चालू घडामोडी 2025
77.9K subscribers
14.8K photos
111 videos
2.12K files
7.77K links
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! देवा जाधवर - 9359558186

जॉइन करा @DevaJadhavar
Download Telegram
देशातील पहिला AI जिल्हा
Very important 👆
आज संध्याकाळी आठ वाजता.....
एप्रिल 2025 .. MONTHLY CURRENT AFFAIRS


देवा जाधवर सरांनी एप्रिल 2025 मधील महत्वाच्या कव्हर केलेल्या चालू घडामोडी च्या घटना..
1.एप्रिल 2025 मधील महत्त्वाच्या नियुक्त्या
2.वैभव सूर्यवंशीचे ऐतिहासिक शतक
3.एप्रिल 2025 मधील युद्धसराव आणि पहिल्या-वहिल्या घटना
4.‘पिंक ई-रिक्षा’ महिला सक्षमीकरण योजना
5.ग्लोबल भारत शिखर संमेलन 2025
6.युनेस्को मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये भारतीय ग्रंथ
7.सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक आदेश
8.राष्ट्रकुल महासचिव – शर्ली बॉचवे
9.वक्फ (दुरुस्ती) विधेयक मंजूर
10.वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025
11.इंटर पार्लमेंटरी युनियन परिषद 2025
12.श्रीलंका मित्रविभूषण पुरस्कार नरेंद्र मोदींना
13.‘सॅम गिलियम ॲवॉर्ड’ – शीला गौडा
14.शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार
15.राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार 2025
16.लॉरियस पुरस्कार 2025
17.आशियाई योगासन अजिंक्यपद स्पर्धा
18.हॉकीपटू वंदना कटारिया निवृत्त
19.जागतिक बॉक्सिंग स्पर्धा 2025
20.नवा पांबन सागरी पूल उद्घाटन
21. पहलगाम दहशतवादी हल्ला व भारताची प्रतिक्रिया
22.SEFCO परिषद 2025
23.23 वा विधी आयोग – नवीन अध्यक्ष
24.लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025
25.रेल्वेत एटीएम सुविधा – पंचवटी एक्सप्रेस
26.पोप फ्रान्सिस यांचे निधन
27.डॉ. कस्तुरीरंगन यांचे योगदान व निधन
28.अभिनेता मनोजकुमार यांचे निधन
29.परीक्षेला जाता-जाता – विविध महत्त्वाच्या बातम्या
प्रिया मॅडम IAS ... यांच्या सत्कार सोहळ्यातील क्षणचित्रेhttps://t.me/DevaJadhavar