चालू घडामोडी Deva Jadhavar
95.9K subscribers
17.4K photos
194 videos
2.36K files
8.69K links
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! देवा जाधवर - 9359558186

जॉइन करा @DevaJadhavar
Download Telegram
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेली पुस्तके... लक्षात ठेवा IMP.
62😁24🙏7🤔4
आता सन्मान म्हणून कोणी चोरी केली नाव टाकत नाही... चोऱ्या करणे बंद करा. टेलिग्राम चॅनेल चालवताना स्वतः मेहनत करा. तुम्ही मी टेलिग्रामवर टाकलेले शेअर करू शकता पण नाव खोडू नका. नाव खोडून नाव झाकत नसते...
🤔60😁4744💯18🔥10🙏5
👏2614🔥4🫡2👌1
भारतात आणखी 2 नवीन रामसर स्थळे

1) सिलीसर तलाव -अलवर राजस्थान - 315.97 हेक्टर
2) कोपरा जलाशय -बिलासपूर छत्तीसगड - 210 हेक्टर

रामसर स्थळांच्या बद्दल माहिती
👼भारतात एकूण 96 रामसर स्थळे झाली
👼भरतात एकूण 13,61,331  हेक्टर क्षेत्र व्यापतात
👼तमिळनाडू सर्वात जास्त 20 रामसार
👼जागतिक पाणथळ दिन - 2 फेब्रुवारी
👼रामसर कराराची तारीख - 2 फेब्रुवारी 1971
👼रामसर मुख्यालय - ग्लैंड, स्वित्झर्लंड
👼भारतातील पहिले रामसर स्थळ - चिल्का सरोवर (ओडिशा, 1981) आणि केवलादेवी (राज्यस्थान)

✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
66🥰4🔥2
श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा या वर्षीचा ‘डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार २०२५’ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस जी यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!💐
111🤔17👏8🔥3😁1🤩1