🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.12K subscribers
221 photos
1 file
76 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
फेब्रुवारी 2026 Quiz ( प्रश्न स्पष्टीकरणासहित ) ॲपमध्ये ऍड केल्या आहेत किमान 20/30 प्रश्न रोज सोडवत चला. 🎯
ॲप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
4
फेब्रुवारीचे एकूण प्रश्न संख्या 150 होईल
काम चालू आहे.
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत कोणत्या ठिकाणी विशेष "मनुका संशोधन केंद्र" स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे ?

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
10%
मिरज
23%
सांगली
33%
इचलकरंजी
35%
कुपवाड
2👍2
📌 ज्या विद्यार्थ्यांनी
PM Current Test Series 850 + प्रश्नांची घेतली आहे त्यांच्यासाठी Download PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे.

☎️ 7276586266
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक पंडित छल्लुलाल मिश्रा यांचे निधन झाले ते कोणत्या घराण्याचे गायक होते ?
Anonymous Quiz
18%
किराणा - घराणा
41%
बनारस - घराणा
24%
जयपुर - घराणा
17%
अत्रोली - घराणा
4👍1
भारतामध्ये कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व नवीन रस्त्यावरील फलकांवर QR कोड अनिवार्य केले आहे ?
Anonymous Quiz
43%
दादरा नगर हवेली आणि दिव दमन
14%
मध्य प्रदेश
27%
दिल्ली
16%
पद्दूचीरी
3👍1
रिकी हँटन हे व्यक्ती खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
Anonymous Quiz
26%
मार्शल आर्ट
23%
रोइंग
27%
गिर्यारोहण
24%
बॉक्सिंग
3👍1
फेब्रुवारी 2026 नवीन Quiz ऍड केल्या आहेत....
"परम रुद्र" हा पहिला सुपर कॉम्प्युटर कोणत्या राज्यांमधील सरकारी कार्यालय आणि संस्थांमध्ये बसवण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
18%
बिहार
38%
उत्तर प्रदेश
29%
मध्य प्रदेश
15%
छत्तीसगड
🎤 Current Plus Point (PM Pre.Mains) कोर्स ज्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे. त्यांच्याशी माझा संवाद होत असतो. ज्यांनी कोर्स घेतला नाही त्यांनी सुद्धा काही अडचण असेल तर विचारू शकता.....🌿🌿

अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share

📞 7276586266
🥰21
पुणे ग्रँड टूर 2026 साठी........... यांची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ? 🚴🚴‍♂️🚴‍♀️🚵🚵🚵‍♀️
Anonymous Quiz
18%
सचिन तेंडुलकर
24%
सुमंत पूनावाला
49%
एम. एस.धोनी
9%
अमोल कोल्हे
"रुस्तम - ए - जम्मू काश्मीर" 2025 हा किताब कोणाला मिळाला ? 🤼🤼‍♂️
Anonymous Quiz
15%
आमिर खान
52%
इशाक अहमद
13%
स्मृती मंधना
20%
वैभव सूर्यवंशी
4
फेब्रुवारी 2026 नवीन Quiz ऍड केल्या आहेत....अँपमध्ये.
2👍1
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
पुणे ग्रँड टूर 2026 साठी........... यांची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ? 🚴🚴‍♂️🚴‍♀️🚵🚵🚵‍♀️
हा प्रश्न ज्या विद्यार्थ्यांचा चुकला त्यांनी खालील माहिती व्यवस्थित वाचून घ्यावी. आपण ॲपमध्ये हा प्रश्न स्पष्टीकरणासहित सोडवला आहे. 👇
अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share