📌 February 2026 Question....
has been highlighted once its done will let u know.
has been highlighted once its done will let u know.
👍2
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ( NHAI ) ने कोणता राष्ट्रीय महामार्ग हा भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित महामार्ग विकसित केला आहे.
🔰अँप :- Current Plus Point (PM)
🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
28%
NH 45
34%
NH 48
18%
NH 49
19%
NH 57
फेब्रुवारी 2026 Quiz ( प्रश्न,पर्याय स्पष्टीकरणासहित ) दिले आहे.....
सोडवून घ्या.... नंतर मार्च एप्रिल चालू होईल. रोज किमान 30 प्रश्न सोडवले पाहिजे.
🌿🌿 सोडवा प्रश्न मिळवा मार्क्स🌿🌿
सोडवून घ्या.... नंतर मार्च एप्रिल चालू होईल. रोज किमान 30 प्रश्न सोडवले पाहिजे.
🌿🌿 सोडवा प्रश्न मिळवा मार्क्स🌿🌿
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ( NHAI ) ने कोणता राष्ट्रीय महामार्ग हा भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित महामार्ग विकसित केला आहे.
🔰अँप :- Current Plus Point (PM)
🔰अँप :- Current Plus Point (PM)
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
🔰 स्पष्टीकरण :- अँपमध्ये ✅
🔰 स्पष्टीकरण :- अँपमध्ये ✅
" आयला " (Artificially Intelligent Lab Assistant ) हे प्रगत एआय एजंट आधारित प्रणाली कोणत्या आयआयटी संस्थेने विकसित केली आहे ?
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
33%
IIT मद्रास
21%
IIT मुंबई
24%
IIT दिल्ली
23%
IIT कानपूर
भारतातील पहिला मेड इन इंडिया MRI - स्कॅनर कोणत्या कंपनीने विकसित केलेला आहे ?
Anonymous Quiz
26%
Zoho India
33%
Voxel Grids
22%
Microsoft
19%
Google Pixel
सौर उर्जेवर चालणारी मोबाईल एटीएम व्हॅन सुरू करणारी भारतातील पहिली प्रादेशिक ग्रामीण बँक कोणते आहे ?
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
24%
महाराष्ट्र ग्रामीण बँक
38%
त्रिपुरा ग्रामीण बँक
25%
गोरखपूर ग्रामीण बँक
14%
विदर्भ ग्रामीण बँक
"बामनवास कंकर ग्रामपंचायत" ही कोणत्या राज्यातील पहिली पूर्णपणे सेंद्रिय ग्रामपंचायत म्हणून घोषित करण्यात आलेली आहे ?
अँप :- Current Plus Point (PM)
अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
17%
महाराष्ट्र
31%
तेलंगणा
38%
राजस्थान
14%
गुजरात
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
Photo
"सौर उर्जेवर मोबाईल एटीएम व्हँन"
हा प्रश्न ज्यांचा चुकला आहे त्यांनी स्पष्टीकरण पाहून घ्या.... 🔊
हा प्रश्न ज्यांचा चुकला आहे त्यांनी स्पष्टीकरण पाहून घ्या.... 🔊
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
📌 February 2026 Question.... has been highlighted once its done will let u know.
🗓️ फेब्रुवारी 2026 ( प्रश्न,पर्याय, स्पष्टीकरणासहित ) Done ✅
🔰ॲप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
🔰ॲप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
❤4
गट क पूर्व परीक्षा.........
निकाल लागल्यानंतर जे पास होतील त्यांनी क्लास करण्यात वेळ घालू नये.
मो.रा.वाळंबे आणि आयोगाचे PYQ एवढेच करा...... ✅
निकाल लागल्यानंतर जे पास होतील त्यांनी क्लास करण्यात वेळ घालू नये.
मो.रा.वाळंबे आणि आयोगाचे PYQ एवढेच करा...... ✅
❤3👍1
'वॉक टू मार्स' (Walk to Mars) ही........... देशाने सुरू केलेली एक अनोखी फिटनेस आणि आरोग्य मोहीम आहे ?
Anonymous Quiz
37%
संयुक्त अरब अमिराती (UAE)
33%
अमेरिका (USA)
22%
युनायटेड किंग्डम (UK)
7%
ऑस्ट्रेलिया
" जिल्हा कर्मयोगी कार्यक्रम 2.0 " आणि "सरपंच संवाद कार्यक्रम" हे दोन्ही कार्यक्रम ............ संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे ज्याचा उद्देश गाव पातळी, तालुका,जिल्हा,पातळीवरती प्रशासनाचे सक्षमीकरण व विकसित योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे हा आहे
Anonymous Quiz
24%
योगी पोर्टल
21%
कर्म पोर्टल
21%
मित्रा
34%
महा सरकार पोर्टल
अँप + टेलिग्राम वरील रोजच्या रोज प्रश्न सोडवत चला....
🌿🌿 थेंबे थेंबे तळे साचे 🌿🌿
🌿🌿 थेंबे थेंबे तळे साचे 🌿🌿
1 फेब्रुवारी पासून ............... वर अतिरिक्त उत्पादन शुल्क (additional excise duty) लागू करण्याची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली.
Anonymous Quiz
54%
तंबाखू
17%
इलायची
21%
चहा पावडर
8%
साखर
2025 मध्ये सर्वाधिक गुगल सर्च झालेला शब्द कोणता ठरला.
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
27%
1) जेमिनाय
38%
2) इंडिया विरुद्ध इंग्लंड
21%
3) Charlie Kirt
14%
4) Club World Cup