चालू घडामोडी 2025
78.1K subscribers
14.8K photos
112 videos
2.12K files
7.78K links
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! देवा जाधवर - 9359558186

जॉइन करा @DevaJadhavar
Download Telegram
Photo from Deva Jadhavar
📰 TCS-IBPS परीक्षेतील चालू घडामोडीसाठी उपयुक्त व्हिडिओ सिरीज पाहण्यासाठी क्लिक करा.

🎙️ By - देवा जाधवर सर

▶️ जून 2023 च्या चालू घडामोडी -
https://youtu.be/z4xqzxrL8Xk

▶️ मे 2023 च्या चालू घडामोडी -
https://youtu.be/2EPPrwptGB8

▶️ एप्रिल 2023 च्या चालू घडामोडी -
https://youtu.be/nRnMBJnx4ag

▶️ मार्च 2023 च्या चालू घडामोडी -
https://youtu.be/JSNrkMed7r4

▶️ फेब्रुवारी 2023 च्या चालू घडामोडी -
https://youtu.be/bbMjlJpqcXc

▶️ जानेवारी 2023 च्या चालू घडामोडी -
https://youtu.be/L8kfXJZd0R8

📑 CURRENT AFFAIRS PYQ 2023 PDF फाईल-
https://rb.gy/j7bmu

📦 Amazon (चालू घडामोडी पुस्तक खरेदी लिंक) -
https://www.amazon.in/dp/B0C9VYT372?ref=myi_title_dp

🔗 चालू घडामोडीसाठी टेलिग्राम जॉइन करा.-
https://t.me/DevaJadhavar

📞 पुस्तक उपलब्धतेसाठी संपर्क -
8805463944 / 7721863344
तुम्ही शांत रहा,
कर्माला त्याचे काम करू द्या

दुसऱ्याचे वाईट इच्छिणाऱ्या लोकांचं कधी भल झालं नाही,
दुसऱ्याचा चांगल इच्छिणाऱ्या लोकांचं कधी वाईट झालं नाही..
5_6134458461246721166.pdf
4 MB
Edit, Sign and Share PDF files on the go. Get Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
5_6122819065514821866.pdf
3.6 MB
Edit, Sign and Share PDF files on the go. Get Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
🔷 *महाराष्ट्रातील 5 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार*

◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्यातील 5 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

◆ *सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी, कुंडल* आणि *पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी* या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

◆ *छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा* ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाच्या आणि *कोल्हापूर जिल्ह्यातील आलाबाद* या ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
मातृभूमी, मातृभाषा व माता या ३ बाबी सर्वश्रेष्ठ असून सर्वांनी जाणीवपूर्वक मातृभाषेचा अंगीकार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रपती #द्रौपदी_मुर्मू यांनी केले. भारतीय संस्कृतीतील श्रेष्ठ जीवनमुल्यांचा परिचय करून देण्यात हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल- राष्ट्रपती
🛑 नरेंद्र मोदी यांना 2023 यावर्षी मिळालेले विविध देशातील पुरस्कार :-

✅️ पलाऊ देशाचा - इबाकल अवॉर्ड

✅️ फिजी देशाचा - कंपॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी

✅️ गिनी देशाचा - कंपॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू

✅️ इजिप्त देशाचा - ऑर्डर ऑफ द नाईल

➡️ वरील सर्व पुरस्कार नरेंद्र मोदी यांना 2023 रोजी मिळालेले आहे आगामी सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे... 👆

➡️ JOIN TELEGRAM :-https://t.me/DevaJadhavar
7331.pdf
137.2 KB
Edit, Sign and Share PDF files on the go. Get Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
7331.pdf
137.2 KB
Edit, Sign and Share PDF files on the go. Get Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
5_6140892214881945919.pdf
562.8 KB
Edit, Sign and Share PDF files on the go. Get Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
🎯Cut off का वाढतोय ?🤷‍♂️

✔️पुण्याच्या तुलनेत गावाकडे राहून परीक्षा पास होणारे मुलं वाढत आहेत.

✔️Fasttrack Revision, Logic, Approch ही गोष्ट जी पुर्वी मोजक्या Toppers ना माहीत असायची व त्यांच्या Close Cirlcle मध्ये रहायची, ती सध्या Telegram & Youtube वरती मोफत किंवा ४००-५०० रूपयात मिळायला लागली.

✔️कोरोना नंतर MPSC मध्ये उतरलेली मुले ( 2019/2020 Passout ) एकंदरीतच Smart Study करत आहेत.
Classes, Batches etc

✔️इंजिनिअरींग व एकंदरीतच Technical & Scienece Degree करून इकडे येणारी मुले वाढली आहेत. या लोकांचं Maths आणि Science पण चांगलं आहे.
पुर्वी CSAT चा जसा फायदा होता तोच आता Combine मध्ये व इतरही होत आहे.

✔️MPSC च्या नविन पॅटर्न ला १०-१२ वर्ष झाल्यमुळे Exam Pattern फारच Decode झाला आहे. 2015-18 च्या तुलनेत सध्या Study Material, Genuine Classes, Notes हे वाढले आहे.

विचार करून बघा 🙏
5_6140820235525032662.pdf
970.2 KB
Edit, Sign and Share PDF files on the go. Get Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb