पुढील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधान/ने निवडा :-
अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
5%
(अ) S - 400 ट्रायम्फ हे जगातील सर्वात प्रगत आणि शक्तिशाली जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र.
12%
(ब) हे रशियाने विकसित केले आहे, भारताने याला "सुदर्शन चक्र" म्हणून नाव दिले आहे.
9%
(क) हार्पि ड्रॉनला " फायर अँड फॉरगेट मिसाईल" असे म्हणतात, कारण हल्ला केल्यानंतर हे ड्रोन नष्ट होते.
3%
(ड) "हार्पि ड्रोन " इस्त्रायल निर्मित मानवरहित हवाई वाहन ( UAV) आहे.
2%
पर्यायी उत्तरे : 👇
49%
(1) वरीलपैकी सर्व
12%
(2) अ, क आणि ड
2%
(3) ब, क आणि ड
5%
(4) फक्त अ आणि ब
❤2🔥2
✅ एग्झॅमिनर्स माइंडसेट प्रश्न ग्रुप B & C (PM) Pre.Mains 🎯
झारखंडने पहिल्यांदाच जिंकली "सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी" 2025 हा अंतिम सामना कोठे आयोजित करण्यात आला ?
✅ अँप :- Current Plus Point (PM)
✅ अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
8%
सातारा
22%
पुणे
25%
अहिल्यानगर
45%
नवी मुंबई
अखिल भारतीय व्याघ्र गणना 2026 ही भारताची..........वी गणना ठरणार आहे ?
Anonymous Quiz
19%
4
32%
5
33%
6
16%
7
वाघांच्या भौतिक किंवा छायाचित्रात्मक पुराव्या अभावी, 1992 मध्ये संबंधित राज्याला व्याघ्रगणनेतून वगळण्यात आले होते व तब्बल 32 वर्षांच्या कालावधीनंतर कोणत्या राज्याला वाघ असलेले राज्य दर्जा प्राप्त झालेला आहे ?
Anonymous Quiz
21%
राजस्थान
40%
गुजरात
16%
बिहार
23%
मेघालय
आंतरराष्ट्रीय पुरुष टी 20 क्रिकेट सामन्यामध्ये एका सामन्यामध्ये 8 बळी घेणारा सुमन येशे हा खेळाडू कोणत्या क्रिकेट संघाचा आहे ?
Anonymous Quiz
15%
म्यानमार
29%
नेपाळ
39%
झिंम्बाब्वे
16%
भूटान
❤3👍1
Current च्या प्रश्नांची तयारी नक्की करा. रोज किमान 30 Quiz( प्रश्न स्पष्टीकरणासहित) सोडवले तर किती प्रश्नांची तयारी होईल याचा विचार करा...... माझेच सोडवा असे मी म्हणणार नाही. जे कॉलिटी असेल ते सोडवा... 🎯
❤3👍2
मेसला गेलोय गर्दी आहे.....👨👨👦👦
मोबाईल काढा क्विज सोडवा....🎯
बाहेर आलोय टाईम आहे.....👨💻
मोबाईल काढा क्विज सोडवा....🎯
ज्यावेळेस तुम्ही स्वतःला पूर्णता बिझी करून घ्याल.. तेव्हा पोस्ट फिक्स 💫
मोबाईल काढा क्विज सोडवा....🎯
बाहेर आलोय टाईम आहे.....👨💻
मोबाईल काढा क्विज सोडवा....🎯
ज्यावेळेस तुम्ही स्वतःला पूर्णता बिझी करून घ्याल.. तेव्हा पोस्ट फिक्स 💫
❤3💯2
भारताच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड(MDL), आणि फ्रेंच संरक्षण कंपनी , नेव्हल ग्रुप यांच्या संयुक्तपणे "प्रोजेक्ट 75" अंतर्गत तयार करण्यात आलेल्या स्कॉर्पिअन पाणबुड्यांच्या देखभालीसाठी भारतीय नौदलाने कोणत्या देशासोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार केला आहे ?
Anonymous Quiz
23%
ब्राझील
38%
दक्षिण आफ्रिका
24%
ओमन
15%
अर्जेंटिना
राष्ट्रीय महामार्गाच्या मालमत्तांमधून महसूल मिळवणे आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवण्यासाठी SEBI ने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कोणती सार्वजनिक पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे ?
Anonymous Quiz
40%
राष्ट्रीय महामार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट
19%
राष्ट्रीय महामार्ग इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट
27%
राष्ट्रीय इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट'
13%
राष्ट्रीय राजमार्ग इन्फ्रा इन्वेस्टमेंट ट्रस्ट
✅ फेब्रुवारी 2026 Quiz ( प्रश्न स्पष्टीकरणासहित ) ॲपमध्ये ऍड केल्या आहेत किमान 20/30 प्रश्न रोज सोडवत चला. 🎯
✅ ॲप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
✅ ॲप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
❤4
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत कोणत्या ठिकाणी विशेष "मनुका संशोधन केंद्र" स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे ?
अँप :- Current Plus Point (PM)
अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
10%
मिरज
22%
सांगली
33%
इचलकरंजी
35%
कुपवाड
❤2👍2
📌 ज्या विद्यार्थ्यांनी
PM Current Test Series 850 + प्रश्नांची घेतली आहे त्यांच्यासाठी Download PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे.
☎️ 7276586266
PM Current Test Series 850 + प्रश्नांची घेतली आहे त्यांच्यासाठी Download PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे.
☎️ 7276586266