खासदार आणि माजी केंद्रीयमंत्री सुरेश कलमाडी (८२) यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. हवाई दलात पायलट ते केंद्रीय मंत्री आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (IOA) अध्यक्ष असा त्यांचा प्रवास हा प्रत्येकालाच भुरळ पाडणारा होता. 'पुणे फेस्टिव्हल' आणि 'पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन'च्या माध्यमातून त्यांनी पुण्याला जागतिक नकाशावर स्थान मिळवून देण्याचं काम केलं. त्यांच्या निधनाने एक पर्व काळाच्या पडद्याआड गेलं.
भावपूर्ण श्रद्धांजली!
🙏💐
भावपूर्ण श्रद्धांजली!
🙏💐
❤35🙏7👏4
Group C pre list.pdf
596.3 KB
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - लेखनिक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
❤8🏆1