🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.12K subscribers
221 photos
1 file
77 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
ब्लूमबर्कच्या ताज्या अहवालानुसार जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब कोणते ठरले ?
Anonymous Quiz
18%
1) वॉल्टर ( वॉलमार्ट )
54%
2) अल नाहयान ( राजघराणे)
23%
3) अल सौद (USE)
5%
4) अल थानी ( कतार )
4
केंद्रीय कृषिमंत्री यांनी नुकतीच घोषणा केली, भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरला,भारताने कोणत्या देशाला मागे टाकून अव्वल क्रमांक पटकावला ?

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
16%
बांग्लादेश
43%
चीन
18%
इंडोनेशिया
24%
फिलिपिन्स
3🔥2🥰2
भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर......?
Anonymous Quiz
10%
दिल्ली
49%
चंदीगड
17%
कोची
24%
विशाखापट्टणम
🌿🌿 प्रश्न देणारा थकत नसेल....
तर सोडवणाऱ्याने थकून कसे चालेल.... 🌿🌿
💯6
जगात पहिल्यांदाच एखाद्या कीटक प्रजातीला ( मधमाशांना ) कायदेशीर हक्क अधिकृतपणे प्रदान करण्यात आले ?

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
17%
अर्जेंटिना
24%
पेरू
35%
बोलव्हिया
24%
ब्राझील
😁41🔥1
"ध्रुव 64" हा देशातील पहिला 1.0 GHz 64 - बीट ड्युअल कोर मायक्रोप्रोसेसरचे अनावरण करण्यात आले. हा कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आला आहे ?

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
25%
ISRO ( इस्रो )
45%
DRDO ( डिआरडिओ )
17%
सी - डॅक
13%
नासाच्या सहकार्याने
2👍2
अध्ययन अक्षमता ( Learing disability ) असलेल्या पहिल्या कलाकार कोण ठरल्या ज्यांना टर्नल पारितोषिक ( Turner Prize ) ने सन्मानित करण्यात आले ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
22%
नेना कालू
37%
सुनील वच्छानी
20%
शुची तलाटी
21%
पॉल थॉमस
🌿🌿 महत्वाचे प्रश्न 🌿🌿
🎯अँप जॉईन :- Current Plus Point (PM) Pre.& Mains

एम एस साहू समिती :-
राष्ट्रीय पेन्शन योजना आराखडा निश्चित करणे.

देशातील पहिली एलएनजी - डिझेल ड्युअल फ्युएल डेमू ट्रेन :- अहमदाबाद (साबरमती )

भारतातील पहिल्या एकात्मिक खाजगी उपग्रह उत्पादन युनिटचे उद्घाटन:- "पामनारो" ( ठिकाण:- गुजरात अहमदाबाद मधील सानंद )

आंतरराष्ट्रीय स्वच्छता ऊर्जा दिवस :-26 जानेवारी
संकल्पना :- "स्वच्छ ऊर्जेद्वारे सुरक्षित भविष्य."

ग्लोबल टीचर प्राईज 2026 :-
रूबल नागी ( मूळच्या जम्मू काश्मीर )
4🥰1
"टायलर पुरस्कार" 2026 कोणाला सन्मानित करण्यात आले ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
38%
टोबी किअर्स
19%
नोहा वायल
14%
रवी डीसी
30%
पॉल थॉमस
🤔3
पुणे ग्रँड टूर 2026 मधील न्युझीलँडचा ल्युक मडग्वेने ............ जर्सी विजेते ठरले.

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
18%
हिरवी
23%
निळी
15%
पांढरी
44%
पोल्का डॉट
5
🌿🌿 महत्त्वाचे प्रश्न 🌿🌿

🚨अँप :- Current Plus Point (PM)

भारतातील पहिल्या पूर्णतः दृष्टिहीन महिला न्यायाधीश :- थान्या नाथन सी.

देशातील पहिले जात मुक्त गाव :- सौंदाळा.

भारतातील पहिले वंदे भारत स्लीपर ट्रेन :- कोलकत्ता (हावडा) ते आणि गुवाहाटी (कामाख्या).

पद्मपाणी पुरस्कार 2026 - 2027 :- इलैयाराजा.

🚨अँप जॉईन :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
7