🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.12K subscribers
221 photos
1 file
77 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
(👆 वरील प्रश्नांमध्ये ठिकाण हे जिल्ह्याचे दिले आहे. त्यामुळे सर्व विधान बरोबर आहे )
2
गट क पूर्व कटऑफ 50 च्या पुढे जाणार नाही.... अभ्यासात सातत्य ठेवा... 👍
भारतातले पहिले डीपटेक ( Deeptech Starup Policy ) स्टार्टअप धोरण जाहीर करणारे राज्य कोणते ?
Anonymous Quiz
22%
केरळ
36%
तामिळनाडू
29%
महाराष्ट्र
13%
कर्नाटक
3
फेब्रुवारी 2026 महिन्याचे Quiz आत्ता लगेच घेऊ नका नंतर प्रश्न पूर्ण झाले की सांगतो. तोपर्यंत....
🌿 जानेवारी 2025 ते नोव्हेंबर 2025 सुमारे 850 + प्रश्न
🌿 डिसेंबर 2025
🌿 जानेवारी 2026
हे 300 प्रश्नांचा सराव करून घ्या.👍
विद्यार्थी मित्रांनो वरील सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे ऑफरचा फायदा करून घ्या नंतर मूळ किंमत ₹49/₹99 होईल.
एएच 64 ई अपाचे अटॅक हेलिकॉप्टरची (AH 64 E Apache attach helicopters ) अंतिम तुकडीचा ताफा भारतीय लष्करात.......... या ठिकाणी लॉन्च करण्यात आले ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
18%
राजस्थान, जोधपूर
18%
राजस्थान, जयपूर
36%
जम्मू काश्मीर , कुपवाडा
28%
जम्मू काश्मीर , बांदीपोरा
4
🎯एग्झॅमिनर्स माइंडसेट पद्धतीने प्रश्नाचा फॉरमॅट....
प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद........🎉😊
ICC- महिला क्रिकेट विश्वचषक 2025 कोणत्या दोन देशाद्वारे आयोजित केली गेली ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
8%
UK- आयर्लंड
24%
भारत-बांगलादेश
57%
भारत - श्रीलंका
11%
पाकिस्तान - श्रीलंका
रॅमन मॅगसेस पुरस्कार (2025) जिंकणारी पहिली भारतीय स्वयंसेवी संस्था कोणती ठरली ?
Anonymous Quiz
40%
एज्युकेट गर्ल्स
36%
एज्युकेशन फॉर ऑल
12%
एज्युकेशन इंडिया
12%
एज्युकेशन ऑल इन वन
"टायलर पुरस्कार" 2026 कोणाला सन्मानित करण्यात आले ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
38%
टोबी किअर्स
18%
नोहा वायल
17%
रवी डीसी
27%
पॉल थॉमस
3👍1
कोणत्या ठिकाणी चालक विरहित वाहतुकीसाठी ' Autonomous Zone ' कॉरिडॉर सुरू झाला आहे ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
36%
बेंगळूरू
30%
दुबई
20%
किगाली
14%
पॅरिस
काही प्रॉब्लेम आला तर खालील नंबरवर संपर्क करावा.
7276586266
STEM - क्षेत्रात तरुण परदेशी व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या देशाने 2025 मध्ये K - व्हिसा सुरू केला ?
Anonymous Quiz
9%
1) कॅनडा
65%
2) दक्षिण कोरिया
15%
3) जपान
11%
4) चीन
आयपीएल लिलाव 2026 मधील सर्वात महागडे खेळाडू म्हणून कॅमेरून ग्रीन हे ठरले ते कोणत्या संघाचे खेळाडू आहे ?
Anonymous Quiz
19%
लखनौ सुपर जायंट्स (LSG)
25%
पंजाब किंग्स (PBKS)
53%
कोलकत्ता नाईट रायडर्स
4%
यापैकी एकही नाही
3💯1