Devendra Fadnavis
4.21K subscribers
95.1K photos
17.7K videos
3.77K files
9.66K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Remembering Padma Shri Sindhutai Sapkal ji (Maai), lovingly known as the 'Mother of Orphans', who dedicated her life to the care and upliftment of countless orphans, on her Birth Anniversary!

अनाथ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या, ज्येष्ठ समाजसेविका, पद्मश्री सिंधुताई सपकाळ (माई) यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!

#SindhutaiSapkal #Maharashtra
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Remembering Adya Krantikarak Lahuji Vastad Salve, the great revolutionary who devoted his life to justice, equality, and the cause of freedom, on his Birth Anniversary!

थोर आद्य क्रांतिकारक, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!

#Maharashtra #lahujivastadsalve
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis at the celebration of Madhav Agasti’s 50-year journey in design and the launch of his autobiography 'Stitching Stardom: For Icons, On & Off Screen'. Union Minister Gajendra Singh Shekhawat, Minister Mangal Prabhat…
CMO Maharashtra Tweets:

मेहनत आणि प्रेमाने विणलेली जीवनगाथा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत माधव अगस्ती यांच्या डिझाईन क्षेत्रातील 50 वर्षांच्या प्रवासाचा गौरव सोहळा व त्यांच्या 'स्टिचिंग स्टारडम: फॉर आयकॉन्स, ऑन अँड ऑफ स्क्रीन' या आत्मचरित्राचे प्रकाशन पार पडले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माधव अगस्ती यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे 'स्टिचिंग स्टारडम: फॉर आयकॉन्स, ऑन अँड ऑफस्क्रीन' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे, ज्यातून त्यांच्या जीवन प्रवासाचे उत्तम वर्णन केले गेले आहे. वेशभूषा या कला क्षेत्रात कसलाही वारसा नसताना कोणाशीही ओळख नसताना देखील त्यांचा नामवंत वेशभूषाकारांमध्ये समावेश होतो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माधव अगस्ती यांनी भारतातील विविध शहरात काम केले. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात त्यांनी स्टायलिस्ट बनण्याचा घेतलेला निर्णय धाडसी होता, पण अतिशय मेहनतीने काम करून त्यांनी स्वतःचा ब्रँड तयार केला. यामुळेच आज देशातील मोजक्या स्टायलिस्टमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. महाराष्ट्राच्या बहुतांश मुख्यमंत्र्यांसाठी त्यांनी पोशाख डिझाईन केल्याची माहिती देऊन मी स्वतः शपथविधीच्या वेळी माधव अगस्ती यांनी शिवलेले जॅकेट घातल्याची आठवणही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितली.

यावेळी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, अभिनेते अक्षय कुमार व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Goldenjubilee

https://x.com/CMOMaharashtra/status/1989039090403274988?s=20
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

A Journey Woven with Hard Work and Heart!

Attended the felicitation ceremony honouring Madhav ji Agasti’s remarkable 50-year journey in the field of design and the launch of his autobiography “Stitching Stardom: For Icons, On and Off Screen.”

Madhav ji’s inspiring life story reflects how sheer talent, dedication and perseverance can create a legacy without any inherited background or connections in the fashion industry. His journey stands as a true example of artistry meeting determination.

Madhav ji has worked across various cities in India. Choosing to become a stylist fifty years ago was a bold decision, but through sheer hard work, he built his own brand. That is why today, he is counted among the most distinguished stylists in the country. Madhav ji has designed outfits for several Chief Ministers of Maharashtra, and fondly recalled wearing a jacket stitched by him during my oath-taking ceremony.

Hon Union Minister Gajendra Singh Shekhawat ji, Minister Mangal Prabhat Lodha ji, Minister Adv Ashish Shelar, actor Akshay Kumar and other dignitaries were present.

#Maharashtra #GoldenJubilee #StitchingStardom

https://x.com/Dev_Fadnavis/status/1989043447890903424?s=20
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Glimpses of some moments from the inauguration of Nashik Zilla Parishad's new administrative building, Bhoomipoojan & unveiling of the plaque stone of various development works for the Simhastha Kumbha Mela 2027, and the celebration of Madhav Agasti ji's 50 years journey in Design, followed by the launch of his autobiography “Stitching Stardom : For Icons, On and Off Screen.”

नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन, 'सिंहस्थ कुंभमेळा 2027'साठीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व कोनशीला अनावरण आणि माधव अगस्तीजी यांच्या डिझाईन क्षेत्रातील ५० वर्षांच्या प्रवासाचा गौरव सोहळा व त्यांच्या ‘स्टिचिंग स्टारडम : फॉर आयकॉन्स, ऑन अँड ऑफ स्क्रिन’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभातील काही क्षण…!

( नाशिक, मुंबई )
#Maharashtra #Glimpses
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

बिहार का ऐतिहासिक जनादेश!
जनता ने फिर चुना विकास और सुशासन!

मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में एवं भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी. नड्डा जी के मार्गदर्शन में,
बिहार में एनडीए की प्रचंड व अभूतपूर्व जीत के लिए
बिहार भाजपा के अध्यक्ष डॉ दिलीप कुमार जायसवालजी, बिहार के चुनाव प्रभारी और मा. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान जी, एवं सभी कार्यकर्ताओं को बहुत बहुत बधाई
और मतदाताओं का हृदय से अभिनंदन एवं आभार !

#BiharElection2025 #NDA4Bihar #Bihar
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

जन-जन का समर्थन अपार,
फिर से एनडीए सरकार!

बिहार में यह जीत मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके ऊपर विश्वास, हमारे नेता मा. अमितभाई शाह इनकी चाणक्यनीति, भाजपा अध्यक्ष मा. जे. पी. नड्डाजी का मार्गदर्शन, भाजपा के महासचिव और बिहार प्रभारी विनोद तावडे जी और चुनाव प्रभारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान जी के परिश्रम और एनडीए के हर कार्यकर्ता के मेहनत की है।
मैं सभी का मनःपूर्वक अभिनंदन करता हू ।

इस स्नेह, विश्वास और अपार समर्थन के लिए धन्यवाद, बिहार!

#BiharElection2025 #NDA4Bihar #Bihar
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

भारतीय जनता पार्टी और एनडीए गठबंधन को बहुत-बहुत शुभकामनाएँ देता हूँ। बिहार की जनता ने पुनः एक बार विकास को चुना है।

(दिल्ली | 14-11-2025 )
#AmitShahTheChanakya #BiharElection2025 #NDA_कहे_आभार_बिहार