनेल बोरिंग मशीन - नायक'च्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हा प्रकल्प एक इंजिनिअरिंग मार्वल असून मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे.
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रवीण दरेकर,आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, आमदार संजय उपाध्याय, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार तुकाराम काते, मुंबईच्या महापौर रितू तावडे, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #ThaneBorivali #MumbaiInMinutes #MetromanDevendra #MMRDAMovesMumbai