इंडिया@100: एनव्हिजनींग टुमारोज इकॉनॉमिक पॉवरहाऊस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Anonymous Quiz
11%
कृष्णमूर्ती
46%
के. व्ही. सुब्रम्ह्मणम्
20%
रघुराम राजन
23%
अरविंद सुब्रम्ह्मणम्
❤2👏1
देशातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टरचे उद्घाटन कोठे करण्यात आले ?
Anonymous Quiz
37%
सिक्कीम
32%
अरुणाचल प्रदेश
20%
ओडिसा
11%
हिमाचल प्रदेश
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
🚨 ऑफर बंद झाली आहे धन्यवाद🌿🌿
🔰 स्पार्टन (Spartan) लोकांची फेब्रुवारी 2026 Quiz मधील एन्ट्री झाली. दिलेले 50 Quiz ( प्रश्न पर्याय स्पष्टीकरण ) लगेच सोडवा...
उद्या 25 प्रश्न ऍड होतील. रोजच्या रोज प्रश्न सोडवा.."लक्षात राहते आणि पेपरला आठवते."
Gn ⭐Spartan⭐
उद्या 25 प्रश्न ऍड होतील. रोजच्या रोज प्रश्न सोडवा.."लक्षात राहते आणि पेपरला आठवते."
Gn ⭐Spartan⭐
बालविवाहमुक्त भारत मोहिमे अंतर्गत कोणत्या राज्यातील ' बालोदा ' या जिल्ह्यास भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा घोषित केला ?
ॲप जॉईन :- Current Plus Point (PM)
ॲप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
14%
मध्य प्रदेश
56%
छत्तीसगड
16%
झारखंड
14%
राजस्थान
👍3😁1
अलीकडे कोणत्या देशाने जानेवारी 2026 मध्ये स्वतःच्या नौदलामध्ये "लाउडी " नावाची प्रगत युद्धनौका दाखल केली आहे ?
Anonymous Quiz
21%
अमेरिका
36%
रशिया
22%
चीन
21%
भारत
👍4
✅ ॲपमध्ये डिसेंबर/जानेवारी/फेब्रुवारी 2026 चे प्रश्न ( स्पष्टीकरणासहित ) दिले आहे...
🌿🌿 सोडवा प्रश्न मिळवा मार्क्स 🌿🌿
✅अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
🌿🌿 सोडवा प्रश्न मिळवा मार्क्स 🌿🌿
✅अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
फेब्रुवारी 2026 नवीन प्रश्न ऍड केले आहेत सोडून घ्यावेत.... अजून भरपूर ऍड होणार आहेत रोज थोडे थोडे सोडवत चला.
🌿🌿 कासवा प्रमाणे शर्यत आपण जिंकूया....... 🪼🎯
🌿🌿 कासवा प्रमाणे शर्यत आपण जिंकूया....... 🪼🎯
❤2💯2
महाराष्ट्र राज्याच्या विकासाला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देऊन एकात्मिक व नियोजनबद्ध गती देण्यासाठी कोणत्या महामंडळाची स्थापना केली जाणार आहे ?
Anonymous Quiz
18%
महा टेक
25%
महा जिओटेक
32%
महा जिओ नियोजन
25%
महा टेक नियोजन