द्वितीय भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ?
🔰अँप :- Current Plus Point (PM)
🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
24%
रायपूर, छत्तीसगड
20%
रांची, झारखंड
42%
कोलकत्ता, पश्चिम बंगाल
13%
पुणे, महाराष्ट्र
🔥3👏1
जागतिक मधमाशी दिन ( अँटोन जानसा यांचा जन्मदिवस ) कधी साजरा केला जातो ?
🔰अँप :- Current Plus Point (PM)
🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
17%
19 मे
45%
20 मे
17%
21 जून
21%
21 एप्रिल
❤3
भूविज्ञानातील क्रॅफोर्ड पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला ?
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
15%
दलाई लामा
53%
वीरभद्रन रामनाथन
20%
रुबल नागी
13%
चंदना सिन्हा
मार्च 2026 Quiz स्पष्टीकरणासहित सोडवून घ्यावेत.
🔰 अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
🔰 अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
राष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो ?
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
33%
13 फेब्रुवारी
36%
13 जानेवारी
17%
3 मे
14%
30 मे
❤1
एशियन रायफल / पिस्तूल चॅम्पियनशिप 2026 पदतालिकेमध्ये कोणत्या देशाने अव्वल क्रमांक मिळवला ?
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
28%
भारत
32%
कझाकस्तान
27%
दक्षिण कोरिया
13%
चीन
वुमन्स प्रीमियम लीग 2026 सलग दुसऱ्यांदा विजेतेपद कोणी पटकावले ?
🔰अँप :- Current Plus Point (PM)
🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
69%
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
13%
दिल्ली कॅपिटल्स
9%
गुजरात जॉयंट्स
9%
यापैकी एकही नाही
मायकेल नोब्स यांचे निधन झाले ते कोणत्या देशाचे माजी हॉकीपटू म्हणून प्रसिद्ध होते ?
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
19%
जर्मनी
13%
जपान
38%
ऑस्ट्रेलिया
30%
ऑस्ट्रिया
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने पहिल्यांदाच ............... महिला सदस्याची निवड करण्यात आली ?
🔰अँप,:- Current Plus Point (PM)
🔰अँप,:- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
20%
ओमन
26%
इराण
16%
इराक
38%
सौदी अरेबिया
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
Photo
यादीत नाव यायला एक मार्क किती महत्त्वाचा आहे..... त्यामुळे प्रश्न सोडवत चला. ✅
दीप्ती शर्मा महिला t-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली. कोणत्या संघ विरुद्ध हा विक्रम करण्यात आला ?
🔰अँप :- Current Plus Point (PM)
🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
14%
बांगलादेश
16%
श्रीलंका
44%
दक्षिण आफ्रिका
26%
ऑस्ट्रेलिया
❤3👍1
बॅटमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) ॲथलीट्स कमिशनचे अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
56%
पी व्ही सिंधू
17%
डोबेरा जिल
16%
आन - से यंग
11%
जिया यिफान
❤1
मेजर स्वाती शांताकुमार यांना संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले.लिंग समानता श्रेणीमध्ये हा पुरस्कार त्यांना प्रधान करण्यात आला.कोणत्या देशामधील मोहिमेत त्यांनी सेवा प्रधान केली आहे ?
🔰अँप :- Current Plus Point (PM)
🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
18%
उत्तर सुदान
49%
दक्षिण सुदान
18%
युक्रेन
15%
इराण
खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
🔰अँप :- Current Plus Point (PM)
🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
5%
अ ) आंतरराष्ट्रीय चहा दिन हा दरवर्षी 21 मे रोजी जगभरात साजरा केला जातो.
8%
ब ) 2005 मध्ये दिल्ली येथे पहिला आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा करण्यात आला.
13%
क) 2026 आंतरराष्ट्रीय चहा दिनची अधिकृत मुख्य संकल्पना " विकास आणि समावेशनाला चालला " ही आहे.
1%
पर्यायी उत्तरे :-👇
6%
केवळ अ
14%
ब आणि क
4%
केवळ क
49%
अ ब आणि क
❤1
22 जानेवारी 2026 रोजी कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेतली आहे ?
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
13%
रशिया
60%
अमेरिका
8%
फ्रान्स
19%
UK
ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026 नुसार कोणता देश अव्वल स्थानी आहे ?
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
48%
अमेरिका
19%
रशिया
19%
इस्राइल
15%
फ्रान्स
लष्कराच्या भात्यामध्ये 'सूर्यास्त्र'
● लक्ष्याचा अचूक वेध घेणारी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली ✅
● लक्ष्याचा अचूक वेध घेणारी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली ✅
सूर्यास्र (Suryastra) हे भारताचे पहिले स्वदेशी, युनिव्हर्सल मल्टी-कॅलिबर प्रिसिजन रॉकेट लाँचर सिस्टीम आहे. याची मारक क्षमता किती आहे ?
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
26%
150 किमी आणि 300 किमी
23%
350 किमी आणि 600 किमी
23%
400 किमी आणि 500 किमी
27%
500 किमी आणि 1000 किमी
🔰 नॅट सायव्हर-ब्रंट (Natalie Sciver-Brunt) ही इंग्लंडची एक जागतिक दर्जाची अष्टपैलू महिला क्रिकेटपटू आहे
✅ वुमन्स प्रीमियम लीग (WPL) 2026 मध्ये शतक झळकावणारी पहिली फलंदाज ठरली आहे.
✅ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स कडून खेळताना हा पराक्रम त्यांनी केला.
♻️ अँप https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
✅ वुमन्स प्रीमियम लीग (WPL) 2026 मध्ये शतक झळकावणारी पहिली फलंदाज ठरली आहे.
✅ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स कडून खेळताना हा पराक्रम त्यांनी केला.
♻️ अँप https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
❤3
विदर्भाने पहिल्यांदा जिंकला विजय हजारे करंडक 2025 - 26 कोणत्या संघाचा पराभव केला ?
Anonymous Quiz
72%
सौराष्ट्र
28%
इंदोर