देवेंद्र फडणवीस
941 subscribers
20 photos
5 links
आजच जॉईन करा महाराष्ट्र राज्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपडेट देणारे टेलिग्राम चॅनेल.
Download Telegram
🙏🌹 आज आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा
घटस्थापनेसोबत नवरात्र उत्सव आरंभ.,
नऊ दिवस शक्तिच्या नऊ रुपांची पूजा 🌹
👣 जागर जगदंबेचा., आदिमायेचा..🙏
🌼 आदिशक्ति जगदंबेच्या कृपेने तुम्हाला सुख.,संपदा.,बल., स्वास्थ, लाभो.
🚩 जगदंबेची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अखंडित राहो..🚩🙏

🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼
🌺🌺🍃शुभ सकाळ 🍃🌺🌺
💐💐 शारदीय नवरात्रि उत्सवाच्या🌹 🌹तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला 🌹
🌹 हार्दिक शुभेच्छा 💐💐
गुगलच्या चुकीमुळे UIDAI चा नंबर मोबाईलमध्ये !

@Dev_Fadnavis

👉 काय आहे प्रकरण ?
आपली अँड्रॉइड ओएस गुगल कंपनी बनवते, आपल्या रेडमी,सॅमसंग इ. मोबाईल मध्ये येण्यापूर्वी गुगल ह्या मोबाईल निर्मात्या कंपन्यांना अँड्रॉइड ओएस पुरवते आणि नंतर ह्या कंपन्या आपल्या गरजेनुसार त्यात बदल करून मोबाईल मध्ये अँड्रॉइड ओएस इन्स्टॉल करून तो मोबाईल विकतात.

तर ह्यात झालं असं की गुगल ने 2014 साली भारतीय ग्राहकांसाठी अँड्रॉइड ओएस बनवताना "नजरचुकीने" UIDAI च्या नावाने हा क्रमांक त्यात आधीच सेव्ह करून दिला. अन तीच ओएस आपल्या मोबाईल निर्मात्यांनी इन्स्टॉल केली त्यामुळे हा क्रमांक आपल्या आपोआपच आपल्या संपर्क यादीत (Contact List) मध्ये सेव्ह झालेला दिसतो. ही चूक लक्षात येताच गुगल ने नंतर च्या व्हर्जन मधून ती दुरुस्त केली व तो क्रमांक काढून टाकला. त्यामुळे ज्यांची मोबाईल ओएस 2014 साली तयार झाली होती त्यांच्या संपर्क यादीत हा क्रमांक दिसतोय अन त्याच लोकांच्या इतर मोबाईल हा क्रमांक सिंक (sync) होऊन इतर ठिकाणी देखील दिसतो.

हा कोणताही व्हायरस नसून तो कॉन्टॅक्ट तुम्हाला नको असल्यास डिलीट करू शकता.
चला सज्ज होऊया #आपल्या स्थळातून #राज्य_स्तरीय_खेळायलाच नवे तर #कला_गूणांना ही वाव द्यायला आलेय तुम्हंचे #व्यासपिठ म्हणजेच
#CM_चषक ,
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

*_🙏महाराष्ट्रात होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या क्रीडा व कला महोत्सवात- ‘CM चषक’ मध्ये आपले स्वागत.🙏_*

कोणत्याही एकेरी/सांघिक कार्यक्रमात नोंदणी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

👉https://t.co/eOiikPqm5j

वेबसाईटवर नोंदणी करताना *Ambassador No.* म्हणून *9545754837* पर्यायी संपर्क क्र. येथे लिहा. ( _पर्यायी क्रमांक लिहणे आवश्यक_ )

टीप: ज्या विधानसभेतून आपल्याला भाग घ्यायचा आहे त्याची निवड करा.

*अधिक माहितीसाठी खालील लिंक वर जा.* 👇👇👇👇

http://CMchashak.blogspot.com

🏆 🏏 🏀 🚵 🎤 🏅 🏸 🏋 🎽 🏹 🤼‍♂
🙏🏻Please participate and share with your friends🙏🏻
🙏🏻🙏🏻It's time for "A C T I O N" , give chance to prove your self🙋🏻‍♂
Win exciting prizess🤹🏻‍♂🎁

*"😎Participation is free👨🏻‍💻"*

"Provide alternate no as Ambassador No. : *9545754837* " ( _Must Add in alternate no. To track ur registration._ )

*🎊CM Signed Certificate for all participants🤗*

#CMChashak
registration is started, click here https://t.co/eOiikPqm5j

🏆 🏏 🏀 🚵 🎤 🏅 🏸 🏋 🎽 🏹 🤼‍♂

*_For More information, Go here👇👇👇👇_*

Channel name was changed to «देवेंद्र फडणवीस»
जय महाराष्ट्र 🚩