🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.12K subscribers
221 photos
1 file
77 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
कोणत्या राज्याने राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा केली आहे ?

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
30%
मध्य प्रदेश
19%
उत्तर प्रदेश
41%
महाराष्ट्र
10%
मणिपूर
6
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी 2026 सालासाठी एकूण ........... पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली आहे ?

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
9%
130
58%
131
21%
132
13%
133
5
68 वे ग्रॅमी पुरस्कार 2026 वयाच्या 90 व्या वर्षी कोणाला सन्मानित करण्यात आले

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
45%
दलाई लामां
21%
वीरभद्र रामनाथन
18%
रुबल नागी
16%
अरविंद एस. एम.
"प्रो रेसलिंग लीग 2026" स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिल्ली दंगल वॉरियर्स वरती कोणत्या संघाने विजय मिळवला ?

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
15%
महाराष्ट्र जय
44%
हरियाणा थंडर्स
25%
तेलंगणा टायगर्स
16%
आंध्र प्रदेश ग्रेटर
🔥31
नुंम्बेओने प्रसिद्ध केलेल्या नुंम्बेओ सेफ्टी सिटी इंडेक्स 2026 सर्वात सुरक्षित शहर कोणते ठरले ?

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
30%
किंगदाओ
42%
अबू धाबी
16%
दोहा
12%
शारजाह
3
सहावी राष्ट्रीय पीक पोषण परिषद कोठे आयोजित करण्यात आले ?

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
25%
मुंबई (वांद्रे कुर्ला)
29%
पुणे ( शिवाजीनगर )
30%
अहिल्यानगर ( राहुरी )
16%
नाशिक (नाफेड )
4
🔰ॲप जॉईन :- दर्जेदार प्रश्न स्पष्टीकरणासहित.
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या कधी करण्यात आली होती ?

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
19%
26 फेब्रुवारी
30%
27 फेब्रुवारी
34%
28 फेब्रुवारी
18%
29 फेब्रुवारी
सुपोषित ग्रामपंचायत अभियानामध्ये कोणते राज्य देशात अव्वल ठरले ?

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
40%
महाराष्ट्र
28%
राजस्थान
22%
मध्य प्रदेश
9%
गोवा
टी. के. ऊम्मन यांचे नुकतेच निधन झाले, कोणत्या क्षेत्राचे एक प्रमुख शिल्पकार म्हणून त्यांना मानले जायचे ?

🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
24%
समाजशास्त्राचे
18%
राज्यशास्त्राचे
22%
नीतीशास्त्राचे
37%
सामाजिक भूगोलाचे
भारतातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा निर्माण करणारे कोणते राज्य ठरले ?

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
28%
राजस्थान
30%
गुजरात
17%
मध्य प्रदेश
25%
महाराष्ट्र
4
गिफ्ट सिटीच्या ( GIFT )अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
31%
उदय कोटक
28%
समरजीत बॅनर्जी
22%
एस. एस. महेंद्रा
19%
एच. आर. बिर्ला
👍4
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या सहकारी टॅक्सी सेवाचा शुभारंभ केला ?

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
36%
नवी दिल्ली
34%
अहमदाबाद
21%
मुंबई
9%
लखनौ
5
Combine Mains Quiz Practice करून घ्यावी.
केंद्रीय सहकार मंत्रालय 2025 मध्ये देशातील पहिली सहकारी कॅब सेवा कोणत्या नावाने सुरू करणार आहे ?
Anonymous Quiz
13%
सहकार - शिकार
20%
सहकार - कॅब
25%
सहकार - टॅक्सी
41%
भारत - टॅक्सी
टाइम्स हायर एज्युकेशनच्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग - 2026 नुसार कोणती संस्था भारतातील अव्वल संस्था ठरली आहे ?
Anonymous Quiz
27%
IIT - मद्रास
24%
IIT - दिल्ली
19%
IIM - अहमदाबाद
30%
IISc - बेंगळूरू
3🔥1
बांगलादेशचे नवे पंतप्रधान तारिक रहमान यांनी नुकतीच पंतप्रधान पदाची शपथ घेतली. कोणत्या पक्षाचे ( पार्टीचे ) ते अध्यक्ष आहेत ?
Anonymous Quiz
28%
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी
33%
बांगलादेश डेमोक्रॅटिक पार्टी
13%
बांगलादेश नॅशनल पार्टी
26%
बांगलादेश न्यू रिपब्लिकन पार्टी