83 वे गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 सर्वोत्कृष्ट चित्रपट (ड्रामा ) कोणता ठरला ?
अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
23%
हॅमनेट
49%
वन बॅटल आफ्टर अनदर
18%
के पॉल डेमन हंटर्स
10%
द सीक्रेट एजंट
❤2👍2
राष्ट्रीय महिला सक्षमीकरण परिषद - 2025 कोठे आयोजित झाली ?
अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
26%
बेंगळुरू
28%
हैद्राबाद
34%
दिल्ली
12%
तिरूपती
🚀 MPSC गट क मुख्य परीक्षाला आजपासून खूपच कमी दिवस शिल्लक राहिले.
आपण आपल्या अभ्यासात सातत्य ठेवूया..... 👍
आपण आपल्या अभ्यासात सातत्य ठेवूया..... 👍
💯2❤1
आपल्या कार्यात्मक क्षमतांचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने भारतीय लष्कराने 2026 हे वर्ष काय म्हणून साजरे करण्याचे घोषित केले आहे ?
Anonymous Quiz
12%
तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे वर्ष
15%
कार्यात्मक सुधारणांचे वर्ष
26%
नेटवर्किंग आणि डेटा केंद्रीकरण वर्ष
46%
संरक्षण क्षमता आणि सैनिक कल्याणाचे वर्ष
❤6
"पुणे ग्रँड टूर 2026" स्पर्धाचे प्रायोजक बजाज कंपनी असून ही स्पर्धा......... किलोमीटर मध्ये चार टप्प्यांमध्ये पार पाडण्यात आली ?
Anonymous Quiz
25%
576
38%
437
22%
555
15%
488
🤩3
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
काही अडचण आली तर संपर्क करू शकता.
7276586266
7276586266
2026 मध्ये डेहराडून येथील इंडियन मिलेक्ट्री अकादमी ( आयएमए ) मधून उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत ?
Anonymous Quiz
12%
सई ताम्हणकर
18%
जोशना जाधव
30%
तृप्ती श्रीवास्तव
40%
सई जाधव
जानेवारी 2026 पासून ............. देशाकडे किम्बर्ली प्रक्रियेचे नेतृत्व ( अध्यक्ष ) देण्यात आले.
Anonymous Quiz
15%
कॅनडा
44%
दक्षिण आफ्रिका
17%
केनिया
23%
भारत
❤5
अणुऊर्जा नियामक मंडळाच्या (Atomic Energy Regulatory Board ) AERB अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
26%
ए.के.बालसुब्रमण्य
54%
डॉक्टर ए. एन. के.अय्यंगार
13%
डी. के. शुक्ला
7%
ऑल.नाहयान
❤3👎1
महाराष्ट्र शासनाने 2026 पासून कोणत्या तारखेला ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे ?
Anonymous Quiz
18%
12 जानेवारी
45%
15 जानेवारी
20%
16 जानेवारी
17%
20 जानेवारी
❤2👍1