🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
जय शिवाजी जय भवानी🚩
LIVE | किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन
🕝 दु. २.४० वा. | ११-५-२०२५ 📍 सिंधुदुर्ग.
#Maharashtra #Sindhudurg #ChhatrapatiShivajiMaharaj
https://www.youtube.com/live/oTSxPFOJDkc?si=YNzBRakPGQG-3FxZ
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1422349435877885/?app=fbl
https://x.com/Dev_Fadnavis/status/1921493881121607803?t=b7eFjMPcjmJRerCKuEjyHQ&s=19

YouTube
LIVE | Jay Shivaray | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन | सिंधुदुर्ग #DevendraFadnavis
LIVE | Jay Shivaray | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन | सिंधुदुर्ग #DevendraFadnavis | 11th May 2025
#Maharashtra #Sindhudurg #ChhatrapatiShivajiMaharaj #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
Follow us to stay updated:
► Like us on Facebook:…

Devendra Fadnavis
🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕑 2.04pm | 11-5-2025📍Sindhudurg LIVE | Media Interaction #Maharashtra #Sindhudurg https://www.youtube.com/live/iNCh9fV-JQ0?si=Yl8O4XwaybQn8blc https://www.facebook.com/100044197187974/videos/893174906270425…
Full_Media interaction, Sindhudurg_11-05-2025.mp4
45.2 MB
Devendra Fadnavis
🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: जय शिवाजी जय भवानी🚩 LIVE | किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन 🕝 दु. २.४० वा. | ११-५-२०२५ 📍 सिंधुदुर्ग. #Maharashtra #Sindhudurg #ChhatrapatiShivajiMaharaj…
Full_Video_Jay_Shivaray,_छत्रपती_शिवाजी_महाराज_यांच्या_पुतळ्याचे.mp4
6.9 MB
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | #RajyamataGaumata | कणकवली येथील गोवर्धन गोशाळेचे उदघाटन | सिंधुदुर्ग
https://www.youtube.com/live/Fst3DytdDns?si=IU-3ytOEQLnE6RUA

LIVE | #RajyamataGaumata | कणकवली येथील गोवर्धन गोशाळेचे उदघाटन | सिंधुदुर्ग #DevendraFadnavis
LIVE | #RajyamataGaumata | कणकवली येथील गोवर्धन गोशाळेचे उदघाटन | सिंधुदुर्ग #DevendraFadnavis | 11th May 2025
#Maharashtra #Sindhudurg #RajyamataGaumata #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated!…

CMO Maharashtra Tweets:
प्रख्यात रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर', 'लोकमान्य टिळक' अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी रंगभूषाकार म्हणून काम पाहिले. चेहऱ्यांचा किमयागार म्हणून लहानपणापासूनच त्यांनी लौकिक मिळविला होता. केवळ रंगाच्या बळावर ते हुबेहूब व्यक्तिरेखा साकारू शकत होते. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एक मोठे व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, अशा शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या चाहत्यांच्या आणि कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
ॐ सर्व देव्यैः बिद्महे मातृरूपाय धीमहि तन्नो धेनुः प्रचोदयात् ॥
LIVE | कणकवली येथील गोवर्धन गोशाळेचे उदघाटन
🕓 संध्या. ४ वा. | ११-५-२०२५📍सिंधुदुर्ग.
#Maharashtra #Sindhudurg #RajyamataGaumata
https://www.youtube.com/live/Fst3DytdDns?si=9XKKiJT1Zyf5bDWG
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1469694504408571
https://x.com/Dev_Fadnavis/status/1921513558468378775
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
ॐ सर्व देव्यैः बिद्महे मातृरूपाय धीमहि तन्नो धेनुः प्रचोदयात् ॥
LIVE | कणकवली येथील गोवर्धन गोशाळेचे उदघाटन
🕓 संध्या. ४ वा. | ११-५-२०२५📍सिंधुदुर्ग.
#Maharashtra #Sindhudurg #RajyamataGaumata
https://www.youtube.com/live/Fst3DytdDns?si=9XKKiJT1Zyf5bDWG
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1469694504408571
https://x.com/Dev_Fadnavis/status/1921513558468378775
YouTube
LIVE | #RajyamataGaumata | कणकवली येथील गोवर्धन गोशाळेचे उदघाटन | सिंधुदुर्ग #DevendraFadnavis
LIVE | #RajyamataGaumata | कणकवली येथील गोवर्धन गोशाळेचे उदघाटन | सिंधुदुर्ग #DevendraFadnavis | 11th May 2025
#Maharashtra #Sindhudurg #RajyamataGaumata #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated!…
#Maharashtra #Sindhudurg #RajyamataGaumata #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated!…
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथील 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व दर्शन' कार्यक्रम येथे या पुतळा परिसराची पाहणी केली. या पुतळ्याची उंची 60 फूट, तलवारीसह उंची 83 फूट आणि जमिनीपासून संपूर्ण रचनेची उंची 93 फूट आहे, तर पुतळ्याचे किमान आयुर्मान 100 वर्ष आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री नितेश राणे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खा. नारायण राणे, आ. कालिदास कोळंबकर, आ. दिपक केसरकर, आ. रविंद्र चव्हाण, आ. निलेश राणे, आ. निरंजन डावखरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiShivajiMaharaj

