Devendra Fadnavis
4.27K subscribers
94.2K photos
17.6K videos
3.72K files
9.53K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

मंत्रिमंडळ निर्णय : नियोजन विभाग

#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
CMO Maharashtra Tweets:

मंत्रिमंडळ निर्णय : नियोजन विभाग

#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
CMO Maharashtra Tweets:

मंत्रिमंडळ निर्णय : आपत्ती व्यवस्थापन विभाग

#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision@DevendraGFadnavis
CMO Maharashtra Tweets:

मंत्रिमंडळ निर्णय : माहिती तंत्रज्ञान विभाग

#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
CMO Maharashtra Tweets:

मंत्रिमंडळ निर्णय : ऊर्जा विभाग

#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

भाजपाचे आमदार योगेश सागरजी यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी सागर कुटुंबियांनी केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

#Mumbai #Maharashtra
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

‘मुंबई समाचार’ द्वारा आयोजित मातृभाषा महोत्सव में, प.पू. रमेशभाई ओझा की वाणी से प्रस्तुत ‘भागवत सप्ताह’ कार्यक्रम में द्वारकाशारदापीठाधीश्वर प.पू. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वतीजी महाराज इनके दर्शन किए और उनका मार्गदर्शन एवं आशीर्वाद प्राप्त किया। उनके दिव्य सान्निध्य में मन प्रसन्न हुआ।

#Maharashtra #Mumbai #BhagwatSaptah
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसम्मितम् ⁠। उत्तमश्लोकचरितं चकार भगवानृषिः⁠।⁠।⁠ 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘मुंबई समाचार’द्वारे आयोजित मातृभाषा महोत्सवात, प.पू. रमेशभाई ओझा यांच्या वाणीतून सादर होत असलेल्या ‘भागवत सप्ताह’ कार्यक्रम…
CMO Maharashtra Tweets:

मातृभाषेचा गौरव! ‘भागवत सप्ताह’मधून संस्कृतीचा सन्मान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘मुंबई समाचार’द्वारे आयोजित मातृभाषा महोत्सवात, प. पू. रमेशभाई ओझा यांच्या वाणीतून सादर होत असलेल्या ‘भागवत सप्ताह’ कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली आणि यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई समाचार आयोजित ‘मातृभाषा भागवत सप्ताह’च्या माध्यमातून देशातील सर्व मातृभाषांना सन्मान देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात मातृभाषेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यामुळे आता मातृभाषेत वैद्यकीय, अभियांत्रिकीसह विविध क्षेत्रांमधील शिक्षण दिले जात आहे.

प. पू. रमेशभाई ओझा यांच्या वाणीतून भागवत कथा ऐकणे हा अत्यंत आनंददायी अनुभव ठरल्याचे सांगत भगवान श्रीकृष्णांच्या जीवन व लीलांमधून आपल्याला सतत प्रेरणा मिळत राहो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

यावेळी द्वारकाशारदापीठाधीश्वर प.पू. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वतीजी महाराज, आमदार योगेश सागर, आमदार संजय उपाध्याय तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #BhagwatSaptah
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

मातृभाषा का सम्मान, भागवत से प्रेरणा, अद्भुत आध्यात्मिक संगम !

‘मुंबई समाचार’ द्वारा आयोजित मातृभाषा महोत्सव में, प. पू. रमेशभाई ओझा इनकी वाणी से प्रस्तुत ‘भागवत सप्ताह’ कार्यक्रम में सम्मिलित होने का सौभाग्य प्राप्त हुआ। इस दौरान बड़ी संख्या में उपस्थित श्रद्धालुओं को संबोधित किया।

मुंबई समाचार के ‘मातृभाषा भागवत सप्ताह’ के माध्यम से देश की सभी मातृभाषाओं का सम्मान हो रहा है, यह एक सराहनीय पहल है। मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में नई शिक्षा नीति में मातृभाषा को महत्व मिला है। अब मेडिकल, इंजीनियरिंग सहित कई क्षेत्रों की पढ़ाई मातृभाषा में संभव है।

प. पू. रमेशभाई ओझा जी इनके माध्यम से भागवत कथा का श्रवण हर्ष का विषय है। ईश्वर से प्रार्थना है कि भागवत के माध्यम से भगवान श्री कृष्ण जी इनके जीवन और लीलाओं से हमें निरंतर प्रेरणा मिलती रहे। इस सुंदर आयोजन के लिए सभी का आभार।

कार्यक्रम में द्वारकाशारदापीठाधीश्वर प.पू. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वतीजी महाराज, विधायक योगेश सागर जी, विधायक संजय उपाध्याय एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।

#Maharashtra #BhagwatSaptah #CulturalProgram

https://x.com/Dev_Fadnavis/status/2041575494840414649?s=20