🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.12K subscribers
218 photos
1 file
76 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
Photo
UPSC Pre टेलिग्रामवरील 🎯
आता तरी टेलिग्राम वरील सर्व प्रश्न सोडवा वरती जाऊन. प्रश्न 400+
4
नुकत्याच पार पडलेल्या गिधाड गणनेच्या पहिल्या टप्प्यात कोणत्या राज्यात सर्वाधिक गिधाडांची संख्या आढळली आहे ?
Anonymous Quiz
33%
उत्तर प्रदेश
16%
हरियाणा
43%
मध्य प्रदेश
8%
गोवा
4
कार्बन बाजारपेठेवरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद ' प्रकृती 2025 कोठे आयोजित करण्यात आली ?

🔰 अँप / टेलिग्राम :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
14%
मुंबई
36%
गांधीनगर
24%
पणजी
26%
दिल्ली
2 फेब्रुवारी या "जागतिक पाणथळ भूमि " दिनाची 2026 ची संकल्पना काय होती ?

🔰 अँप / टेलिग्राम :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
26%
Wetlands and traditional Knowledge celebrating Culture heritage
21%
Wetlands and its culture heritage
41%
Unite an act for Wetland conservation, Sustainable, economic, culture,
12%
Wetlands and Sustainable use
👍3
🔰 अँप मधील Current PM Quiz
मार्च 2026 50 ते 60 प्रश्न सोडवून घ्यावे. 🚀
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
आज -उद्या गट ब मुख्य परीक्षा 2025 ची Answer key येईल.

परीक्षा झालेली आहे. Score काय यायचाय तो येईल. Score कमी आला किंवा चांगला आला म्हणून फार गडबडून जाऊ नका. समोर राज्यसेवा पूर्व, गट ब पूर्व 2026 आहे, त्याचबरोबर गट क मुख्य देखील असणार आहे.

पुढे येणाऱ्या परीक्षांवर लक्ष केंद्रित करा.


CPP 🎯
2👍2
🚀 जर्मन चषक फुटबॉल स्पर्धा कोणता संघ विजेता ठरला ⚽️

🔰 जॉईन :- Current Plus Point (PM) Pre. Mains
Anonymous Quiz
56%
बायर्न म्युनिक
44%
स्टुटगार्ट संघ
वुमन्स प्रीमियम लीग 2026 मध्ये वैयक्तिक पुरस्कार प्राप्त करणाऱ्या खेळाडूंची खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

🔰 अँप :- Current Plus Point (PM) Pre.Mains.
Anonymous Quiz
17%
ऑरेंज कॅप :- स्मृती मानधना (RCB)
12%
पर्पल कॅप :- सोफी डिव्हाईन (GJ)
44%
सर्वाधिक मौल्यवान खेळाडू :- नंदिनी शर्मा.(DC)
27%
अंतिम सामनावीर :- स्मृती मानधना (RCB)
🔰 अँप मधील Current PM Quiz
मार्च 2026 70 ते 80 प्रश्न सोडवून घ्यावे. 🚀
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
भारतीय वंशाचे हवामान शास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन यांना 2026 चा रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सचा भूविज्ञानातील Crafoord Prize प्रदान करण्यात आला असून वीरभद्र रामनाथन हे कोणत्या वायूचे हरितगृह वायू स्वरूप दाखवून देणारे पहिले शास्त्रज्ञ आहेत.
CCP 🎯
Anonymous Quiz
27%
ट्रायक्लोरोमेथेन
31%
क्लोरोफ्लोरोकार्बन
20%
ओझोन (O3)
23%
नायट्रोजन डायॉक्साईड
स्वदेशी सेल ब्रॉडकास्ट सोल्युशनसाठी 2025 चा स्कॉच पुरस्कार कोणत्या भारतीय संस्थेला प्रधान करण्यात आलेला आहे ?

🔰 अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
40%
C - DOT
60%
C - DAC