मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
"छत्रपती शिवाजी महाराज होते, म्हणून आपल्या सर्वांचे अस्तित्व आहे!"
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
#Maharashtra #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivRajyabhishekDin

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे.
#Mumbai #Maharashtra

CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Deeply pained by the incident where 8 passengers fell from a local train between Diva and Mumbra stations, unfortunately leading to loss of lives. I offer my deepest condolences to the bereaved families. We stand with them in this difficult time.
The injured passengers had been immediately rushed to Shivaji Hospital and Thane Civil Hospital and are under medical treatment. I pray for the speedy recovery of the injured.
The local administration is closely coordinating all efforts.
The Railway department has initiated an inquiry to find out the exact cause of the incident.
#Maharashtra #Mumbai

विश्वास, सेवा और समर्पण के 11 साल!
जहां कभी उम्मीद थी, अब वहां उपलब्धियां हैं।
पक्के घर, नल से जल, मुफ्त इलाज, किसान सम्मान और युवाओं को नया हौसला, ये 11 साल गरीब कल्याण से राष्ट्र निर्माण तक की प्रेरक गाथा हैं। यही है विकसित भारत का अमृतकाल!
सेवा, सुशासन और गरीब कल्याण के इन 11 वर्षों के लिए मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आपका बहुत-बहुत धन्यवाद!
#11YearsOfSeva #ViksitBharat

🚩रयतेच्या राजाला मानाचा मुजरा...
शिवराज्याभिषेक दिनी आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक...
(📍कुर्ला, मुंबई | 9-6-2025)
#Maharashtra #Mumbai #ChhatrapatiShivajiMaharaj

तैवान अॅथलेटिक्स ओपनमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राची सुवर्णझेप! 🏆
महाराष्ट्राचा सुपुत्र तेजस शिरसे याचे तैवान अॅथलेटिक्स ओपन 2025 मध्ये 110 मीटर अडथळा शर्यतीमध्ये 13.52 सेकंदांच्या, या स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट वेळेसह दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल खूप-खूप अभिनंदन.
तेजस, तुझे परिश्रम आणि चिकाटी सर्वच उभरत्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी राहील. या यशाने महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. पुढील वाटचालीसाठी तुला मनःपूर्वक शुभेच्छा!
#Maharashtra #TaiwanAthleticsOpen2025

श्रीशिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्राचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना श्रीशिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा !
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या काही आठवणी...
#Maharashtra #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivRajyabhishekDin
श्रीशिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्राचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना श्रीशिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा !
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या काही आठवणी...
#Maharashtra #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivRajyabhishekDin
CMO Maharashtra Tweets:
पुरस्कार वितरण सोहळा
सन्मान कार्याचा, गौरव महाराष्ट्राचा
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
पुरस्कार वितरण सोहळा
सन्मान कार्याचा, गौरव महाराष्ट्राचा
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | BSE | पिंपरी चिंचवड महानगरपालिका ग्रीन म्युनिसिपल बाँडचे लिस्टींग | मुंबई
https://www.youtube.com/live/5QCqa9IV6ns?si=AP666f-JUsmKjB_F

YouTube
LIVE | BSE | पिंपरी चिंचवड महानगरपालिका ग्रीन म्युनिसिपल बाँडचे लिस्टींग | मुंबई #DevendraFadnavis
LIVE | BSE | पिंपरी चिंचवड महानगरपालिका ग्रीन म्युनिसिपल बाँडचे लिस्टींग | मुंबई #DevendraFadnavis | 10th June 2025
#Maharashtra #Mumbai #BSE #देवेंद्रफडणवीस #DevendraFadnavis
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to…

CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ग्रीन म्युनिसिपल बाँडचे मुंबई शेअर बाजारात लिस्टींग
🕥 स. १०.१५ वा. | १०-६-२०२५📍मुंबई.
#Maharashtra #Mumbai #BSE
https://www.youtube.com/live/5QCqa9IV6ns?si=AP666f-JUsmKjB_F
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/3649804111987139
https://x.com/Dev_Fadnavis/status/1932298372649754952?t=4leSWg6rkmj-lSilYYJrvQ&s=19

Devendra Fadnavis
CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ग्रीन म्युनिसिपल बाँडचे मुंबई शेअर बाजारात लिस्टींग 🕥 स. १०.१५ वा. | १०-६-२०२५📍मुंबई. #Maharashtra #Mumbai #BSE …
Full_Speech_पिंपरी_चिंचवड_महानगरपालिका_ग्रीन_म्युनिसिपल_बाँडचे_लिस्टींग.mp4
11 MB
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
🇮🇳 Nation First: Bharat’s Decade of Strength, Service & Sovereignty
Missiles roared in Operation Sindoor, flights took off to bring our people back, and vaccines crossed continents carrying hope.
In the last 11 years, under the decisive leadership of Hon PM Narendra Modi Ji, Article 370 was relegated to history, defence exports hit record highs, and India stepped forward, not just as a protector of its own, but as a partner to the world.
Bharat didn’t just rise — it led.
#11YearsOfRakshaShakti #ViksitBharat #OperationSindoor