चौथे विश्व मराठी संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते ?
🔰अँप :- Current Plus Point (PM)
🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
45%
पुणे
55%
नाशिक
❤2
देशातील पहिल्याच 'सक्षम कौशल्य सर्वेक्षण- युवक सक्षम राज्य' योजनेचे उद्घाटन महाराष्ट्रात राज्याने कोठे सुरू केले ?
अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
20%
मुंबई ( वांद्रे )
38%
पुणे ( छत्रपती शिवाजीनगर )
24%
अहिल्यानगर (राहुरी )
19%
सातारा ( सूर्य गाव )
"प्रोजेक्ट गंगा" कोणत्या राज्याने सुरू केले आहे ज्याचा उद्देश ग्रामीण कुटुंबांना हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे.
अँप :- Current Plus Point (PM)
अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
13%
बिहार
39%
उत्तर प्रदेश
27%
उत्तराखंड
21%
पश्चिम बंगाल
❤3
सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके ( वैयक्तिक श्रेणीमध्ये ) यांना सन्मानित करण्यात आले. त्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील ........ येथील रहिवासी आहेत ?
Anonymous Quiz
20%
गाडीलगाव
30%
हिवरेगाव
26%
साखरवाडी
24%
पारनेर
❤6
कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी APEDA ने आपले पहिले प्रादेशिक कार्यालय कोणत्या राज्यात उघडले ?
अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
50%
महाराष्ट्र ( गोविंद गाव )
18%
तमिळनाडू
11%
केरळ
22%
बिहार ( पटना )
❤5
राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन निश्चित वितरणासाठी भारत सरकारने .......... यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समितीची स्थापना केली ?
🔰अँप :- Current Plus Point (PM)
🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
41%
एम. एस. साहू समिती
59%
के. वि. विजय बिहारीदास समिती
❤6
भारताने सहाव्यांदा अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकप कोणत्या देशाचा पराभव करून जिंकला ?
अँप :- Current Plus Point (PM)
अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
13%
बांग्लादेश
34%
इंग्लंड
21%
ऑस्ट्रेलिया
32%
दक्षिण आफ्रिका
येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अँप / टेलिग्रामवरती खूप प्रश्न दिले आहेत... वरती जाऊन सोडवावे .....✅
"सत्य पोर्टल" कशाच्या संदर्भात आहे ?
Anonymous Quiz
61%
मानकीकरण चाचणी आणि गुणवत्ता प्रमाण संदर्भात
20%
विज्ञान - तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती करणे
9%
शहरीकरणाचे प्रमाण नियंत्रित करणे.
9%
गरीब लोकांसाठी मोफत अन्न
❤4
✅ मार्च 2026 Quiz प्रश्न,पर्याय स्पष्टीकरणासहित चालू केले आहे...
रोजच्या रोज प्रश्न दिले जातील....
ऑफरमध्ये उपलब्ध केले आहे..
🔰अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
रोजच्या रोज प्रश्न दिले जातील....
ऑफरमध्ये उपलब्ध केले आहे..
🔰अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
थान्या नाथन सी भारतातील पहिल्या पूर्णतः दृष्टीहीन महिला न्यायाधीश कोणत्या राज्यातील आहे ?
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
39%
केरळ
26%
तामिळनाडू
21%
आंध्र प्रदेश
14%
तेलंगणा
🔥4
भारताचे सर्वात मोठी एकात्मिक लिथियम आयन बॅटरी "गिगाफॅक्टरी" कोठे स्थापन केली जाणार आहे?
अँप :- Current Plus Point (PM)
अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
39%
रामबिली ( आंध्र प्रदेश )
22%
रांची (अट्टी )
25%
जोधपुर (राजस्थान)
15%
महाराष्ट्र (ठाणे )
❤4
60 वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला ?
अँप :- Current Plus Point (PM)
अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
51%
आर. वैरामुथू
36%
विनोद कुमार शुक्ला
10%
रामभद्राचार्य
3%
गुलजार
❤3
"प्रचंड" लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर याची निर्मिती कोणी केली ?
अँप :- Current Plus Point (PM)
अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
44%
डीआरडीओ
19%
इस्रो
15%
हाल
22%
L&T
"अटल बिहारी वाजपेयी द इटरनल स्टेट्समन" या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती पी.सी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
अँप :- Current Plus Point (PM)
अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
17%
पंतप्रधान नरेंद्र मोदी
32%
विजय गोयल
19%
पियुष गोयल
31%
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
तलाठी परीक्षेसाठी ॲपमधील
PM Current Test Series &
Current PM Quiz दोन्ही करा.
आणि टेलिग्राम वरील सर्व प्रश्न. 👍
🔰 अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
☎️ 7276586266
PM Current Test Series &
Current PM Quiz दोन्ही करा.
आणि टेलिग्राम वरील सर्व प्रश्न. 👍
🔰 अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
☎️ 7276586266
❤3
कोणत्या राज्याने पहिल्यांदाच रणजी करंडक विजेतेपद पटकावले ?
अँप :- Current Plus Point (PM)
अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
14%
मध्य प्रदेश
62%
जम्मू काश्मीर
13%
आसाम
10%
मेघालय