🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.12K subscribers
222 photos
1 file
76 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
फेब्रुवारी 2026 नवीन Quiz ऍड केल्या आहेत....
"परम रुद्र" हा पहिला सुपर कॉम्प्युटर कोणत्या राज्यांमधील सरकारी कार्यालय आणि संस्थांमध्ये बसवण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
18%
बिहार
38%
उत्तर प्रदेश
30%
मध्य प्रदेश
15%
छत्तीसगड
🎤 Current Plus Point (PM Pre.Mains) कोर्स ज्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे. त्यांच्याशी माझा संवाद होत असतो. ज्यांनी कोर्स घेतला नाही त्यांनी सुद्धा काही अडचण असेल तर विचारू शकता.....🌿🌿

अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share

📞 7276586266
🥰21
पुणे ग्रँड टूर 2026 साठी........... यांची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ? 🚴🚴‍♂️🚴‍♀️🚵🚵🚵‍♀️
Anonymous Quiz
18%
सचिन तेंडुलकर
24%
सुमंत पूनावाला
49%
एम. एस.धोनी
9%
अमोल कोल्हे
"रुस्तम - ए - जम्मू काश्मीर" 2025 हा किताब कोणाला मिळाला ? 🤼🤼‍♂️
Anonymous Quiz
15%
आमिर खान
52%
इशाक अहमद
13%
स्मृती मंधना
20%
वैभव सूर्यवंशी
4
फेब्रुवारी 2026 नवीन Quiz ऍड केल्या आहेत....अँपमध्ये.
2👍1
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
पुणे ग्रँड टूर 2026 साठी........... यांची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ? 🚴🚴‍♂️🚴‍♀️🚵🚵🚵‍♀️
हा प्रश्न ज्या विद्यार्थ्यांचा चुकला त्यांनी खालील माहिती व्यवस्थित वाचून घ्यावी. आपण ॲपमध्ये हा प्रश्न स्पष्टीकरणासहित सोडवला आहे. 👇
अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
भारत सरकारने कोणत्या व्यक्तीची नियुक्ती स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) नवीन अध्यक्ष म्हणून केलेली आहे ?

🟢 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
12%
रवी रंजन
9%
बी साईराम
69%
चल्ला श्रीनिवासुलु शेट्टी.
9%
जगन मोहन रेड्डी
" A Walk up The Hill : Living With People And Nature " हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे आहे ?
Anonymous Quiz
15%
डॉक्टर सलीम अली
29%
इतिहासकार रामचंद्र गुहा
32%
माधवराव गाडगीळ
24%
डॉक्टर धनंजय गाडगीळ
🌿 प्रश्न चुकला तरी चुकू द्या,पण सोडवा. सोडवल्यामुळे आपण जे वाचले आहे ते आपल्याला आठवते काही आयडिया, प्रश्नाकडे & पर्यायाकडे पाहण्याचा ॲप्रोच निर्माण होतो. त्यामुळे अचूक उत्तराकडे कल निर्माण होतो... इथे जरी चुकला तरी पेपरमध्ये बरोबर येईल....... 🌿🌿
5
निसर्ग थीमवर आधारित भारताचे पहिले टर्मिनलचे उद्घाटन गोपीनाथ बारदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणत्या ठिकाणी करण्यात आले ?
Anonymous Quiz
19%
नामरुप
54%
गुवाहाटी
11%
मानस
15%
शिलॉंग
🕊31
"ग्रीन टू गोल्ड" ही उपक्रम/योजना कोणत्या राज्याने सुरू केला आहे ?

🔰 ॲप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
21%
उत्तराखंड
46%
हिमाचल प्रदेश
21%
सिक्कीम
12%
गोवा
प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेचे 25 वर्ष पूर्ण झाली. ही योजना कधी सुरू करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
22%
24 डिसेंबर 2000
48%
25 डिसेंबर 2000
16%
1 डिसेंबर 2000
13%
10 डिसेंबर 2000
🔥4
"मेरी योजना पोर्टल" कोणत्या राज्याने सुरू केले आहे ज्याचा उद्देश नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती कळावी.
Anonymous Quiz
28%
उत्तराखंड
33%
उत्तर प्रदेश
17%
बिहार
22%
सिक्कीम