मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
नॉर्थ–साऊथसाठी कोस्टल रोड आणि ईस्ट–वेस्टसाठी बोगद्यांचे जाळे उभारणार
नॉर्थ–साउथ के लिए कोस्टल रोड और ईस्ट–वेस्ट के लिए सुरंगों का जाल तैयार करेंगे।
(ठाणे | 7-4-2026)
#Maharashtra #ThaneBorivali #Infrastructure

CMO Maharashtra Tweets:
🔸Inauguration, flag-off, and stone plaque unveiling of ‘Metro Line 2(B) Deshbhakt N. G. Acharya Udyan - Diamond Garden to Maharashtra Nagar, Mandale (Phase-1) and e-Bhoomipujan of the Automated Rapid Transit System (Pod Taxi) Project for Bandra-Kurla Complex at the hands of CM Devendra Fadnavis, DCM Eknath Shinde and DCM Sunetra Ajit Pawar.
MLA Mangesh Kudalkar, MLA Tukaram Kate and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मेट्रो मार्गिका 2 (ब) देशभक्त ना. ग. आचार्य उद्यान - डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर, मंडाळे (टप्पा-1) चे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण व कोनशिला अनावरण आणि वांद्रे-कुर्ला संकुलाकरिता स्वयंचलित जलद वाहतूक प्रणाली (पॉड टॅक्सी) प्रकल्पाचे ई-भूमिपूजन.
यावेळी आमदार मंगेश कुडाळकर, आमदार तुकाराम काते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार इनके करकमलों से 'मेट्रो मार्गिका 2 (बी) के देशभक्त ना. ग. आचार्य उद्यान - डायमंड गार्डन से महाराष्ट्र नगर, मंडाले (चरण-1) का हरी झंडी दिखाकर लोकार्पण एवं कोनशिला अनावरण और बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स के लिए ऑटोमेटेड रैपिड ट्रांजिट सिस्टम (पॉड टैक्सी) परियोजना का ई-भूमिपूजन।
इस अवसर पर विधायक मंगेश कुडालकर, विधायक तुकाराम काते एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕒 3.05pm | 7-4-2026📍Mumbai | दु. ३.०५ वा. | ७-४-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #MetromanDevendra #MMRDAMovesMumbai

मुंबईत पॉड टॅक्सीची एंट्री: लास्ट माईल कनेक्टिव्हिटीमुळे प्रवास होणार जलद!
मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाचा प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायी करण्याच्या उद्देशाने पॉड टॅक्सी प्रकल्पाद्वारे कुर्ला रेल्वे स्थानक, बीकेसी व वांद्रे स्थानकांना प्रभावी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रकल्पामुळे बीकेसी परिसरातील लाखो प्रवाशांना मोठा फायदा होणार असून, मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरात हा प्रकल्प वाहतूक व्यवस्थेत मोठा क्रांतिकारक बदल घडवून आणेल.
या महत्त्वकांक्षी पॉड टॅक्सी प्रकल्पाची सविस्तर माहिती…
#Maharashtra #PodTaxiMumbai #MumbaiTransport