🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.12K subscribers
221 photos
1 file
76 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
ग्रामसभेत जातीभेद आचरण करण्यास मनाई करणारा आणि "माझी जात मानव" ही भावना स्वीकारणारा ठराव मंजूर करून देशातील आणि महाराष्ट्रातील पहिले जात मुक्त सौंदाळा गाव कोणत्या जिल्ह्यामधील आहे ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
22%
छत्रपती संभाजी नगर
62%
अहिल्यानगर
14%
सातारा
3%
पुणे
5
🔰मार्च 2026 :- 50 प्रश्न स्पष्टकरणासहित ॲपमध्ये देण्यात आले आहे. सोडवून घ्यावेत.... नंतर लोड नको.🌿🌿
🔰अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
3
भारतातील पहिला पाण्याखालीत ट्वीन ट्यूब रस्ता आणि रेल्वे बोगदा (twin tube रोड प्लस रेल्वे टनेल प्रोजेक्ट ) कोणत्या नदीखाली निर्माण केला जाणार आहे ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
7%
गंगा नदी
38%
हुबळी नदी
44%
ब्रह्मपुत्रा नदी
10%
गोदावरी नदी
ग्रुप C लवकरच....Good News 🌿🌿
🏆4
भारतातील कोणत्या राज्याने अधिकृतरित्या 2026 मध्ये बॅॅसिलस सबटीलीस या सूक्ष्मजीवाला राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केले असून सूक्ष्मजीवाला अशी मान्यता देणारे ते पहिले भारतीय राज्य ठरले आहे ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM) Pre. & Mains
Anonymous Quiz
16%
तामिळनाडू
46%
केरळ
21%
हिमाचल प्रदेश
17%
सिक्कीम
3💯2👍1
कोणते राज्य देशातील पहिले एआय मंत्रालय स्थापन करणार आहे ?

🔰 अँप / टेलिग्राम :- Current Plus Point (PM) Pre.Mains 🌿
Anonymous Quiz
26%
गोवा
74%
केरळ
4😁1
देशातील पहिले समर्पित ग्लास म्युझियम कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे ?

🔰 अँप / टेलिग्राम :- Current Plus Point (PM) Pre.Mains
Anonymous Quiz
17%
उत्तर प्रदेश, लखनौ
23%
मध्य प्रदेश, भोपाळ
45%
उत्तर प्रदेश, फिरोजाबाद
15%
झारखंड, रांची
4
भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून लेफ्टनंट जनरल ...................... यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ( 30 मे रोजी )

🔰 अँप / टेलिग्राम :- Current Plus Point (PM) Pre.Mains
Anonymous Quiz
15%
उपेंद्र द्विवेदी
20%
एन. के. एस. पांडे
49%
राजा सुब्रमणी
17%
अनिल चौहान
3
निती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

🔰अँप / टेलिग्राम :- Current Plus Point (PM) Pre.Mains
Anonymous Quiz
6%
डॉ.व्हि. के. सारस्वत
37%
डॉ. आर. बालसुब्रमण्यम
52%
अशोक कुमार लाहिरी
5%
अरविंद वीरमानी
3👏3
आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 तैवांच्या लेखिका यांग शुआंग झी यांना त्यांच्या कोणत्या कादंबरीसाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?

🔰 अँप / टेलिग्राम :- Current Plus Point (PM) Pre. Mains
Anonymous Quiz
25%
तैवान न्यू रिवेंज
54%
तैवान ट्रॅव्हलॉग
11%
तैवान क्रांती
10%
तैवान न्यू इरा
👏32
इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिलमार्फत दिले जाणारे प्लॅटिनम रेटिंग प्राप्त करणारे भारतातील पहिले प्रमुख बंदर कोणते आहे ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM) Pre.Mains
Anonymous Quiz
26%
चिदंबरनार
35%
जे एन पी टी
32%
कांडला बंदर
7%
कलकत्ता
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
Photo
💯% अपेक्षित प्रश्न येणाऱ्या एक्झामसाठी.
🔥3
महिला न्यायाधीशांचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी ............... रोजी साजरा केला जातो.

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
20%
8 मार्च
25%
9 मार्च
35%
10 मार्च
21%
24 मे
79 वे बाफ्टा पुरस्कार मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM) Pre. Mains
Anonymous Quiz
46%
One Battle After Another
18%
Hamnet
24%
Mr. Nobody Against Putin
11%
Zootropolis 2
गट क पूर्व परीक्षा 2026 अंदाजित पुढील महिन्यात जाहिरात येईल.