MPSC Descriptive By Umesh kudale
8.42K subscribers
2 photos
1 file
2 links
For approch and Preparation according new MPSC Syllabus.

या माध्यमातून Descriptive साठी कनेक्टड राहुयात.. विशेषत : 'इतिहास' या विषयासाठी..

माझ्याकडे या विषयाचे जे थोडे बहुत आहे ते तुमच्या पर्यंत सांगण्याचा प्रयत्न असेल..

तुमचाच,
उमेश कुदळे
Download Telegram
Channel photo updated
एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह होत असताना एमपीएससी मुख्यची संभाव्य उत्तर पत्रिका अशी असण्याची शक्यता आहे.हि उत्तर पत्रिका यूपीएससी मुख्य परीक्षेच्या धर्तीवरच असू शकेल...
👏19👍7💯71
👍254😁35🔥1816🤯14👏10🤩10😢7😱6🥰4💯2
नमस्कार,

मागील बऱयाच दिवसापासून मला आपल्याशी संवाद साधता आला नाही..

या पुढे या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून Descriptive साठी कनेक्टड राहुयात.. विशेषत : 'इतिहास' या विषयासाठी..

माझ्याकडे या विषयाचे जे थोडे बोहोत आहे ते तुम्हला सांगण्याचा प्रयत्न असेल..

तुमचाच उमेश कुदळे

🙏🙏
👍101🙏28💯54🥰4👌3
Channel photo updated
UPSC Essay Topics - 2013 - 2024 - English, Marathi (1).pdf
269.9 KB
UPSC चे आजवर आलेले सगळे निबंधाचे विषय एकत्र करून दिलेले आहेत..

जपून ठेवा.. शक्यतो प्रिंट करून ठेवा येत्या काळात आपली तयारी ची दिशा ठरवायला मदत होईल..

उमेश कुदळे 🙏
👍10036🙏4💯2
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा जाहिरात 2025

(1) राज्यसेवा - 124
(2) स्थापत्य अभियांत्रिकी - 144
(3) वनसेवा - 144
(4) स्थापत्य अभियांत्रिकी - 114

एकूण - 385

अर्ज कालावधी - 28 मार्च ते 17 एप्रिल 2025
👍5310🙏8
सायन्स ग्रॅज्युएशन केलेल्या विद्यार्थ्यांनी ही बाजू पण नक्की वेळात वेळ काढून ऐका..

आपण MPSC Forestry साठी पात्र असल्यामुळे Agriculture Optional आपल्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

MPSC Forestry Mains साठी दोन Optional Subject निवडावे लागत असल्यामुळे त्यामध्ये Agriculture आणि Botany हे दोन्ही ऑप्शनल तुम्हाला सोयीस्कर ठरू शकतील...

विशाल सर काय म्हणताय ते एकदा शांतपणे ऐकून त्याच्या नोट्स देखील घेण्याचा प्रयत्न करा...

https://youtu.be/vmXmH5zVzWc?si=MUv-KdN6jSXFoofr

आणि काही गोष्टी स्पष्ट न झाल्यास तर त्यांना आवर्जून फोन करा..
7261920101 / 9970141398
30👍2