🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.12K subscribers
221 photos
1 file
76 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
फेब्रुवारी 2026 नवीन प्रश्न ऍड केले आहेत सोडून घ्यावेत.... अजून भरपूर ऍड होणार आहेत रोज थोडे थोडे सोडवत चला.
🌿🌿 कासवा प्रमाणे शर्यत आपण जिंकूया....... 🪼🎯
2💯2
महाराष्ट्र राज्याच्या विकासाला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देऊन एकात्मिक व नियोजनबद्ध गती देण्यासाठी कोणत्या महामंडळाची स्थापना केली जाणार आहे ?
Anonymous Quiz
18%
महा टेक
25%
महा जिओटेक
32%
महा जिओ नियोजन
25%
महा टेक नियोजन
महाराष्ट्रात ' मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ' चा शुभारंभ कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आला ?
Anonymous Quiz
31%
नागपूर ( काटोल )
37%
छत्रपती संभाजीनगर ( किनगाव )
13%
कोल्हापूर ( पन्हाळा )
19%
गडचिरोली ( अहेरी )
एग्झॅमिनर्स माइंडसेट प्रश्न ग्रुप B & C (PM) Pre.Mains 🎯
झारखंडने पहिल्यांदाच जिंकली "सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी" 2025 हा अंतिम सामना कोठे आयोजित करण्यात आला ?

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
8%
सातारा
22%
पुणे
25%
अहिल्यानगर
45%
नवी मुंबई
अखिल भारतीय व्याघ्र गणना 2026 ही भारताची..........वी गणना ठरणार आहे ?
Anonymous Quiz
19%
4
32%
5
33%
6
16%
7
वाघांच्या भौतिक किंवा छायाचित्रात्मक पुराव्या अभावी, 1992 मध्ये संबंधित राज्याला व्याघ्रगणनेतून वगळण्यात आले होते व तब्बल 32 वर्षांच्या कालावधीनंतर कोणत्या राज्याला वाघ असलेले राज्य दर्जा प्राप्त झालेला आहे ?
Anonymous Quiz
21%
राजस्थान
40%
गुजरात
16%
बिहार
23%
मेघालय
🎯 क्लर्क 10k+ Done
3🔥1
आंतरराष्ट्रीय पुरुष टी 20 क्रिकेट सामन्यामध्ये एका सामन्यामध्ये 8 बळी घेणारा सुमन येशे हा खेळाडू कोणत्या क्रिकेट संघाचा आहे ?
Anonymous Quiz
15%
म्यानमार
29%
नेपाळ
39%
झिंम्बाब्वे
16%
भूटान
3👍1
Current च्या प्रश्नांची तयारी नक्की करा. रोज किमान 30 Quiz( प्रश्न स्पष्टीकरणासहित) सोडवले तर किती प्रश्नांची तयारी होईल याचा विचार करा...... माझेच सोडवा असे मी म्हणणार नाही. जे कॉलिटी असेल ते सोडवा... 🎯
3👍2