🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.12K subscribers
222 photos
1 file
76 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
🌿🌿 महत्वाचे प्रश्न 🌿🌿

भारताचे पहिले पूर्णपणे कागद विरहित जिल्हा न्यायालय :- केरळ (कल्पेट्टा )

2026 ब्रिक्सचे नेतृत्व :- भारत

16 वर्षाखालील बालकांसाठी सोशल मीडियावर बंदी :- ऑस्ट्रेलिया

15 वर्षाखालील बालकांसाठी सोशल मीडियावर बंदी :- फ्रान्स

राज्याचे महाधिवक्ता :- मिलिंद साठे

MPSC अध्यक्ष :- विवेक भीमराव

मनुका संशोधन केंद्र :- सांगली

शांती विधेयक :- अणुऊर्जा कायद्यामध्ये सुधारणा.

बाजार भांडवलानुसार जगातील सर्वात श्रीमंत कंपनी :- एनव्हिडिया ( हुरून अहवालानुसार )

भारतातील पहिली हायड्रोजन शक्तीवर चालणारी ट्रेन राज्य :- हरियाणा.
5👍2👌2
1 मे रोजी महाराष्ट्र स्थापन दिनानिमित्त सर्व कोर्स वरती ऑफर 🎉🎉

1 मे रोजी ऑफर सुरू होईल.

🔰 ॲपची वैशिष्ट्ये :-

♦️PM Current Test Series:- ₹29
🗓️ जानेवारी 2025 ते नोव्हेंबर 2025 एकूण टेस्ट :- 58 प्रश्नसंख्या :- 850+ PDF Download करू शकता.


♦️Current PM Quiz :-
🗓️ डिसेंबर 2025 प्रश्न संख्या 150 Quiz
( प्रश्न,पर्याय,स्पष्टीकरणसहित )₹10


🗓️ जानेवारी 2026 प्रश्न संख्या 150 Quiz ( प्रश्न,पर्याय स्पष्टीकरणासहित ) ₹10

🗓️ फेब्रुवारी 2026 प्रश्न संख्या 150 Quiz ( प्रश्न,पर्याय स्पष्टीकरणासहित ) ₹10

टेलिग्राम :-
https://t.me/CurrentPlusPointPM

🔰 ॲप जॉईन :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share

☎️ 7276586266
2
🟢 Active केली आहे ऑफर

काही प्रॉब्लेम आला तर संपर्क करू शकता.
मंगलमय नवभारत पब्लिकेशन,पुणे
📞7276586266
अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
पुणे ग्रँड टूर 2026 चे विजेता न्यूझीलंडचा ल्युक मडग्वे हा ............. संघाचा आहे.
Anonymous Quiz
24%
'ली निंग स्टार'
44%
'को - ऑपरेशन ऑफ सायकल टीम'
17%
"बजाज स्टार"
15%
'डिंग निंग स्टार'
साईना नेहवाल यांनी बॅडमिंटन मधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली. .............. ओपन मध्ये त्यांचा शेवटचा स्पर्धात्मक सामना ठरला.
Anonymous Quiz
28%
सिंगापूर
36%
ऑस्ट्रेलिया
13%
अमेरिका
23%
इंडोनेशिया
5
भारतातील पहिले राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय कोठे स्थापन केले जाणार आहे ?
Anonymous Quiz
29%
मथुरा
44%
गोरखपूर
15%
रामनगर
11%
लखनौ
🌿🌿 महत्वाचे प्रश्न 🌿🌿

रस्त्यांवरील फलकांवर QR कोड अनिवार्य करणारे राज्य /केंद्रशासित प्रदेश :- नवी दिल्ली

53 वा जागतिक पुस्तक मेळावा कोठे आयोजित करण्यात आला :- नवी दिल्ली

राष्ट्रकुलच्या सभापती आणि पिठासीन अधिकाऱ्यांची 28 वी परिषद (CSPOC) कोठे आयोजित करण्यात आली :- नवी दिल्ली.

प्रथमच राष्ट्रीय राजधानी दिल्ली ही रिझर्व बँकेच्या संपूर्ण बँकिंग रोख आणि कर्ज व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत करण्यात आली.

'द लाईट अँड द लोटस : रेलिक्स ऑफ द अवेकन्ड वन' या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन :- नवी दिल्ली

एआ एजंट "आयला " विकसित :- आयआयटी दिल्ली

सुपरनोव्हा स्टेटची भारतातील पहिली क्लिनिकल चाचणी :- एम्स नवी दिल्ली.
5👍1🔥1
ब्लूमबर्कच्या ताज्या अहवालानुसार जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब कोणते ठरले ?
Anonymous Quiz
18%
1) वॉल्टर ( वॉलमार्ट )
54%
2) अल नाहयान ( राजघराणे)
23%
3) अल सौद (USE)
5%
4) अल थानी ( कतार )
4
केंद्रीय कृषिमंत्री यांनी नुकतीच घोषणा केली, भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरला,भारताने कोणत्या देशाला मागे टाकून अव्वल क्रमांक पटकावला ?

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
16%
बांग्लादेश
43%
चीन
18%
इंडोनेशिया
24%
फिलिपिन्स
3🔥2🥰2
भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर......?
Anonymous Quiz
10%
दिल्ली
49%
चंदीगड
17%
कोची
24%
विशाखापट्टणम
🌿🌿 प्रश्न देणारा थकत नसेल....
तर सोडवणाऱ्याने थकून कसे चालेल.... 🌿🌿
💯6