Devendra Fadnavis
4.26K subscribers
94.3K photos
17.6K videos
3.72K files
9.54K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

A new era of development and good governance begins in Tamil Nadu, alongside defining moments from a day that signalled victory in the Ponda, Goa By-election!

तमिळनाडूमधून विकास आणि सुशासनाच्या नव्या पर्वाची सुरुवात, तसेच फोंडा, गोवा पोटनिवडणुकीत विजयाचा निर्धार करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण!

(तमिळनाडू-गोवा | 6-4-2026)
#Maharashtra #TamilNadu #TNElection2026 #Goa
CMO Maharashtra Tweets:

जागतिक आरोग्य दिन
स्टेमी (STEMI) महाराष्ट्र प्रकल्प

#Maharashtra #DevendraFadnavis #WorldHealthDay
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' या अभियानाचा शुभारंभ केला आणि अभियानाच्या मार्गदर्शिकेचे प्रकाशन केले.

यावेळी मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #WorldHealthDay
CMO Maharashtra Tweets:

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय (संक्षिप्त)

#Maharashtra #DevendraFadnavis #CabinetDecision #मंत्रिमंडळनिर्णय
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

'मेट्रो मार्ग 9 : दहिसर (पूर्व) से काशीगांव (चरण-1)' का लोकार्पण, उप मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार इनका निर्विरोध चुनाव हो ऐसी जनभावना समेत अन्य मुद्दों पर मीडिया से संवाद।

( मुंबई | 7-4-2026)
#Maharashtra #Mumbai