Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸Honourable President Smt. Droupadi Murmu inaugurates the nationwide campaign organised by P. D. Hinduja Hospital & Medical Research Centre, Mumbai, ‘Saving Lives. Building a Healthier Bharat’ in the presence of Governor Acharya Devvrat…
CMO Maharashtra Tweets:
गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेचा संकल्प : शासन व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून निरोगी महाराष्ट्राकडे वाटचाल!
महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबईतर्फे आयोजित ‘सेव्हिंग लाइव्ह्ज. बिल्डिंग अ हेल्दियर भारत’ या राष्ट्रीय अभियानाचे उदघाटन पार पडले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, फाळणीच्या कठीण काळानंतर सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी या रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आणि आता देश-विदेशातून रुग्ण येथे उपचारासाठी येऊन आरोग्यसेवेचा लाभ घेत आहेत.
ड्रग-रेझिस्टंट क्षयरोगावरील (DR-TB) उपचारांसाठी या रुग्णालयाने केलेल्या नवीन उपक्रमांचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, क्षयरोगावरील उपचारांसाठी या संस्थेने विकसित केलेले धोरण पुढे राष्ट्रीय धोरण म्हणून स्वीकारण्यात आले. एखाद्या संस्थेचा नवोपक्रम राष्ट्रीय स्तरावर मान्य होणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गरीब व वंचित घटकांना विविध स्वरूपात मदत, मोफत उपचार आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देत सामाजिक दायित्व पार पाडण्यात हे रुग्णालय अग्रणी आहे. तसेच, हिंदुजा हॉस्पिटलसारख्या संस्थांनी हाती घेतलेल्या उपक्रमांना शासकीय योजनांशी जोडून ते अधिक व्यापक स्तरावर नेण्याचा सरकारचा मानस आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, हिंदुजा समूहाचे अध्यक्ष अशोक हिंदुजा व अन्य मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #HealthierBharat

पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबईतर्फे आयोजित ‘सेव्हिंग लाइव्ह्ज. बिल्डिंग अ हेल्दियर भारत’ या राष्ट्रीय अभियानाच्या उदघाटन प्रसंगी महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, हिंदुजा समूहाचे अध्यक्ष अशोक हिंदुजा आणि अन्य मान्यवरांसमवेत छायाचित्र.

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
स्वस्थ भारत की दिशा में मजबूत कदम, हिंदुजा हॉस्पिटल एंड मेडिकल रिसर्च सेंटर की शानदार पहल!
महामहिम राष्ट्रपति मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू जी इनके करकमलों से, मा. राज्यपाल आचार्य देवव्रत जी इनकी उपस्थिति में पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल एंड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबई द्वारा आयोजित ‘सेविंग लाइव्ज़. बिल्डिंग ए हेल्दियर भारत’ इस राष्ट्रीय अभियान के उदघाटन कार्यक्रम में शामिल होकर उपस्थितजनों को संबोधित किया।
मैं सबसे पहले महाराष्ट्र की ओर से महामहिम राष्ट्रपति मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू जी इनका हार्दिक स्वागत करता हूँ और उनका कार्यक्रम के लिए पधारने हेतु आभार व्यक्त करता हूँ।
आम नागरिकों को गुणवत्तापूर्ण स्वास्थ्य सेवाएँ देने के उद्देश्य से स्थापित हिंदुजा हॉस्पिटल आज देश-दुनिया में चिकित्सा उत्कृष्टता का प्रतीक बन चुका है। पालघर और जव्हार जैसे क्षेत्रों में कुपोषण व मातृ-शिशु स्वास्थ्य के लिए किए गए इसके प्रयास अत्यंत सराहनीय हैं।
ड्रग-रेजिस्टेंट टीबी के क्षेत्र में हिंदुजा हॉस्पिटल एंड मेडिकल रिसर्च सेंटर की पहल को राष्ट्रीय रणनीति के रूप में अपनाया जाना इसकी प्रतिबद्धता और नवाचार का प्रमाण है। गरीबों को मुफ्त व सुलभ इलाज देकर यह अस्पताल सामाजिक दायित्व को बखूबी निभा रहा है।
महाराष्ट्र सरकार इस मिशन को अपने स्वास्थ्य अभियानों से जोड़कर इसे और व्यापक रूप देने के लिए पूरी तरह प्रतिबद्ध है।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, हिंदुजा समूह के अध्यक्ष अशोक हिंदुजा एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
#Maharashtra #Mumbai #HealthierBharat
https://x.com/Dev_Fadnavis/status/2026339438947873098?s=20

X (formerly Twitter)
Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) on X
स्वस्थ भारत की दिशा में मजबूत कदम, हिंदुजा हॉस्पिटल एंड मेडिकल रिसर्च सेंटर की शानदार पहल!
महामहिम राष्ट्रपति मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू जी इनके करकमलों से, मा. राज्यपाल आचार्य देवव्रत जी इनकी उपस्थिति में पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल एंड मेडिकल रिसर्च सेंटर…
महामहिम राष्ट्रपति मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू जी इनके करकमलों से, मा. राज्यपाल आचार्य देवव्रत जी इनकी उपस्थिति में पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल एंड मेडिकल रिसर्च सेंटर…
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
गरीब व गरजू रुग्णांना मोफत उपचार देत हिंदुजा रुग्णालय सामाजिक दायित्वाचा आदर्श उभा करत आहे.
गरीब और जरूरतमंद मरीजों को निःशुल्क उपचार प्रदान कर हिंदुजा अस्पताल सामाजिक दायित्व का आदर्श प्रस्तुत कर रहा है।
( सेव्हिंग लाइव्ह्ज. बिल्डिंग हेल्दियर भारत | मुंबई | 24-02-2026)
#Maharashtra #HealthierBharat #MumbaiClimateWeek

