🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.12K subscribers
221 photos
1 file
77 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
स्मृती मंधाना यांनी महिलांच्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 4000 धावा पूर्ण करणाऱ्या पहिली भारतीय आणि पहिल्या आशियन खेळाडू ठरल्या. कोणत्या संघाविरुद्ध हा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला.

अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
17%
बांगलादेश
20%
श्रीलंका
13%
पाकिस्तान
50%
दक्षिण आफ्रिका
7😁2
1 मे रोजी महाराष्ट्र स्थापन दिनानिमित्त सर्व कोर्स वरती ऑफर 🎉🎉

1 मे रोजी ऑफर सुरू होईल.

🔰 ॲपची वैशिष्ट्ये :-

♦️PM Current Test Series:- ₹29
🗓️ जानेवारी 2025 ते नोव्हेंबर 2025 एकूण टेस्ट :- 58 प्रश्नसंख्या :- 850+ PDF Download करू शकता.


♦️Current PM Quiz :-
🗓️ डिसेंबर 2025 प्रश्न संख्या 150 Quiz
( प्रश्न,पर्याय,स्पष्टीकरणसहित )₹10


🗓️ जानेवारी 2026 प्रश्न संख्या 150 Quiz ( प्रश्न,पर्याय स्पष्टीकरणासहित ) ₹10

🗓️ फेब्रुवारी 2026 प्रश्न संख्या 150 Quiz ( प्रश्न,पर्याय स्पष्टीकरणासहित ) ₹10

टेलिग्राम :-
https://t.me/CurrentPlusPointPM

🔰 ॲप जॉईन :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share

☎️ 7276586266
5
सई जाधव या आयएमए मधुन पदवीधर होणाऱ्या भारतातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या त्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे?

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
25%
सातारा
26%
सांगली
19%
नवी मुंबई
30%
कोल्हापूर
जनरेशन झेड ( Gen - Z ) पोस्ट ऑफिस सुरू करणारे भारतातील पहिले एम्स (IIMS) कोणते ठरले ?
Anonymous Quiz
39%
AIIMS दिल्ली
25%
AIIMS विजयपूर
19%
AIIMS रायपूर
17%
AIIMS नागपूर
भारतातील जनरेशन झेड ( Gen Z ) पोस्ट ऑफिस सुरू करणारी पहिली आयआयटी संस्था कोणती आहे ?
Anonymous Quiz
28%
IIT दिल्ली
15%
IIT मुंबई
32%
IIT मद्रास
25%
IIT खरगपूर
2
🌿🌿 महत्वाचे प्रश्न 🌿🌿

भारताचे पहिले पूर्णपणे कागद विरहित जिल्हा न्यायालय :- केरळ (कल्पेट्टा )

2026 ब्रिक्सचे नेतृत्व :- भारत

16 वर्षाखालील बालकांसाठी सोशल मीडियावर बंदी :- ऑस्ट्रेलिया

15 वर्षाखालील बालकांसाठी सोशल मीडियावर बंदी :- फ्रान्स

राज्याचे महाधिवक्ता :- मिलिंद साठे

MPSC अध्यक्ष :- विवेक भीमराव

मनुका संशोधन केंद्र :- सांगली

शांती विधेयक :- अणुऊर्जा कायद्यामध्ये सुधारणा.

बाजार भांडवलानुसार जगातील सर्वात श्रीमंत कंपनी :- एनव्हिडिया ( हुरून अहवालानुसार )

भारतातील पहिली हायड्रोजन शक्तीवर चालणारी ट्रेन राज्य :- हरियाणा.
5👍2👌2
1 मे रोजी महाराष्ट्र स्थापन दिनानिमित्त सर्व कोर्स वरती ऑफर 🎉🎉

1 मे रोजी ऑफर सुरू होईल.

🔰 ॲपची वैशिष्ट्ये :-

♦️PM Current Test Series:- ₹29
🗓️ जानेवारी 2025 ते नोव्हेंबर 2025 एकूण टेस्ट :- 58 प्रश्नसंख्या :- 850+ PDF Download करू शकता.


♦️Current PM Quiz :-
🗓️ डिसेंबर 2025 प्रश्न संख्या 150 Quiz
( प्रश्न,पर्याय,स्पष्टीकरणसहित )₹10


🗓️ जानेवारी 2026 प्रश्न संख्या 150 Quiz ( प्रश्न,पर्याय स्पष्टीकरणासहित ) ₹10

🗓️ फेब्रुवारी 2026 प्रश्न संख्या 150 Quiz ( प्रश्न,पर्याय स्पष्टीकरणासहित ) ₹10

टेलिग्राम :-
https://t.me/CurrentPlusPointPM

🔰 ॲप जॉईन :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share

☎️ 7276586266
2