नुम्बेओने प्रसिद्ध केलेल्या नुम्बेओ सेफ्टी इंडेक्स 2026 मध्ये जगातील सर्वात ( प्रथम क्रमांक ) सुरक्षित शहर.......... ठरले.
🔰 प्रत्येक महिण्याचे Current MCQ 🚀 अँप जॉईन :- Current Plus Point (PM)

Anonymous Quiz
38%
किंगदाओ
40%
झुरीच
12%
बेसेल
10%
लुगानो
नुम्बेओचा (Numbeo) राहणीमानाचा खर्च निर्देशांक 2026 नुसार सगळ्यात महागडे शहर (Cost of Living Index)........ ठरले.
🚀अँप :- रोज सोडावा Current MCQ
🚀अँप :- रोज सोडावा Current MCQ
Anonymous Quiz
39%
झुरीच
37%
किंगदाओ
9%
बेसल
15%
लुगानो
❤4
🔰 कर्नल सोनम वांगचुक - 🌿🌿
---
➤ कर्नल सोनम वांगचुक हे भारताचे एक अत्यंत शूर सैनिक होते.
➤ त्यांना 'लडाखचा सिंह' (Lion of Ladakh) म्हणून ओळखले जात असे.
➤ त्यांचा जन्म 27 जानेवारी 1964 रोजी दिल्लीत झाला.
➤ त्यांचे शालेय शिक्षण दिल्लीच्या मॉडर्न स्कूलमध्ये झाले.
➤ 1987 मध्ये ते भारतीय सैन्यात दाखल झाले.
➤ ते 'आसाम रेजिमेंट'मध्ये अधिकारी म्हणून रुजू झाले.
➤ त्यानंतर त्यांनी 'लडाख स्काउट्स'मध्ये सेवा बजावली.
➤ 1999 च्या कारगिल संघर्षात त्यांनी 'लडाख स्काउट्स'चे नेतृत्व केले.
➤ भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळच्या बटालिक क्षेत्रात 18,000 फुटांवरील 'चोरबाट ला' खिंडीत भारतीय ठाणे राखले.
➤ त्यांनी एक चौकी राखली आणि दुसरी उभारली.
➤ त्या दोन्ही चौक्या आज 'सोनम-1' आणि 'सोनम-2' नावांनी ओळखल्या जातात.
➤ त्यांच्या पराक्रमाबद्दल मेजर पदावरून कर्नलपदी बढती देण्यात आली.
➤ युद्धकाळातील द्वितीय सर्वोच्च शौर्य पुरस्कार 'महावीर चक्र' त्यांना मिळाले.
➤ त्यांच्या जीवनावर आधारित 'द लायन ऑफ लडाख' हा लघुपट प्रदर्शित झाला.
➤ 10 एप्रिल 2026 रोजी लेह येथे वयाच्या 61 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
🔰 अँप जॉईन :- Current Plus Point (PM)

❤3
उमंग प्लॅटफॉर्मशी एकत्रित करण्यात आलेले संपन्न पेन्शन पोर्टल हे भारत सरकारच्या कोणत्या विभागातील पेन्शन धारकांसाठी सुरू करण्यात आलेले एकात्मिक पोर्टल आहे ?
🔰 अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
🔰 अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
21%
कामगार विभाग
39%
महिला व बालकल्याण विभाग
20%
दूरसंचार विभाग
19%
रेल्वे कर्मचारी विभाग
🚀 ॲपमधील Current PM Quiz
✅ मार्च 2026 चे प्रश्न संख्या 240 Combine Format + P2P Format प्रश्न दिले आहे.सोडवून घ्यावे.✍️ आज Only ₹10 Fee.
1 जून पासून Fee ₹ 39 होईल.
🔰अँप जॉईन :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
📖 7276586266
✅ मार्च 2026 चे प्रश्न संख्या 240 Combine Format + P2P Format प्रश्न दिले आहे.सोडवून घ्यावे.✍️ आज Only ₹10 Fee.
🔰अँप जॉईन :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
📖 7276586266
🔥2❤1
30 मे हा दिवस काय म्हणून साजत केला जात नाही ?
🚀अँप :- Current Plus Point (PM)
🚀अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
27%
आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस
22%
गोवा स्थापन दिन
30%
हिंदी पत्रकारिता दिन
21%
आंतरराष्ट्रीय कांदा दिन
🚀ॲपमधील Current PM Quiz
मार्च 2026 चे प्रश्न संख्या 252✅
🚶♂️चालता बोलता सोडवा 🙋♂️
मार्च 2026 चे प्रश्न संख्या 252✅
🚶♂️चालता बोलता सोडवा 🙋♂️
👍2
नुम्बेओने (Numbeo) 2026 मध्ये प्रसिद्ध केलेल्या सेफ्टी इंडेक्स नुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून कोणत्या शहराला घोषित करण्यात आले आहे ?
🚀 अँप :- Current Plus Point (PM)
🚀 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
35%
मंगळुरु
32%
अहमदाबाद
12%
जयपुर
22%
कोईम्बतूर
मूळच्या भारतातील कर्नाटकात जन्मलेल्या पर्यावरणवादी आणि झाडे लावून सामुदायिक उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी "प्लांट ए ट्री प्रोग्राम" सुरू करणाऱ्या कीर्तीदा मेकानी यांना कोणत्या देशाच्या "ट्री लेडी" म्हणून ओळखलं जाते ?
🔰 मार्च 2026 चे MCQ सोडवून घ्यावे.
🔰 मार्च 2026 चे MCQ सोडवून घ्यावे.
Anonymous Quiz
23%
सिंगापूर
18%
जपान
45%
इंडोनेशिया
13%
नेपाळ
❤3
🚀उद्या होणाऱ्या ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026’ साठी मनःपूर्वक शुभेच्छा 🌿🌿
❤2
मार्च 2026 चे MCQ आज जॉईन करून घ्यावे रात्री 12 पर्यंत नंतर Fee ₹29 होईल. धन्यवाद🙏🙏
🔰अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
🔰अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
🔥2
🌿🌿 Current Plus Point (PM) 🌿🌿
✨ भारताचे माझी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रसिद्ध केलेल्या भारताच्या पहिल्या जागतिक स्तरावरील जबाबदार राष्ट्र निर्देशांक 2026 अंतर्गत कोणता देश क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी आहे :- सिंगापूर
✨ भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रसिद्ध केलेल्या भारताच्या पहिल्या जागतिक स्तरावरील जबाबदार राष्ट्र निर्देशांक 2026 अंतर्गत भारत देश क्रमवारीमध्ये कितव्या स्थानी आहे :-16 व्या.
✨ भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रसिद्ध केलेल्या भारताच्या पहिल्या जागतिक स्तरावरील जबाबदार राष्ट्र निर्देशांक 2026 अंतर्गत कोणता देश क्रमवारीमध्ये तळाला आहे :- सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक
✨ जगातील अनेक देशांचे मूल्यांकन करणारा भारताचा पहिला जागतिक स्तरावरील जबाबदार राष्ट्रनिर्देशांक हा कोणत्या शैक्षणिक संस्थेच्या सहकार्याने 2026 मध्ये विकसित करण्यात आलेला आहे :- IIM मुंबई & जवाहरलाल नेहरू विद्यापीठ.
🔰 जॉईन :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
☎️ 7276586266

🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰 pinned «मार्च 2026 चे MCQ आज जॉईन करून घ्यावे रात्री 12 पर्यंत नंतर Fee ₹29 होईल. धन्यवाद🙏🙏 🔰अँप :- https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share»
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
Photo
उद्याच्या पेपरसाठी अपेक्षित प्रश्न 🎯