चालू घडामोडी Deva Jadhavar
95.8K subscribers
17.4K photos
194 videos
2.35K files
8.68K links
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! देवा जाधवर - 9359558186

जॉइन करा @DevaJadhavar
Download Telegram
राज्यसेवा पूर्व परीक्षा - 2025 PYQ.... त्यामुळे सूर्य कांत यांच्या विषयी व्यवस्थित वाचा.
48🔥3🏆2
IND vs SA - खतम, टाटा, बाय-बाय

रोहित,विराट,अश्विन,शमीच्या अपमानाची किमंत भारतीय संघाला मोजावी लागली.
http://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9rRpGfVMAvo8wO3Gefz8oFR&si=w_5Km8xf7Xz3mdBn
💯11120🤔15🥰5👏5😁4🏆1
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे युनेस्को मुख्यालयात अनावरण

महाराष्ट्र शासनाने युनेस्कोच्या मुख्यालयाला भेट म्हणून दिलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण संविधान दिनी युनेस्कोच्या पॅरिसमधील मुख्यालयात युनेस्कोचे महासंचालक खालिद अल-इनाय यांच्या हस्ते करण्यात आले.
131🫡12🥰4😁4
📚 देवा जाधवर संपादित तिमाही चालू घडामोडी.

📑 74 वी आवृत्ती केवळ PDF स्वरूपात द युनिक ॲकॅडमीच्या ॲपवर.

🗓️ 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतच्या चालू घडामोडींचा समावेश.

📲 ॲपवर Study Material मध्ये उपलब्ध.

💰 केवळ ₹50/- रुपयात.

सबस्क्रिप्शनसाठी क्लिक करा. -
https://web.theuniqueacademy.com/pdf/640?type=1&itemType=2

📱 द युनिक ॲकॅडमीचे ॲप डाऊनलोड करा.

📲 Android ॲप -
https://goo.gl/AXuvpj

📲 iOS ॲप -
https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

📞 संपर्क -
9890192929
34🔥3🤔1
चालू_घडामोडी_2025_PYQ_देवा_जाधवर.pdf
1.7 MB
चालू घडामोडी 2025 PYQ - देवा जाधवर.pdf
6
तलाठी_भरती_–_सामान्यज्ञान_एक_हजार_सराव_प्रश्न_–_देवा_जाधवर.pdf
2.6 MB
तलाठी भरती – सामान्यज्ञान एक हजार सराव प्रश्न – देवा जाधवर.pdf
40🔥5👏5
8401422694.pdf
681.9 KB
गुप्तचर विभाग - MTS जाहिरात.

MULTI-TASKING STAFF (GENERAL) EXAM
- 2025

🔥एकूण जागा - 362

● फॉर्म सुरवात - 22 नोव्हेंबर
● शेवटची तारीख - 14 डिसेंबर
● परीक्षा फी - ₹ 550
34
जगातील सर्वात मोठे फूल
"कॉर्म्स फ्लॉवर"
185👌16🏆4