Devendra Fadnavis
4.23K subscribers
94.6K photos
17.7K videos
3.75K files
9.6K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

नाशिकची घटना अत्यंत दुर्दैवी, अशा प्रकारच्या घटना भविष्यात होऊ नये यासाठी कारवाईचे आदेश.

नाशिक की घटना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण है। भविष्य में ऐसी घटनाएं न हों, इसके लिए कार्रवाई के निर्देश दिए गए हैं।

(नागपूर | 4-4-2026)
#Maharashtra #Nagpur #Nashik
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

माझी सर्वच पक्षांना विनंती आहे की बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी.

मेरी सभी राजनीतिक दलों से विनती है कि बारामती का उपचुनाव निर्विरोध हो।

(नागपूर | 4-4-2026)
#Maharashtra #Nagpur #Baramati
CMO Maharashtra Tweets:

🔸Inauguration of the national conference 'Maharashtra Gyan Sabha 2026: Education for Viksit Maharashtra' at the hands of CM Devendra Fadnavis.
Dr. Atul Kothari, National Secretary of Shiksha Sanskriti Utthan Nyas, M. Madan Gopal, Chairperson, Board of Governors, VNIT Nagpur, Dr. Manali Kshirsagar, Vice-Chancellor of Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Dr. Prashant Bokare, Vice Chancellor of Gondwana University, Gadchiroli, Dr. Bhimaraya Metri, Director, IIM Nagpur, and other dignitaries were present.

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महाराष्ट्र ज्ञानसभा 2026 : विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण' या राष्ट्रीय संमेलनाचे उदघाटन.
यावेळी शिक्षा संस्कृती उत्थान न्यासचे राष्ट्रीय सचिव डॉ. अतुल कोठारी, VNIT नागपूरच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष एम. मदन गोपाळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से ‘महाराष्ट्र ज्ञान सभा 2026 : विकसित महाराष्ट्र के लिए शिक्षा’ इस राष्ट्रीय सम्मेलन का उदघाटन।
इस अवसर पर शिक्षा संस्कृति उत्थान न्यास के राष्ट्रीय सचिव डॉ. अतुल कोठारी, VNIT नागपुर के निदेशक मंडल के अध्यक्ष एम. मदन गोपाल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय की कुलपति डॉ. मनाली क्षीरसागर, गोंडवाना विश्वविद्यालय, गढ़चिरौली के कुलपति डॉ. प्रशांत बोकारे, आईआईएम नागपुर के निदेशक डॉ. भीमराया मेत्री एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।

🕐12.55pm | 4-4-2026📍Nagpur | दु. १२.५५ वा. | ४-४-२०२६📍नागपूर.

#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #महाराष्ट्रज्ञानसभा
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे 'महाराष्ट्र ज्ञानसभा 2026 : विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण' या राष्ट्रीय संमेलनाच्या स्मारिकेचे आणि 'गोंडवाना मॉडेल - बेस्ट प्रॅक्टिसेस ऑफ गोंडवाना युनिव्हर्सिटी, गडचिरोली' या पुस्तकाचे प्रकाशन केले.

यावेळी शिक्षा संस्कृती उत्थान न्यासचे राष्ट्रीय सचिव डॉ. अतुल कोठारी, VNIT नागपूरच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष एम. मदनगोपाळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #महाराष्ट्रज्ञानसभा