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis at the 'Nasscom Technology and Leadership Forum 2026'. Sindhu Gangadharan, Chairperson, Nasscom, Sanjeev Krishan, Chairman, PwC India and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'नॅसकॉम…
CMO Maharashtra Tweets:
कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि भविष्यसज्ज महाराष्ट्र!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'नॅसकॉम टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम 2026' या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, एआयमुळे जागतिक बाजारपेठेत मोठा बदल घडत आहे. आपल्या शासनाने हा बदल सकारात्मक दृष्टीने स्वीकारला असून, महाराष्ट्राला भविष्यसज्ज करण्याचा संकल्प आहे. एआयचा व्यापक स्वीकार (Adoption) आणि या क्षेत्रात सक्षम व कौशल्यपूर्ण नवी प्रतिभा तयार करणे ही काळाची गरज आहे. यासंदर्भात मुंबईत एक कार्यशाळा आयोजित करण्याचा प्रस्ताव नॅसकॉमकडे मांडण्यात आला आहे.
राज्य शासन कृषी क्षेत्रासाठी एआयचा वापर करत असल्याचे अधोरेखित करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांचा डिजिटल सहकारी म्हणून ‘महाविस्तार AI’ हा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे, जो शेतकऱ्यांना पिकांनुसार सल्ला देतो. तसेच अचूक हवामान अंदाज, कीड व रोग व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करतो आणि बाजारभाव व बाजारपेठेसंदर्भातील संकेतांची माहिती उपलब्ध करून देतो. याशिवाय, विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती आणि त्यांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शनही केले जाते. या प्लॅटफॉर्मद्वारे शेती अधिक तंत्रज्ञानाधारित, माहितीसमृद्ध आणि सक्षम होण्यास मदत होत आहे.
पॉलिसी-लेड ग्रोथ हा राज्य शासनाचा मंत्र असून बिझनेस आणि त्याची गरज ओळखून आपले शासन पावले उचलत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी नॅसकॉमच्या अध्यक्षा सिंधू गंगाधरन, पीडब्ल्यूसी इंडियाचे अध्यक्ष संजीव क्रिशन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #NTLF2026

आजच्या दिवसाचा सारांश | मंगळवार, 24 फेब्रुवारी 2026
महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबई येथे आगमन, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
https://mahasamvad.in/191899/
राज्यातील खासगी व धर्मादाय रुग्णालयांना शासकीय आरोग्य योजना राबविणे बंधनकारक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/191928/
शासकीय कामकाजात ‘एआय’च्या प्रभावी वापरावर भर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/191908/
ड्रग्ज प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांविरोधात कडक कारवाई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/191962/
#Maharashtra #DevendraFadnavis

🪷 BJP Maharashtra Core Committee Meeting in Mumbai.
CM Devendra Fadnavis, BJP National Joint General Secretary Shivprakash, BJP State President MLA Ravindra Chavan, BJP Mumbai President MLA Ameet Satam, Ministers Chandrashekhar Bawankule, Chandrakant Patil, Pankaja Munde, Girish Mahajan, Adv. Ashish Shelar, Atul Save, former Union Minister Raosaheb Danve, senior leader Sudhir Mungantiwar and other dignitaries were present.
🪷 मुंबई येथे भाजपा महाराष्ट्र कोअर कमिटी बैठक.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, ॲड. आशिष शेलार, अतुल सावे, श्रीमती पंकजा मुंडे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, व इतर मान्यवर उपस्थित होते.
🪷 मुंबई में 'भाजपा महाराष्ट्र कोअर कमिटी बैठक'।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा राष्ट्रीय सह संगठन मंत्री शिवप्रकाश, भाजपा प्रदेशाध्यक्ष विधायक रविंद्र चव्हाण, भाजपा मुंबई अध्यक्ष विधायक अमीत साटम, मंत्री सर्वश्री चंद्रशेखर बावनकुले, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, एड. आशिष शेलार, अतुल सावे, श्रीमती पंकजा मुंडे, पूर्व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, वरिष्ठ नेता सुधीर मुनगंटीवार एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕥 10.30pm | 24-2-2026📍Mumbai | रा. १०.३० वा.| २४-२-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #Mumbai #DevendraFadnavis

CM Shri Devendra Fadnavis Tweets:
A special moment from the day that symbolised the confluence of technology, innovation, and visionary leadership, translating the commitment to quality healthcare into action and ensuring a steadfast march towards a healthier Maharashtra...
तंत्रज्ञान, नवकल्पना आणि नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम साधणाऱ्या व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेचा संकल्प साकार करत निरोगी महाराष्ट्राकडे वाटचाल सुनिश्चित करणाऱ्या दिवसातील खास क्षण...
(मुंबई | 24-2-2026)
#Maharashtra #Mumbai #NTLF2026 #HealthierBharat

🔸Governor Acharya Devvrat and CM Devendra Fadnavis seeing off Honourable President Smt. Droupadi Murmu as she departs from Mumbai.
DCM Sunetra Ajit Pawar, Minister Jaykumar Rawal, Mayor of Mumbai Ritu Tawde, and other dignitaries were present.
🔸महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू मुंबई येथून रवाना, यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती.
या प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री जयकुमार रावल, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
🔸महामहिम राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू मुंबई से रवाना, इस अवसर पर राज्यपाल आचार्य देवव्रत और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी उपस्थिति।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री जयकुमार रावल, मुंबई की महापौर रितू तावडे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕘 9.05am | 25-2-2026📍Mumbai | स. ९.०५ वा. | २५-२-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai