🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.13K subscribers
200 photos
69 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
🚀 जर्मन चषक फुटबॉल स्पर्धा कोणता संघ विजेता ठरला ⚽️

🔰 जॉईन :- Current Plus Point (PM) Pre. Mains
Anonymous Quiz
55%
बायर्न म्युनिक
45%
स्टुटगार्ट संघ
वुमन्स प्रीमियम लीग 2026 मध्ये वैयक्तिक पुरस्कार प्राप्त करणाऱ्या खेळाडूंची खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

🔰 अँप :- Current Plus Point (PM) Pre.Mains.
Anonymous Quiz
17%
ऑरेंज कॅप :- स्मृती मानधना (RCB)
12%
पर्पल कॅप :- सोफी डिव्हाईन (GJ)
44%
सर्वाधिक मौल्यवान खेळाडू :- नंदिनी शर्मा.(DC)
27%
अंतिम सामनावीर :- स्मृती मानधना (RCB)
🔰 अँप मधील Current PM Quiz
मार्च 2026 70 ते 80 प्रश्न सोडवून घ्यावे. 🚀
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
भारतीय वंशाचे हवामान शास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन यांना 2026 चा रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सचा भूविज्ञानातील Crafoord Prize प्रदान करण्यात आला असून वीरभद्र रामनाथन हे कोणत्या वायूचे हरितगृह वायू स्वरूप दाखवून देणारे पहिले शास्त्रज्ञ आहेत.
CCP 🎯
Anonymous Quiz
27%
ट्रायक्लोरोमेथेन
30%
क्लोरोफ्लोरोकार्बन
20%
ओझोन (O3)
23%
नायट्रोजन डायॉक्साईड
स्वदेशी सेल ब्रॉडकास्ट सोल्युशनसाठी 2025 चा स्कॉच पुरस्कार कोणत्या भारतीय संस्थेला प्रधान करण्यात आलेला आहे ?

🔰 अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
40%
C - DOT
60%
C - DAC
इम्पॅक्ट beyond अकादमी या श्रेणीमध्ये विली रिसर्च हिरो पुरस्कार 2025 जिंकणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहे?

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
30%
चंद्रकांत लहरिया
23%
चंद्रशेखर वर्मा
28%
अशोक कुमार सेन
19%
देवदत्त पडिकल
🚀 Spartan 300 Current Series
चालू झाली आहे ( स्पष्टीकरणासहित )
5 Test only ₹10.🎯
🔰अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
2👍1🔥1
🚀टेलिग्रामवर 410+ प्रश्न आहे
प्रश्न सोडवताना चुकले तर चुकू द्या.
परंतु सोडवण्याचा प्रयत्न करा.🎯
👍21👏1
11वी कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन - इंडिया रीजन कॉन्फरन्सचे आयोजन कोणत्या शहरात झाले?

🔰 CPP PM 🎯
Anonymous Quiz
9%
मुंबई
36%
गांधीनगर
27%
बेंगळूरू
28%
गुवाहाटी
"फोर स्टार ऑफ डेस्टिनी" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
14%
अनिल चौहान
48%
मनोज नरवणे
21%
सुनील कुमार शर्मा
17%
जितेंद्र सहारिया
2
चालीसा ऑफ एम्ब्रोसिया : राम जन्मभूमी - चॅलेंज अँड रिस्पॉन्स " या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
55%
सुरेंद्रकुमार पचोरी
18%
समाद रशीद
14%
विवेक जोशी
13%
केल्विन शर्मा
4
🔰 डॉ. हरिप्रिया अरविंद आणि डॉ. आर. व्यंकटेश यांना नेत्ररोग वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय 'चँग-क्रँडॉल ह्युमैनिटेरियन अवॉर्ड 2026' (2026 Chang-Crandall Humanitarian Award) ने सन्मानित करण्यात आले आहे.
👍3
रणजी ट्रॉफी 2025 - 2026 पहिल्यांदाच जम्मू काश्मीरने जिंकली कोणत्या संघाचा पराभव करून ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
25%
सौराष्ट्र
30%
विदर्भ
13%
हरियाणा
32%
कर्नाटक
🚀 ओरेशनिक (Oreshnik) हे रशियाचे एक अत्याधुनिक हायपरसोनिक इंटरमीडिएट-रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (IRBM) आहे.

🚀 रशियन भाषेत 'ओरेश्निक' या शब्दाचा अर्थ 'हेझेल झुडूप' (Hazel Shrub) असा होतो.

🚀 रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशियाने युक्रेनच्या डनिप्रो शहरावर या क्षेपणास्त्राचा पहिला यशस्वी वापर केला होता.

🔰 CPP PM Pre+Mains
2👏2👍1