जानेवारी 2026 पासून ............. देशाकडे किम्बर्ली प्रक्रियेचे नेतृत्व ( अध्यक्ष ) देण्यात आले.
Anonymous Quiz
15%
कॅनडा
44%
दक्षिण आफ्रिका
17%
केनिया
23%
भारत
❤5
अणुऊर्जा नियामक मंडळाच्या (Atomic Energy Regulatory Board ) AERB अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
26%
ए.के.बालसुब्रमण्य
54%
डॉक्टर ए. एन. के.अय्यंगार
13%
डी. के. शुक्ला
7%
ऑल.नाहयान
❤3👎1
महाराष्ट्र शासनाने 2026 पासून कोणत्या तारखेला ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे ?
Anonymous Quiz
18%
12 जानेवारी
45%
15 जानेवारी
20%
16 जानेवारी
17%
20 जानेवारी
❤2👍1
इंडिया@100: एनव्हिजनींग टुमारोज इकॉनॉमिक पॉवरहाऊस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Anonymous Quiz
11%
कृष्णमूर्ती
46%
के. व्ही. सुब्रम्ह्मणम्
20%
रघुराम राजन
23%
अरविंद सुब्रम्ह्मणम्
❤2👏1