🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.12K subscribers
221 photos
1 file
76 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
Photo
UPSC Pre 24 मे 2026
अँपमधील Current PM Quiz मधील फेब्रुवारी 2026 मधील प्रश्न क्रं. 112
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
Photo
UPSC Pre 24 मे 2026
अँपमधील Current PM Quiz मधील डिसेंबर 2025 मधील प्रश्न क्रं. 142
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
Photo
UPSC Pre टेलिग्रामवरील 🎯
आता तरी टेलिग्राम वरील सर्व प्रश्न सोडवा वरती जाऊन. प्रश्न 400+
4
नुकत्याच पार पडलेल्या गिधाड गणनेच्या पहिल्या टप्प्यात कोणत्या राज्यात सर्वाधिक गिधाडांची संख्या आढळली आहे ?
Anonymous Quiz
33%
उत्तर प्रदेश
16%
हरियाणा
43%
मध्य प्रदेश
8%
गोवा
4
कार्बन बाजारपेठेवरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद ' प्रकृती 2025 कोठे आयोजित करण्यात आली ?

🔰 अँप / टेलिग्राम :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
14%
मुंबई
35%
गांधीनगर
25%
पणजी
25%
दिल्ली
2 फेब्रुवारी या "जागतिक पाणथळ भूमि " दिनाची 2026 ची संकल्पना काय होती ?

🔰 अँप / टेलिग्राम :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
25%
Wetlands and traditional Knowledge celebrating Culture heritage
21%
Wetlands and its culture heritage
42%
Unite an act for Wetland conservation, Sustainable, economic, culture,
12%
Wetlands and Sustainable use
👍3
🔰 अँप मधील Current PM Quiz
मार्च 2026 50 ते 60 प्रश्न सोडवून घ्यावे. 🚀
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
आज -उद्या गट ब मुख्य परीक्षा 2025 ची Answer key येईल.

परीक्षा झालेली आहे. Score काय यायचाय तो येईल. Score कमी आला किंवा चांगला आला म्हणून फार गडबडून जाऊ नका. समोर राज्यसेवा पूर्व, गट ब पूर्व 2026 आहे, त्याचबरोबर गट क मुख्य देखील असणार आहे.

पुढे येणाऱ्या परीक्षांवर लक्ष केंद्रित करा.


CPP 🎯
2👍2
🚀 जर्मन चषक फुटबॉल स्पर्धा कोणता संघ विजेता ठरला ⚽️

🔰 जॉईन :- Current Plus Point (PM) Pre. Mains
Anonymous Quiz
56%
बायर्न म्युनिक
44%
स्टुटगार्ट संघ
वुमन्स प्रीमियम लीग 2026 मध्ये वैयक्तिक पुरस्कार प्राप्त करणाऱ्या खेळाडूंची खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

🔰 अँप :- Current Plus Point (PM) Pre.Mains.
Anonymous Quiz
17%
ऑरेंज कॅप :- स्मृती मानधना (RCB)
12%
पर्पल कॅप :- सोफी डिव्हाईन (GJ)
44%
सर्वाधिक मौल्यवान खेळाडू :- नंदिनी शर्मा.(DC)
27%
अंतिम सामनावीर :- स्मृती मानधना (RCB)