🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.12K subscribers
222 photos
1 file
76 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
🌿 प्रश्न चुकला तरी चुकू द्या,पण सोडवा. सोडवल्यामुळे आपण जे वाचले आहे ते आपल्याला आठवते काही आयडिया, प्रश्नाकडे & पर्यायाकडे पाहण्याचा ॲप्रोच निर्माण होतो. त्यामुळे अचूक उत्तराकडे कल निर्माण होतो... इथे जरी चुकला तरी पेपरमध्ये बरोबर येईल....... 🌿🌿
5
निसर्ग थीमवर आधारित भारताचे पहिले टर्मिनलचे उद्घाटन गोपीनाथ बारदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणत्या ठिकाणी करण्यात आले ?
Anonymous Quiz
19%
नामरुप
54%
गुवाहाटी
11%
मानस
15%
शिलॉंग
🕊31
"ग्रीन टू गोल्ड" ही उपक्रम/योजना कोणत्या राज्याने सुरू केला आहे ?

🔰 ॲप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
21%
उत्तराखंड
46%
हिमाचल प्रदेश
21%
सिक्कीम
12%
गोवा
प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेचे 25 वर्ष पूर्ण झाली. ही योजना कधी सुरू करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
22%
24 डिसेंबर 2000
48%
25 डिसेंबर 2000
16%
1 डिसेंबर 2000
13%
10 डिसेंबर 2000
🔥4
"मेरी योजना पोर्टल" कोणत्या राज्याने सुरू केले आहे ज्याचा उद्देश नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती कळावी.
Anonymous Quiz
28%
उत्तराखंड
33%
उत्तर प्रदेश
17%
बिहार
22%
सिक्कीम
देशातील पहिले वन विद्यापीठ (First Forest University ) कोठे स्थापन केले जाणार आहे ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
13%
रांची
20%
रायपूर
42%
गोरखपूर
25%
भोपाळ
"AH - 64 E अपाचे " हे अटॅक हेलिकॉप्टर साठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला ?

🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
19%
फ्रान्स
22%
रशिया
26%
इस्रायल
34%
अमेरिका
" मेवन " हे मिशन मंगळाच्या वरच्या वातावरणाचा आणि आयनोस्फीअरचा अभ्यास करण्यासाठी .............. या संस्थेने सुरू केले ?

🔰 अँप :- Currrent Plus Point (PM)
Anonymous Quiz
16%
इस्रो
29%
नासा
26%
इसा (ESA)
29%
जेक्सा (JAXA)
😁4
.....................ने ॲक्सिस बँकेच्या भागीदारीत व रूपे नेटवर्क्स सहकार्याने भारतातले आपले पहिले जागतिक क्रेडिट कार्ड सुरू केले आहे ?

🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
7%
फेसबुक
25%
गुगल
38%
मायक्रोसॉफ्ट
30%
एल अँड टी
🎤 Current Plus Point (PM Pre.Mains) कोर्स ज्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे. त्यांच्याशी माझा संवाद होत असतो. ज्यांनी कोर्स घेतला नाही त्यांनी सुद्धा काही अडचण असेल तर विचारू शकता.....🌿🌿

अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share

📞 7276586266
2💯2
फेब्रुवारी 2026 नवीन Quiz( प्रश्न, पर्याय, स्पष्टीकरणासहित ) ऍड केल्या आहेत....अँपमध्ये....🎯
🚀 1 मे रोजी महाराष्ट्र स्थापन दिनानिमित्त ऑफर दिली जाईल. सर्व कोर्स वरती. 🎉🎉

1 मे रोजी ऑफर सुरू होईल.


🔰 ॲप जॉईन करून ठेवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share

📞 7276586266
📌 February 2026 Question....
has been highlighted once its done will let u know.
👍2
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ( NHAI ) ने कोणता राष्ट्रीय महामार्ग हा भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित महामार्ग विकसित केला आहे.

🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
28%
NH 45
34%
NH 48
18%
NH 49
19%
NH 57
फेब्रुवारी 2026 Quiz ( प्रश्न,पर्याय स्पष्टीकरणासहित ) दिले आहे.....
सोडवून घ्या.... नंतर मार्च एप्रिल चालू होईल. रोज किमान 30 प्रश्न सोडवले पाहिजे.
🌿🌿 सोडवा प्रश्न मिळवा मार्क्स🌿🌿