🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.12K subscribers
221 photos
1 file
77 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
टेलिग्राम प्रश्न 300+
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पहिल्या महिला संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
24%
निवेदिता दुबे
56%
रंजना मेहरम अय्य
12%
बुद्ध रश्मी
8%
आर व्ही एस मनी
3
"आशा वन" मोबाईल युनिट कर्करोग तपासणी युनिट कोणत्या राज्याने सुरू केले आहे ?
Anonymous Quiz
37%
महाराष्ट्र
19%
गुजरात
26%
मध्य प्रदेश
17%
राजस्थान
🔰 अँप :- Current Plus Point (PM) Pre.& Mains

.................ने विकसित केलेले "हेवन -1" हे जगातील पहिले खाजगी अंतराळ स्थानक ठरणार आहे ?
Anonymous Quiz
22%
व्हेस्ट स्पेस
31%
नासा ( Dhun )
26%
न्यू स्पेस इंडिया
21%
DRDO
चांग क्रॅडल मानवतवादी पुरस्कार 2026 हरिप्रिया अरविंद आणि डॉ.आर.व्यंकटेश यांची निवड करण्यात आली कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे ?

🚀 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
16%
नेत्ररोग तज्ञ
25%
पर्यावरण तज्ञ
48%
महिला व बाल रोग तज्ञ
12%
शिक्षण तज्ञ
" ऑपरेशन नन्हे फरिश्ते " या कार्यासाठी अति विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?

🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
21%
चंदना सिन्हा
21%
आर्यन रोशनी
40%
इंद्रजीत सिंग बिंद्रा
17%
आदित्य पांड्या
............ यांना विली रिसर्च हिरोज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. असा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच भारतीय ठरले आहे ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
55%
डॉ.चंद्रकांत लहरिया
21%
चंदना सिन्हा
16%
इलैया राजा
8%
यापैकी एकही नाही
जल जीवन मिशन (JJM 2.0 ) मिशनची उद्दिष्ट कधीपर्यंत वाढवण्यात आली आहे ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
21%
2027
27%
2028
20%
2029
32%
2030
"केयी पन्योर" हा भारतातील पहिला बायो हॅप्पी जिल्हा कोणत्या राज्यामधील आहे ?
Anonymous Quiz
16%
आसाम
50%
अरुणाचल प्रदेश
21%
मिझोराम
13%
मणिपूर
गट क एकच पेपर पद्धतीमध्ये जीएस आणि मराठीचे महत्त्व खूपच कमी राहील..... जाहिरात थोडीशी लेट होईल.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंमलबजावणी मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे ?

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
12%
गुजरात
14%
राजस्थान
67%
महाराष्ट्र
7%
तेलंगणा
5
पहिली पॅक्स सिलिका शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
56%
वॉशिंग्टन. डी.सी
20%
न्यूयॉर्क
14%
मुंबई
11%
कोलकत्ता
👏4
🔰 अँप :- Current Plus Point (PM) Pre. & Mains
4
नेपाळमध्ये बालेन शहा यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षांने प्रतिनिधी सभेतील एकूण 275 पैकी किती जागांवर विजय मिळवत पूर्ण बहुमत मिळवले ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM) Pre & Mains.
Anonymous Quiz
23%
182
24%
186
25%
188
28%
189
4
अजून पण ज्यांनी अँपमधील प्रश्नांची प्रॅक्टिस केली नसेल तर त्यांनी करून घ्यावी..... प्रश्नाचा दर्जा स्पष्टीकरण पहा🎯
🔰अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
🔥3
भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले ?

🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
48%
कोलकत्ता आणि गुवाहाटी
19%
चेन्नई आणि कोलकत्ता
15%
मुंबई आणि नागपूर
18%
मुंबई आणि दिल्ली