CMO Maharashtra Tweets: शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची किर्ती । राजा शोभूनी दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती ।। 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथील 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन कार्यक्रम' येथे आगमन…
CMO Maharashtra Tweets:
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा एकदा तेजाने, स्वाभिमानाने, भव्यतेने उभा झाल्याचा आनंद! 🚩
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथील 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व दर्शन' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा एकदा तेजाने, स्वाभिमानाने आणि पूर्वीपेक्षाही भव्यतेने उभा झाला, याचा आनंद आणि समाधान आहे. मागील काळात झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विक्रमी वेळेत पुन्हा प्रस्थापित करु असा निर्धार केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या याच पुतळ्याचे आज पूजन केले, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वादळे येतात. या वादळांच्या इंटेन्सिटीचा अभ्यास करुन, त्यापेक्षाही अधिक इंटेन्सिटीचे वादळ आले तरी पुतळा उभा राहू शकेल, अशी रचना करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा देशामधील बहुधा हा सर्वात उंच पुतळा असू शकेल. या पुतळ्याची उंची 60 फूट, तलवारीसह उंची 83 फूट आणि जमिनीपासून संपूर्ण रचनेची उंची 93 फूट इतकी आहे. किमान 100 वर्षे कोणत्याही प्रकारच्या वातावरणात टिकेल इतकी मजबुती या पुतळ्याची आहे. पुतळा उभारणाऱ्यांकडेच त्याच्या देखभालीचीदेखील जबाबदारी देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या परिसरातील उपलब्ध होणाऱ्या जमिनीचे अधिग्रहण करुन व्यवस्था उभ्या करण्यात येणार आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना स्वराज्याचा अनुभव यावा, येथील भव्यता पाहता यावी, अशाप्रकारे या परिसराचा विकास करण्यात येणार आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाद्वारे कोकणाच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री नितेश राणे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खा. नारायण राणे, आ. कालिदास कोळंबकर, आ. दिपक केसरकर, आ. रविंद्र चव्हाण, आ. निलेश राणे, आ. निरंजन डावखरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiShivajiMaharaj
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा एकदा तेजाने, स्वाभिमानाने, भव्यतेने उभा झाल्याचा आनंद! 🚩
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथील 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व दर्शन' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा एकदा तेजाने, स्वाभिमानाने आणि पूर्वीपेक्षाही भव्यतेने उभा झाला, याचा आनंद आणि समाधान आहे. मागील काळात झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विक्रमी वेळेत पुन्हा प्रस्थापित करु असा निर्धार केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या याच पुतळ्याचे आज पूजन केले, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वादळे येतात. या वादळांच्या इंटेन्सिटीचा अभ्यास करुन, त्यापेक्षाही अधिक इंटेन्सिटीचे वादळ आले तरी पुतळा उभा राहू शकेल, अशी रचना करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा देशामधील बहुधा हा सर्वात उंच पुतळा असू शकेल. या पुतळ्याची उंची 60 फूट, तलवारीसह उंची 83 फूट आणि जमिनीपासून संपूर्ण रचनेची उंची 93 फूट इतकी आहे. किमान 100 वर्षे कोणत्याही प्रकारच्या वातावरणात टिकेल इतकी मजबुती या पुतळ्याची आहे. पुतळा उभारणाऱ्यांकडेच त्याच्या देखभालीचीदेखील जबाबदारी देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या परिसरातील उपलब्ध होणाऱ्या जमिनीचे अधिग्रहण करुन व्यवस्था उभ्या करण्यात येणार आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना स्वराज्याचा अनुभव यावा, येथील भव्यता पाहता यावी, अशाप्रकारे या परिसराचा विकास करण्यात येणार आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाद्वारे कोकणाच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री नितेश राणे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खा. नारायण राणे, आ. कालिदास कोळंबकर, आ. दिपक केसरकर, आ. रविंद्र चव्हाण, आ. निलेश राणे, आ. निरंजन डावखरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiShivajiMaharaj
CMO Maharashtra Tweets:
हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, युगपुरुष आणि भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराचा केंद्रबिंदू — किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथे महाराष्ट्र शासनामार्फत उभारण्यात आलेल्या त्यांच्या तलवारधारी भव्य पुतळ्याची माहिती सांगणारा विशेष व्हिडिओ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथील 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन कार्यक्रम' येथे महापुरुष मंदिरामध्ये दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले व महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धीची कामना केली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री नितेश राणे, खा. नारायण राणे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आ. निलेश राणे व इतर मान्यवर उपस्थित होते.