🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.12K subscribers
222 photos
1 file
76 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
🔰ॲप जॉईन :- दर्जेदार प्रश्न स्पष्टीकरणासहित.
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या कधी करण्यात आली होती ?

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
19%
26 फेब्रुवारी
29%
27 फेब्रुवारी
34%
28 फेब्रुवारी
18%
29 फेब्रुवारी
सुपोषित ग्रामपंचायत अभियानामध्ये कोणते राज्य देशात अव्वल ठरले ?

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
40%
महाराष्ट्र
29%
राजस्थान
22%
मध्य प्रदेश
9%
गोवा
टी. के. ऊम्मन यांचे नुकतेच निधन झाले, कोणत्या क्षेत्राचे एक प्रमुख शिल्पकार म्हणून त्यांना मानले जायचे ?

🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
24%
समाजशास्त्राचे
17%
राज्यशास्त्राचे
22%
नीतीशास्त्राचे
37%
सामाजिक भूगोलाचे
भारतातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा निर्माण करणारे कोणते राज्य ठरले ?

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
28%
राजस्थान
30%
गुजरात
17%
मध्य प्रदेश
25%
महाराष्ट्र
4
गिफ्ट सिटीच्या ( GIFT )अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
31%
उदय कोटक
28%
समरजीत बॅनर्जी
22%
एस. एस. महेंद्रा
19%
एच. आर. बिर्ला
👍4
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या सहकारी टॅक्सी सेवाचा शुभारंभ केला ?

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
36%
नवी दिल्ली
34%
अहमदाबाद
21%
मुंबई
9%
लखनौ
5
Combine Mains Quiz Practice करून घ्यावी.
केंद्रीय सहकार मंत्रालय 2025 मध्ये देशातील पहिली सहकारी कॅब सेवा कोणत्या नावाने सुरू करणार आहे ?
Anonymous Quiz
13%
सहकार - शिकार
21%
सहकार - कॅब
25%
सहकार - टॅक्सी
42%
भारत - टॅक्सी
टाइम्स हायर एज्युकेशनच्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग - 2026 नुसार कोणती संस्था भारतातील अव्वल संस्था ठरली आहे ?
Anonymous Quiz
27%
IIT - मद्रास
24%
IIT - दिल्ली
19%
IIM - अहमदाबाद
30%
IISc - बेंगळूरू
3🔥1
बांगलादेशचे नवे पंतप्रधान तारिक रहमान यांनी नुकतीच पंतप्रधान पदाची शपथ घेतली. कोणत्या पक्षाचे ( पार्टीचे ) ते अध्यक्ष आहेत ?
Anonymous Quiz
28%
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी
33%
बांगलादेश डेमोक्रॅटिक पार्टी
13%
बांगलादेश नॅशनल पार्टी
26%
बांगलादेश न्यू रिपब्लिकन पार्टी
"नरव्हल" पाणबुडीची पहिली समुद्र चाचणी कोणत्या देशाने केली ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
13%
चीन
22%
तैवान
41%
दक्षिण कोरिया
24%
उत्तर कोरिया
अशोक चक्र हा भारतातील शांतता कालीन सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे.या पुरस्काराने नुकतेच कोणाला गौरविण्यात आले ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
10%
ढोलेश्वर सुब्बा
19%
अर्शदीप सिंग
53%
प्रशांत बालकृष्ण नायर
19%
यापैकी एकही नाही
3🔥1
ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित अर्थसंकल्प जाहीर करणारे पहिले राज्य कोणते ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM
Anonymous Quiz
15%
तामिळनाडू
57%
केरळ
13%
आंध्र प्रदेश
15%
तेलंगणा
टेलिग्राम प्रश्न 300+
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पहिल्या महिला संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
24%
निवेदिता दुबे
56%
रंजना मेहरम अय्य
12%
बुद्ध रश्मी
8%
आर व्ही एस मनी
3