वैभव सूर्यवंशी यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/ने अयोग्य आहे/त ?
🔰अँप :- Current Plus Point (PM)
🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
48%
1) विजय हजारे ट्रॉफीमध्ये 37 चेंडूमध्ये विक्रमी शतक झळकावले.
52%
2)राजस्थान रॉयल्सने (RR) 1.1 कोटी रुपये मध्ये आयपीएलमध्ये विकत घेतले.
तीन वर्षाचे रोलिंग बजेट तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले ?
🔰अँप :- Current Plus Point (PM)
🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
35%
मध्य प्रदेश
16%
उत्तर प्रदेश
32%
महाराष्ट्र
17%
तेलंगणा
❤4
"डेझर्ट सायक्लोन 2" सराव कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो ?
Anonymous Quiz
40%
भारत आणि इजिप्त
60%
भारत आणि UAE
"सायक्लोन" हा युद्ध सराव कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो ?
Anonymous Quiz
52%
भारत आणि इजिप्त
48%
भारत आणि दक्षिण कोरिया
इफ्फी 2025 मध्ये सुवर्ण मयूर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला प्रदान करण्यात आला आहे ?
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
57%
स्किन ऑफ युथ
20%
सेप हाऊस
13%
मामाची यात्रा
10%
पप्पू स्टेड
11 व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2026 चा पद्मपाणि पुरस्कार कोणत्या ज्येष्ठ संगीतकाराला प्रधान करण्यात आला आहे ?
🎯 अँप :- Current Plus Point (PM)
🎯 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
20%
सई परांजपे
24%
जावेद अख्तर
45%
इलैयाराजा
11%
हिमेश जैन
❤4
डीएनएच्या अत्यंत लांब पट्ट्या वाचण्यासाठी व अर्थ लावण्यासाठी "अल्फाजीनोम" (AlphaGenome) या प्रगत एआय मॉडेलच्या अनावरण कोणत्या कंपनीने केले आहे ?
🔰 अँप :- Current Plus Point (PM) Pre. Mains
🔰 अँप :- Current Plus Point (PM) Pre. Mains
Anonymous Quiz
37%
गुगल डीपमाइंड
30%
एक्स ए आय
10%
ॲमेझॉन
23%
मायक्रोसॉफ्ट
ग्रामसभेत जातीभेद आचरण करण्यास मनाई करणारा आणि "माझी जात मानव" ही भावना स्वीकारणारा ठराव मंजूर करून देशातील आणि महाराष्ट्रातील पहिले जात मुक्त सौंदाळा गाव कोणत्या जिल्ह्यामधील आहे ?
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
21%
छत्रपती संभाजी नगर
62%
अहिल्यानगर
14%
सातारा
3%
पुणे
❤5
🔰मार्च 2026 :- 50 प्रश्न स्पष्टकरणासहित ॲपमध्ये देण्यात आले आहे. सोडवून घ्यावेत.... नंतर लोड नको.🌿🌿
🔰अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
🔰अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
❤3
भारतातील पहिला पाण्याखालीत ट्वीन ट्यूब रस्ता आणि रेल्वे बोगदा (twin tube रोड प्लस रेल्वे टनेल प्रोजेक्ट ) कोणत्या नदीखाली निर्माण केला जाणार आहे ?
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
7%
गंगा नदी
38%
हुबळी नदी
44%
ब्रह्मपुत्रा नदी
11%
गोदावरी नदी
भारतातील कोणत्या राज्याने अधिकृतरित्या 2026 मध्ये बॅॅसिलस सबटीलीस या सूक्ष्मजीवाला राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केले असून सूक्ष्मजीवाला अशी मान्यता देणारे ते पहिले भारतीय राज्य ठरले आहे ?
🔰 अँप :- Current Plus Point (PM) Pre. & Mains ✅
🔰 अँप :- Current Plus Point (PM) Pre. & Mains ✅
Anonymous Quiz
16%
तामिळनाडू
46%
केरळ
21%
हिमाचल प्रदेश
17%
सिक्कीम
❤3💯2👍1