शिक्षण मंत्रालयाचे कोषाश्री पोर्टल कशाशी संबंधित आहे ?
अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
8%
विद्यार्थ्यांच्या वाचन प्रवाह मूल्यांकन.
11%
पुस्तकातील धडे आकर्षक, लहान बनवणे.
32%
इंग्रजी भाषेतील शब्दांचा प्रादेशिक भाषेत अर्थांतर.
49%
संस्कृत शब्दकोशाचे सर्व खंड डिजिटायझेशन करणे.
❤5
भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहे ऑफर मिळेल ना......
हो,
ज्यांनी ॲप जॉईन केले आहे त्यांची एन्ट्री ऑफर मध्ये केली जाईल ...🌿🌿
🎯 ॲप
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
☎️ 7276586266
( मंगलमय नवभारत पब्लिकेशन पुणे )
हो,
ज्यांनी ॲप जॉईन केले आहे त्यांची एन्ट्री ऑफर मध्ये केली जाईल ...🌿🌿
🎯 ॲप
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
☎️ 7276586266
( मंगलमय नवभारत पब्लिकेशन पुणे )
🎯 ॲप मध्ये जानेवारी 2026 Quiz 150 सोडवून घ्यावे.... नंतर फेब्रुवारी 2026 चा लोड येऊ शकतो.
भारतातील पहिली गवताळ पक्षी गणना कोणत्या राष्ट्रीय उद्यानात पार पडली ?
अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
23%
माधवगड
43%
काझीरंगा
15%
कांचनगंगा
18%
जुनागढ
खालीलपैकी कोणते विधान/ विधाने अयोग्य आहेत ?
अँप जॉईन :- Current Plus Point
अँप जॉईन :- Current Plus Point
Anonymous Quiz
6%
अ) दहा मार्च 2026 रोजी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून विष्णू देव वर्मा यांनी शपथ घेतली.
10%
ब) ते अगरतळा येथील माणिक्य राजघराण्याचे वारस आहेत.
2%
पर्यायी उत्तरे :- 👇
11%
केवळ अ
12%
केवळ ब
49%
अ आणि ब दोन्ही
9%
यापैकी एकही नाही
"समुद्रायन" ( मत्स्य 6000) प्रकल्पासाठी निवड झालेले दोन भारतीय एक्वानॉट्स कोण आहेत ?
अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
14%
अल्ताफ हुसेन व A.S. बाबूराम.
46%
ज्योतीकुमार निराला व अश्विनी कुमार डी.
30%
जतिंदर पाल सिंग आणि आर. रमेश
11%
प्रवीण राणा व करण सिन्हा
फिफा विश्वचषक 2026 मधून नुकतेच अधिकृतपणे कोणत्या देशाने माघार घेतली आहे ?
Anonymous Quiz
30%
इराण
15%
इराक
18%
युक्रेन
38%
व्हेनेझुएला
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
ऑफरसाठी आजच ॲप जॉईन करून घ्या..... 14 एप्रिल ला जे घेऊ शकले नाही त्यांच्यासाठी...... लवकरच ऑफर 🌿🌿 🎯 अँप https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
ऑफर लवकरच चालू होईल रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाले आहे.अजून पण ॲप ज्यांनी जॉईन केला नाही त्यांनी कृपया जॉईन करून घ्यावे....💫💫
🎯अँप 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
🎯अँप 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
महाराष्ट्राचे नुकतेच महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
5%
1) एच. एम. सिरवई
31%
2) आशितोष कुंभकोणी
19%
3) बीरेंद्र सराफ
44%
4) मिलिंद साठे
🔥1
नुकतेच प्रकाशित झालेले "द वन क्रिकेटर,माय लाईफ अँड मोअर" हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
20%
सचिन तेंडुलकर
15%
महेंद्रसिंग धोनी
53%
शिखर धवन
13%
रोहित शर्मा
खालीलपैकी अयोग्य कथन/ने ओळखा
अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
9%
ड) 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे पार पडले.
25%
ब) संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखिका डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले.
18%
क) या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी भूषवले.
48%
ड) नवी मुंबई शहराची निवड 100 व्या संमेलनासाठी करण्यात आली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संदर्भात अयोग्य जोडी सांगा.
Anonymous Quiz
9%
1) (97 वे) अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे ठिकाण जळगाव.
12%
2) (98 वे) अध्यक्ष तारा भवाळकर ठिकाण दिल्ली.
17%
3) (99 वे) अध्यक्ष विश्वास पाटील ठिकाण सातारा.
19%
4) 100 वे नियोजित पुणे या ठिकाणी.
44%
5) यापैकी एकही नाही
🔥3
(👆 वरील प्रश्नांमध्ये ठिकाण हे जिल्ह्याचे दिले आहे. त्यामुळे सर्व विधान बरोबर आहे )
❤2
✅ गट क पूर्व कटऑफ 50 च्या पुढे जाणार नाही.... अभ्यासात सातत्य ठेवा... 👍