79 वे बाफ्टा पुरस्कार मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला ?
🔰 अँप :- Current Plus Point (PM) Pre. Mains
🔰 अँप :- Current Plus Point (PM) Pre. Mains
Anonymous Quiz
46%
One Battle After Another
19%
Hamnet
24%
Mr. Nobody Against Putin
11%
Zootropolis 2
खालीलपैकी कोणते विधान/ने अयोग्य आहे/आहेत ?
🚀 महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल यांच्या संदर्भात :- 🔰अँप :- Current Plus Point (PM)
🚀 महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल यांच्या संदर्भात :- 🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
37%
जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून 10 मार्च 2026 रोजी नियुक्ती झाली.
29%
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.
34%
आसामच्या माणिक्य राजघराण्यात त्यांचा जन्म झाला.
भारताच्या पहिल्या खुल्या समुद्रातील सागरी मत्स्यपालन पायलट प्रकल्पाचा शुभारंभ 2026 मध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी करण्यात आला ?
🔰अँप :- Current Plus Point (PM)
🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
10%
लक्षदीप
59%
अंदमान आणि निकोबार
19%
गुजरात
12%
ओडिसा
भारतातील उद्यानमुख क्षेत्रांना वित्तपुरवठा करण्यासाठी कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने चक्र ( CHAKRA) या विशेष केंद्राची स्थापना केली आहे.
🔰 अँप :- Current Plus Point (PM) Pre. Mains
🔰 अँप :- Current Plus Point (PM) Pre. Mains
Anonymous Quiz
13%
बँक ऑफ बडोदा
10%
बँक ऑफ इंडिया
44%
स्टेट बँक ऑफ इंडिया
34%
रिझर्व बँक ऑफ इंडिया
❤4
🚀 Spartan 300 Current Series
आज चालू केली आहे ( स्पष्टीकरणासहित )
5 Test only ₹10.🎯
🔰अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
आज चालू केली आहे ( स्पष्टीकरणासहित )
5 Test only ₹10.🎯
🔰अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
⚡2
🚀टेलिग्रामवर 400+ प्रश्न आहे
प्रश्न सोडवताना चुकले तर चुकू द्या.
परंतु सोडवण्याचा प्रयत्न करा.🎯
प्रश्न सोडवताना चुकले तर चुकू द्या.
परंतु सोडवण्याचा प्रयत्न करा.🎯
👍3
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर " ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर " ही देशातली पहिली वकिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकॅडमी भारतात कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे
🔰अँप / टेलिग्राम :- Current Plus Point (PM) Pre.Mains.
🔰अँप / टेलिग्राम :- Current Plus Point (PM) Pre.Mains.
Anonymous Quiz
13%
पुणे
39%
नवी मुंबई
34%
नागपूर
13%
कोल्हापूर
👍2❤1
🎯 अँपमधील PM Current Quiz
मधील गट ब मुख्यला आलेले 3 प्रश्न.
🔰अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
मधील गट ब मुख्यला आलेले 3 प्रश्न.
🔰अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
Photo
UPSC Pre 24 मे 2026
अँपमधील Current PM Quiz मधील डिसेंबर 2025 मधील प्रश्न क्रं. 99
अँपमधील Current PM Quiz मधील डिसेंबर 2025 मधील प्रश्न क्रं. 99
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
Photo
UPSC Pre 24 मे 2026
अँपमधील Current PM Quiz मधील फेब्रुवारी 2026 मधील प्रश्न क्रं. 112
अँपमधील Current PM Quiz मधील फेब्रुवारी 2026 मधील प्रश्न क्रं. 112