🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.12K subscribers
222 photos
1 file
76 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने पहिल्यांदाच ............... महिला सदस्याची निवड करण्यात आली ?

🔰अँप,:- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
20%
ओमन
26%
इराण
16%
इराक
38%
सौदी अरेबिया
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
Photo
यादीत नाव यायला एक मार्क किती महत्त्वाचा आहे..... त्यामुळे प्रश्न सोडवत चला.
दीप्ती शर्मा महिला t-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली. कोणत्या संघ विरुद्ध हा विक्रम करण्यात आला ?

🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
14%
बांगलादेश
16%
श्रीलंका
44%
दक्षिण आफ्रिका
26%
ऑस्ट्रेलिया
3👍1
बॅटमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) ॲथलीट्स कमिशनचे अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
56%
पी व्ही सिंधू
17%
डोबेरा जिल
16%
आन - से यंग
11%
जिया यिफान
1
मेजर स्वाती शांताकुमार यांना संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले.लिंग समानता श्रेणीमध्ये हा पुरस्कार त्यांना प्रधान करण्यात आला.कोणत्या देशामधील मोहिमेत त्यांनी सेवा प्रधान केली आहे ?

🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
18%
उत्तर सुदान
49%
दक्षिण सुदान
18%
युक्रेन
15%
इराण
22 जानेवारी 2026 रोजी कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेतली आहे ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
13%
रशिया
60%
अमेरिका
8%
फ्रान्स
19%
UK
ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026 नुसार कोणता देश अव्वल स्थानी आहे ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
48%
अमेरिका
19%
रशिया
19%
इस्राइल
15%
फ्रान्स
लष्कराच्या भात्यामध्ये 'सूर्यास्त्र'

● लक्ष्याचा अचूक वेध घेणारी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली
सूर्यास्र (Suryastra) हे भारताचे पहिले स्वदेशी, युनिव्हर्सल मल्टी-कॅलिबर प्रिसिजन रॉकेट लाँचर सिस्टीम आहे. याची मारक क्षमता किती आहे ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
26%
150 किमी आणि 300 किमी
23%
350 किमी आणि 600 किमी
23%
400 किमी आणि 500 किमी
27%
500 किमी आणि 1000 किमी
🔰 नॅट सायव्हर-ब्रंट (Natalie Sciver-Brunt) ही इंग्लंडची एक जागतिक दर्जाची अष्टपैलू महिला क्रिकेटपटू आहे

वुमन्स प्रीमियम लीग (WPL) 2026 मध्ये शतक झळकावणारी पहिली फलंदाज ठरली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स कडून खेळताना हा पराक्रम त्यांनी केला.

♻️ अँप https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
3
विदर्भाने पहिल्यांदा जिंकला विजय हजारे करंडक 2025 - 26 कोणत्या संघाचा पराभव केला ?
Anonymous Quiz
72%
सौराष्ट्र
28%
इंदोर
CPP Pre & Mains
विद्यार्थ्यांचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीचा आहे.भरपूर प्रश्नांची उत्तरे बरोबर येत आहे 🌿🌿
आत्ता यात कोणी डिस्काउंट मागू नका म्हणजे झाले 😂😂
🥱3😁2
तीन वर्षाचे रोलिंग बजेट तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले ?

🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
35%
मध्य प्रदेश
16%
उत्तर प्रदेश
32%
महाराष्ट्र
17%
तेलंगणा
4
"डेझर्ट सायक्लोन 2" सराव कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो ?
Anonymous Quiz
40%
भारत आणि इजिप्त
60%
भारत आणि UAE