Devendra Fadnavis
4.26K subscribers
94.3K photos
17.6K videos
3.72K files
9.54K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दहिसर, मुंबई येथे 'मेट्रो मार्ग 9 : दहिसर (पूर्व) ते काशीगाव (टप्पा-1)' चे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महा मुंबई मेट्रोच्या स्मार्ट कार्ड 'Mumbai 1' चा वापर करून मेट्रोने प्रवास केला.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #MetromanDevendra #MumbaiInMinutes #MMRDAMovesMumbai
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

'ठाणे-बोरीवली भूमिगत मार्ग परियोजना' के लिए 'टनेल बोरिंग मशीन' (TBM) के शुभारंभ के संदर्भ में मीडिया से संवाद...

( ठाणे | 7-4-2026)
#Maharashtra #Thane
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

A selfie in Mumbai’s next-gen lifeline 🚇

#Maharashtra #MumbaiInMinutes #MMRDAMovesMumbai
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

मेट्रो-9 च्या पहिल्या टप्प्यामुळे 1-2 तासांचा प्रवास अवघ्या 30 मिनिटात...

मेट्रो-9 के पहले चरण से 1-2 घंटे का सफर अब महज़ 30 मिनट में…

(मुंबई | 7-4-2026)

#Maharashtra #MumbaiInMinutes #MMRDAMovesMumbai
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार!

पश्चिम द्रुतगति महामार्ग पर ट्रैफिक की समस्या कम होगी!

(मुंबई | 7-4-2026)

#Maharashtra #MumbaiInMinutes #MMRDAMovesMumbai
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

संपूर्ण एमएमआर क्षेत्रात मेट्रोचे जाळे निर्माण करून अखंड व गतीमान वाहतूक व्यवस्था तयार होत आहे.

पूरे एमएमआर क्षेत्र में मेट्रो का जाल बिछाकर निर्बाध और तेज़ यातायात व्यवस्था तैयार की जा रही है।

(मुंबई | 7-4-2026)

#Maharashtra #MumbaiInMinutes #MMRDAMovesMumbai